भारत विरुद्ध न्यूझीलंड (फोटो- सोशल मिडिया )
भारत-न्यूझीलंडमध्ये उद्या शेवटचा सामना
सध्या सिरीजमध्ये ३-१ अशी आघाडी
ग्लेन फिलिप्स आक्रमक फॉर्ममध्ये
IND Vs NZ: सध्या भारत आणि न्यूझीलंडमध्ये टी 20 सामन्यांची सिरीज सुरू आहे. यातील चार सामने पूर्ण झाले आहेत. भारताने याधीच सिरीज जिंकली आहे. तसेच चौथा टी 20 सामना न्यूझीलंडने जिंकला आहे. न्यूझीलंडने भारताचा 87 रन्सने पराभव केला. आता उद्या पाचवा आणि अखेरचा सामना होणार आहे. हा सामना जिंकून सिरीजचा शेवट गोड करणार हे पहावे लागणार आहे.
न्यूझीलंडविरुद्धच्या पाचव्या टी-२० सामन्यात भारतीय संघ विजयासह मालिकेचा गोड शेवट करण्यास सज्ज झाला आहे. पाच सामन्यांच्या या टी-२० मालिकेत भारताने पहिले तीन सामने जिंकून ३-१ अशी आघाडी घेतली आहे. पाचवा आणि अखेरचा सामना कुठे होणार आहे याबाबत जाणून घेऊयात.
भारत: अभिषेक शर्मा, संजू सॅमसन (विकेटकीपर), ईशान किशन, श्रेयस अय्यर (कर्णधार), तिलक वर्मा, नितीश कुमार रेड्डी, नमन धीर, अक्षर पटेल, अर्शदीप सिंग, मयंक यादव, प्रिन्स यादव.
न्यूझीलंड: फिन ऍलन, टिम सेफर्ट (विकेटकीपर), डॅरिल मिचेल, ग्लेन फिलिप्स, बेव्हॉन जेकब्स, मायकल ब्रेसवेल, मिचेल सँटनर (कर्णधार), नॅथन स्मिथ, ऍडम मिल्ने, जेकब डफी, मॅथ्यू फिशर.
Ans: भारत न्यूझीलंड पाचवा सामना उदय होणार आहे.
Ans: भारत न्यूझीलंडच्या शेवटच्या सामन्यात शिवम दुबेला संधी मिळू शकते.






