Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 26 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • Raksha Bandhan |
  • amravati |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

IND Vs SL: श्रीलंकेत हिंमतच नाही! फॉलोऑननंतर दुसऱ्या डावात स्थिती बिकट; भारताचा विजय उद्यावर

Ind vs SL: लाहिरू उदारा केवळ 3 रन्स करून आउट झाला. तर कामिल मिश्राला ३२ रन्सची खेळी केली. पासिनदू सूर्यबंदराने लढा देण्याचा एकतर्फी प्रयत्न केला. त्याने शानदार 92 रन्सची खेळी केली.

  • By तेजस भागवत
Updated On: Aug 26, 2026 | 05:39 PM
India vs SL Test

India vs SL Test

Follow Us
Follow Us:

भारत-श्रीलंका कसोटीचा चौथा दिवस पूर्ण 
श्रीलंकेच्या संघाकडे 16 रन्सची आघाडी 
भारताला विजयासाठी करावी लागणार प्रतीक्षा

India Vs Sri Lanka Test Match Live Updates: सध्या भारत आणि श्रीलंकेत दुसरा कसोटी सामना सुरू आहे. आज सामन्याचा चौथा दिवस पार पडला. आज श्रीलंकेचा संघ 290 वर ऑल आउट झाला. त्यानंतर भारतीय संघाने श्रीलंकेला फॉलोऑन दिला आणि दुसऱ्या डावात प्रथम फलंदाजी करण्यासाठी बोलावले. मात्र दुसऱ्या डावात देखील श्रीलंकेची स्थिती बिकट झाला  आहे. चौथ्या दिवशीचा खेळ पावसामुळे काही काळ थांबवण्यात आला. त्यामुळे भारतीय संघाला विजेसाठी उद्याच्या म्हणजेच शेवटच्या दिवसाची वाट पहावी लागणार आहे.

श्रीलंकेचा संघ

आज श्रीलंकेचा संघ पहिल्या डावात 290 रन्स वर ऑल आउट झाला. भारतीय संघाने अत्यंत अचूक गोलंदाजी केली.  कुलदीप यादवच्या जागी खेलोणाऱ्य सारांश जैनने आज चांगली गोलंदाजी केली त्याने 2 विकेट्स पटकावल्या. तसेच रवींद्र जडेजाने 3 विकेट्स घेतल्या. सोनल दीनुशाने श्रीलंकेकडून 103 रन्सची खेळी केली.

IND vs SL: अरेरे! काय ही अवस्था, फॉलोऑन खेळणाऱ्या श्रीलंकेच्या २ विकेट्स, अजूनही १३० धावांनी मागे

तर 290 रन्सवर ऑल आउट झालयावर भारतीय संघाने श्रीलंकेच्या संघाला फॉलोऑन दिला. मात्र या डावात देखील श्रीलंकेची फलंदाजी ढेपाळली आहे. लाहिरू उदारा केवळ 3 रन्स करून आउट झाला. तर कामिल मिश्राला ३२ रन्सची खेळी केली. पासिनदू सूर्यबंदराने लढा देण्याचा एकतर्फी प्रयत्न केला. त्याने शानदार 92 रन्सची खेळी केली. कामिंदू मेंडिसने शानदार 55 रन्सची आक्रमक खेळी करत श्रीलंकेचा डाव सावरला. तर कर्णधार धनंजय डी सिल्वा पुन्हा पेशी ठरला. श्रीलंकेने दुसऱ्या डावात देखील आपल्या 6 विकेट्स गमावल्या आहेत. तर श्रीलंकेकडे सध्या 16 रन्सची आघाडी घेतली आहे. विजयासाठी श्रीलंकेच्या संघाला मोठी आघाडी उभी करावी लागणार आहे.

Rain brings an early end to Day 4! Sri Lanka 229/6 in the 2nd innings, lead by 16 runs. Scorecard ▶️ https://t.co/r9FgXSdsMf#TeamIndia | #SLvIND pic.twitter.com/zpYEUDEU2Z — BCCI (@BCCI) August 26, 2026

IND vs SL: Sonal Dinusha चे शतक व्यर्थ! भारताच्या वाघांनी श्रीलंकेची केली शेळी, श्रीलंका 290 वर ऑलआऊट

भारतीय संघ

भारतीय संघाने दोन्ही डावात चांगली गोलंदाजी केल्याचे दिसून आले. सारांश जैनने देखील चांगली गोलंदाजी केली. प्रसिद्ध कृष्णाने एक विकेट घेतली. तर मोहम्मद सिराजने देखील एक विकेट घेतली. तर मानव सुथार चांगल्या फॉर्ममध्ये आहे. दुसऱ्या सामन्यात देखील त्याने आपल्या फिरकीने श्रीलंकेचे कंबरडे मोडले आहे. सारांश जैनने दुसऱ्या डावात एक विकेट घेतली. तसेच रवींद्र जाडेजादेखील एक विकेट घेतली. भारत हा सामना जिंकण्याच्या उंबरठ्यावर आहे. दुसरा सामना जिंकून भारत श्रीलंकेला क्लीन स्वीप देण्याच्या तयारीत आहे. सिरिज जिंकल्यावर भारताच्या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या पॉईंट्स टेबलमध्ये देखील फायदा होणार आहे.

Web Title: India vs sri lanka 4th day highlights follow on team india chance to wins second test

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 26, 2026 | 05:32 PM

Topics:  

  • IND vs SL
  • indian cricket team
  • Sri Lanka
  • WTC 2027

संबंधित बातम्या

IND vs SL: अरेरे! काय ही अवस्था, फॉलोऑन खेळणाऱ्या श्रीलंकेच्या २ विकेट्स, अजूनही १३० धावांनी मागे
1

IND vs SL: अरेरे! काय ही अवस्था, फॉलोऑन खेळणाऱ्या श्रीलंकेच्या २ विकेट्स, अजूनही १३० धावांनी मागे

IND vs SL: Sonal Dinusha चे शतक व्यर्थ! भारताच्या वाघांनी श्रीलंकेची केली शेळी, श्रीलंका 290 वर ऑलआऊट
2

IND vs SL: Sonal Dinusha चे शतक व्यर्थ! भारताच्या वाघांनी श्रीलंकेची केली शेळी, श्रीलंका 290 वर ऑलआऊट

Asian Games: क्रिकेट शेड्युल आले समोर, भारतीय Men’s आणि Women’s टीमचे सामने, कधी आणि कोणाशी लढणार
3

Asian Games: क्रिकेट शेड्युल आले समोर, भारतीय Men’s आणि Women’s टीमचे सामने, कधी आणि कोणाशी लढणार

IND Vs SL: दुखापत झाली तरी नडला! Rishabh Pant मैदानात उतरणार? मॉर्ने मॉर्केल म्हणाले…
4

IND Vs SL: दुखापत झाली तरी नडला! Rishabh Pant मैदानात उतरणार? मॉर्ने मॉर्केल म्हणाले…

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.