Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 1 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

IND Vs SL: दोस्तासाठी Devdutt Padikkal चा बळी? शुभमन गिल काय करणार? Sai sudharshan ची झोप उडाली

देवदत्त पडीकलच्या या शानदार खेळीमुळे कर्णधार शुभमन गिलच्या मित्राची चिंता वाढल्याचे म्हटले जात आहे. साई सुदर्शनचा या सिरिजमध्ये समावेश झाला होता.

  • By तेजस भागवत
Updated On: Aug 17, 2026 | 02:19 PM
IND Vs SL: दोस्तासाठी Devdutt Padikkal चा बळी? शुभमन गिल काय करणार? Sai sudharshan ची झोप उडाली
Follow Us
Follow Us:
  • देवदत्त पडीकलच्या शतकाने साई सुदर्शनचे टेंशन वाढले
  • साई सुदर्शनच्या ऐवजी पडीकलला मिळाली होती संधी 
  • भारत विरुद्ध श्रीलंका पहिला कसोटी सामना सुरू 
India Vs Sri Lanka 1st Test Live Updates: सध्या श्रीलंकेत भारत विरुद्ध श्रीलंका यांच्यात टेस्ट सिरिज सुरू आहे. यांच्यातील पहिला सामना सध्या सुरू आहे. आज सामन्याचा तिसरा दिवस आहे. भारताने प्रथम फलंदाजी करून 460 रन्सचा डोंगर उभा केला. देवदत्त पडीकलने शानदार शतक लगावले आहे. त्यामुळे आता साई सुदर्शनची चिंता वाढली आहे. त्याबाबत अधिक माहिती जाणून घेऊयात.

देवदत्त पडीकलने याआधी केवळ दोन कसोटी सामने खेळले आहेत. श्रीलंकेविरुद्ध तो आपला तिसरा कसोटी सामना खेळत आहे. या सामन्यात त्याने जबरदस्त दीड शतकी खेळी केली आहे. त्याने 167 रन्सची खेळी केली आहे. साई सुदर्शनच्या ऐवजी त्याला मिळालेल्या संधीचे सोने पडीकलने केल्याचे दिसून आले.

देवदत्त पडीकलच्या या शानदार खेळीमुळे कर्णधार शुभमन गिलच्या मित्राची चिंता वाढल्याचे म्हटले जात आहे. साई सुदर्शनचा या सिरिजमध्ये समावेश झाला होता. मात्र दुखापतीमुळे तो ही सिरिज खेळू शकणार नाहीये. त्याच्या जागेवर देवदत्त पडीकलला संधी देण्यात आली आणि त्याने या संधीचे सोने केल्याचे दिसून येत आहे.

IND vs SL: आई शपथ! शुभमन गिलचा हवेत कॅच! क्षणात श्रीलंकेच्या खेळाडूचे धाबे दणाणले

देवदत्त पडीकलने या सामन्यात 167 रन्सची खेळी केली. त्याने या खेळीत 15 फोर आणि एक सिक्स मारला. 2024 मध्ये देवदत्त पडीकलने इंग्लंडविरुद्ध आपला पहिला सामना खेळला होता. त्यानंतर मिळालेल्या या सामन्यात देवदत्त पडीकलने शानदार खेळी करत आपला फॉर्म दाखवून दिला आहे.

पहिल्या दोन कसोटी सामन्यात देवदत्त पडीकलने केवळ 90 रन्स केल्या होत्या. मात्र या सामन्यात श्रीलंकेविरुद्ध त्याने 167 रन्सची खेळी करत स्वतःला सिद्ध करून दाखवले आहे. तसेच या खेळीसोबत त्याने भारतीय कसोटी संघातील आपले स्थान पक्के केले आहे. बीसीसीआयने भारतीय संघाची घोषणा केली तेव्हा त्यामध्ये देवदत्त पडीकल आणि साई सुदर्शनचा समावेश केला होता. मात्र साई सुदर्शन फिटनेस टेस्ट पास न करू शकल्याने देवदत्त पडीकलला संधी देण्यात आली.

IND vs SL: पहिल्याच ओव्हरमध्ये मोहम्मद सिराजने घेतली पहिली विकेट, 27 धावांवर 2 आऊट स्थिती

साई सुदर्शने आतापर्यंत अनेक कसोटी सामने खेळले आहेत. मात्र त्याने एकही शतक केलेले नाही. तर दुसरीकडे देवदत्त पडीकलने मिळालेल्या संधीचे सोने केल्याचे दिसून आले आहे. कर्णधार शुभमन गिल आणि साई सुदर्शन हे एकत्रित गुजरात टायटन्ससाठी आयपीएलमध्ये खेळतात. शुभमन गिल कर्णधार झाल्यावर साई सुदर्शनला देखील कसोटी संघात स्थान मिळाले होते. दुसऱ्या सामन्यात देवदत्त पडीकल खेळणार हे स्पष्ट आहे. मात्र पुढील सिरिजमध्ये गिल कोणाला संधी देणार हे पहावे लागणार आहे.

Web Title: India vs sri lanka test series devdutt padikkal centry increase sai sudharshan and shubhman gill tension

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 17, 2026 | 02:19 PM

Topics:  

  • Devdutt Padikkal
  • IND vs SL
  • Sai Sudharsan
  • Shubhman Gill

संबंधित बातम्या

Asian Games 2026: श्रीलंकेच्या संघाला नेस्तनाबूत करायला सज्ज भारतीय टीम, वैभव-अभिषेक-संजू सॅमसन; कसे वाचणार श्रीलंकन
1

Asian Games 2026: श्रीलंकेच्या संघाला नेस्तनाबूत करायला सज्ज भारतीय टीम, वैभव-अभिषेक-संजू सॅमसन; कसे वाचणार श्रीलंकन

IND Vs WI: टीम इंडियाने काढला वेस्ट इंडिजचा ‘धूर’; Shubhman Gill ने ठोकले खणखणीत द्विशतक 
2

IND Vs WI: टीम इंडियाने काढला वेस्ट इंडिजचा ‘धूर’; Shubhman Gill ने ठोकले खणखणीत द्विशतक 

Asian Games 2026: भारत आणि श्रीलंका येणार आमनेसामने, 1 ऑक्टोबरला होणार उपांत्य फेरीत टक्कर
3

Asian Games 2026: भारत आणि श्रीलंका येणार आमनेसामने, 1 ऑक्टोबरला होणार उपांत्य फेरीत टक्कर

IND vs WI 1st ODI Live: वेस्टइंडीजविरुद्ध गेमप्लॅन ठरला! भारताने टॉस जिंकून घेतला मोठा निर्णय; नमन धीरचा डेब्यू
4

IND vs WI 1st ODI Live: वेस्टइंडीजविरुद्ध गेमप्लॅन ठरला! भारताने टॉस जिंकून घेतला मोठा निर्णय; नमन धीरचा डेब्यू

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.