Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 22 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

IND vs SL: युवा श्रीलंकेने काढली भारताची लाज; पहिल्याच दिवशी चोपल्या ३६३ धावा, टीम इंडिया फ्लॉप

IND vs SL XI warm up test match Day 1score: भारताविरुद्धच्या सराव सामन्याच्या पहिल्या दिवशी श्रीलंका इलेव्हनने जोरदार फलंदाजीचे प्रदर्शन केले. नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतल्यानंतर, त्यांनी दिवसाअखेर ३६३ धावा केल्या.

  • By प्रियंका मुंदिनकेरी
Updated On: Aug 07, 2026 | 07:15 PM
IND vs SL: युवा श्रीलंकेने काढली भारताची लाज; पहिल्याच दिवशी चोपल्या ३६३ धावा, टीम इंडिया फ्लॉप
Follow Us
Follow Us:
  • श्रीलंकेच्या युवा संघाचा टीम इंडियाला दणका
  • पहिल्याच दिवशी ३६३ धावांचा डोंगर
  • टीम इंडिया फ्लॉप
India Vs Sri Lanka Test Match: भारतीय संघासाठी श्रीलंका दौऱ्याची सुरुवात फारशी चांगली झालेली नाही.टीम इंडिया कोलंबोमध्ये श्रीलंका इलेव्हनविरुद्ध सराव सामना खेळत आहे. त्याआधीच कर्णधार शुभमन गिल दुखापतीमुळेस संघाबाहेर बसला. त्याच्या जागी के एल राहुलला कर्णधारपद सोपवण्यात आले. श्रीलंकेने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. सामन्याच्या पहिल्या दिवशी श्रीलंका इलेव्हनने ८ विकेट्स गमावून ३६३ धावा केल्या. श्रीलंकाच्या युवा संघाने ९० षटके फंलदाजी भारताच्या गोलंदाजाची धुलाई केली.

हवेत उडी, एका हाताने झेल अन् सारं क्रिकेटविश्व थक्क! Will Jacks च्या ‘सुपरमॅन कॅच’चा VIDEO व्हायरल

श्रीलंकेच्या फलंदाजासमोर टीम इंडियाचा प्लॅन फ्लॉप

नाणेफेक जिंकल्यानंतर श्रीलंका इलेव्हनने प्रथम फलंदाजी केली. निशन मदुष्का व रविंदू रसंथा या जोडीने संघाला स्फोटक सुरुवात करून दिली. दोघांनी २०.४ षटकांत पहिल्या विकेटसाठी ११० धावा जोडल्या. निशनने ११ चौकार आणि एका षटकाराच्या मदतीने ६५ चेंडूंमध्ये ६६ धावा केल्या. तो धावबाद झाला आणि पॅव्हेलियनमध्ये परतला. पहिल्या सत्रात भारताने फक्त एक विकेट घेतली. रविंदूने अर्धशतकी खेळीही केली. रवींद्र जडेजाने पसिंदू सुरियाबंदाराला ३५ धावांवर बाद करून भारताला दुसरे विकेट मिळवून दिले. रविंदू ७१ धावा करून तिसऱ्या विकेटवर बाद झाला. पवन रत्नायकेने ३९ आणि अहान विक्रमसिंघेने ३१ धावा केल्या. दोघेही २५० धावांवर बाद झाले. त्यानंतर कर्णधार सोनल दिनुशा खेळपट्टीवर टिकून राहिला आणि त्याने विकेटकीपर अंजला भंडारासोबत ३४ धावा आणि रमेश मेंडिससोबत ६४ धावा जोडल्या. त्यानंर, नव्या चेंडूचा वापर करुन फिरकीपटू रवींद्र जडेजाने मेंडिसला बाद करून ही भागीदारी तोडली. त्याने ४९ चेंडूंमध्ये ३२ धावा केल्या.

2⃣nd success with the ball for Kuldeep Yadav ✅ Anjala Bandara is out LBW! Updates ▶️ https://t.co/g7rdlUUjY2 #TeamIndia pic.twitter.com/5F72EulyJX — BCCI (@BCCI) August 7, 2026

कॅप्टन सोनलनेही अर्धशतक झळकावले

मानव सुथारने कर्णधार सोनल दिनुशाची विकेट घेतली. त्याने ७१ चेंडूंच्या खेळीत पाच चौकार आणि एका षटकारासह ५२ धावा केल्या. दिवसाचा खेळ संपला तेव्हा केशरा नुवान्था नऊ धावांवर, तर दिलुम सुदिरा एका धावेवर होता. भारताकडून रवींद्र जडेजा, कुलदीप यादव आणि मानव सुथार यांनी महत्त्वपूर्ण विकेट्स घेऊन श्रीलंकेच्या संघाचा वेग काहीसा मंदावला यांनी प्रत्येकी दोन विकेट घेतले, तर गुरनूर ब्रारने एक विकेट घेतला. भारताने ७ गोलंदाजांचा वापर केला आणि त्यापैकी ५ गोलंदाजांनी ४ पेक्षा जास्त इकॉनॉमी रेटने धावा दिल्या. दरम्यान, मोहम्मद सिराज , प्रसिद्ध कृष्णा आणि सारांश जैन यांना एकही विकेट मिळाला नाही.

भारताचा संघ: शुभमन गिल (कर्णधार), यशस्वी जैस्वाल, देवदत्त पडिक्कल, केएल राहुल, ऋषभ पंत, ध्रुव जुरेल, रवींद्र जडेजा, सरांश जैन, मानव सुथार, कुलदीप यादव, मोहम्मद सिराज, प्रसिद्ध कृष्णा, गुरनूर ब्रार, आकीब नबी

Team India वर दुखापतीचे संकट! ८ महिन्यांत १० खेळाडू जखमी; BCCI बदलणार फिटनेसचे नियम?

Web Title: India vs sri lanka warm up match day 1 team india struggles sri lanka xi 363 runs

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 07, 2026 | 07:15 PM

Topics:  

  • IND vs SL
  • Shubhman Gill
  • Sri Lanka
  • Test Match
  • Test Series

संबंधित बातम्या

SriLanka Drought: दुष्काळाने होरपळल्या श्रीलंकेत आकाशातून प्रार्थना अन् केले पवित्र पाण्याचे शिंपण; विमानातुन बौद्ध भिक्षूंचा दौरा
1

SriLanka Drought: दुष्काळाने होरपळल्या श्रीलंकेत आकाशातून प्रार्थना अन् केले पवित्र पाण्याचे शिंपण; विमानातुन बौद्ध भिक्षूंचा दौरा

SL W vs MAS W: चमारी अटापट्टूचा धमाका! मलेशियाला ८६ धावांनी लोळवलं; श्रीलंकेचे सेमीफायनलचे ‘तिकीट’ पक्के
2

SL W vs MAS W: चमारी अटापट्टूचा धमाका! मलेशियाला ८६ धावांनी लोळवलं; श्रीलंकेचे सेमीफायनलचे ‘तिकीट’ पक्के

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.