Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 8 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

IND Vs ZIM: राडा होणार, सुट्टी नाही मिळणार! सलग होणार भारत-झिम्बाब्वे सामने, पहा वेळापत्रक

आयर्लंड आणि इंग्लंडने भारताला पराभूत केले होते. त्यामुळे श्रेयस अय्यर आणि भारतीय संघाचे मनोबल तुटले होते. मात्र विजय मिळाल्यामुळे थोडासा का होईना त्यांचा आत्मविश्वास वाढलेला आहे.

  • By तेजस भागवत
Updated On: Jul 24, 2026 | 02:42 PM
IND Vs ZIM: राडा होणार, सुट्टी नाही मिळणार! सलग होणार भारत-झिम्बाब्वे सामने, पहा वेळापत्रक
Follow Us
Follow Us:
  • पहिल्या सामन्यात भारताचा झिम्बाब्वेवर विजय 
  • वैभव सूर्यवंशीचे शानदार अर्धशतक 
  • 25 अन् 26 जुलै रोजी सलग होणार सामने 
India Vs Zimbabwe 2nd T20 Match Updates: भारत अन् झिम्बाब्वे यांच्यातील तीन सामन्यांची टी 20 सिरिज सुरू झाली आहे. या सिरिजमधील पहिला सामना खेळून झाला आहे. भारताने पहिल्या सामन्यात झिम्बाब्वेचा पराभव केला आहे. आता उर्वरित दोन टी 20 सामने कधी होणार आहेत आणि कुठे खेळवले जाणार आहेत, त्याबाबत जाणून घेऊयात. पुढील सामना जिंकून मालिका जिंकण्याचा भारताचा प्रयत्न असणार आहे.

भारत आणि झिम्बाब्वे यांच्यात सुरू असलेल्या ३ सामन्यांच्या टी-२० सिरिजमधील दुसरा सामना 25 जुलै रोजी खेळवला जाणार आहे. हा सामना हरारे क्रिकेट स्टेडियवर खेळवला जाणार आहे. तर श्रेयस अय्यरने कर्णधार म्हणउण आपला पहिला विजय नोंदवला आहे. त्याच्या नेतृत्वात 7 सामने खेळले गेले. त्यातील 6 सामने तो पराभूत झाला होता.

पुढील दोन्ही सामने 25 आणि 26 जुलै रोजी खेळवले जाणार आहेत. शनिवारी आणि रविवारी हे सामने सलगपणे खेळवले जाणार आहेत. भारतीय संघाने पुढील सामना जिंकल्यास भारत मालिका जिंकणार आहे. तिसरा सामना देखील भारताने जिंकल्यावर भारतीय संघ झिम्बाब्वेला क्लीन स्वीप देणार आहे. हे दोन्ही सामने भारतीय वेळेनुसार दुपारी 4.30 वाजता सुरू होणार आहेत. तसेच चार वाजता टॉस होणार आहे.

IND Vs ZIM Live: वैभवचं वादळ अन् ‘सरपंच’ अय्यरचा जीव पडला भांड्यात; झिम्बाब्वेचा धुव्वा अन् दणदणीत विजय

आयर्लंड आणि इंग्लंडने भारताला पराभूत केले होते. त्यामुळे श्रेयस अय्यर आणि भारतीय संघाचे मनोबल तुटले होते. मात्र विजय मिळाल्यामुळे थोडासा का होईना त्यांचा आत्मविश्वास वाढलेला आहे. त्यामुळे पुढील दोन्ही सामन्यांमध्ये भारतीय संघ जिंकण्याच्या दृष्टीनेच मैदानात उतरताना दिसणार आहे. तसेच अभिषेक शर्मा, वैभव सूर्यवंशी सलामीला खेळणार आहेत. वैभव सूर्यवंशीने शानदार अर्धशतकी खेळी केली होती. त्यामुळे त्याचे सर्व स्तरांमधून कौतुक केले जात आहे.

भारतीय संघ: श्रेयस अय्यर (कर्णधार), वैभव सूर्यवंशी, अभिषेक शर्मा, ईशान किशन (यष्टीरक्षक), तिलक वर्मा, शिवम दुबे, हर्ष दुबे, सूर्यांश शेडगे, यश ठाकूर, प्रिन्स यादव, मयंक यादव, अशोक शर्मा, रवि बिश्नोई, प्रभसिमरन सिंह आणि रिंकू सिंह.

क्रिकेटविश्व हादरलं! ‘बेबी बॉस’ Vaibhav Suryavanshi ने झिम्बाब्वेला केले उद्ध्वस्त; अर्धशतक अन्…

झिम्बाब्वे संघ: सिकंदर रझा (कर्णधार), ब्रायन बेनेट, रायन बर्ल, तनाका चिवांगा, बेन कुरन, ब्रॅड इव्हान्स, वेस्ली मधवेरे, तादिवानाशे मारुमणी, वेलिंग्टन मसाबदझा, ब्लेसिंग मुझाराबानी, डायन मायर्स, रिचर्ड नगारावा, न्यूमन न्यामहुरी, मिल्टन तफा शुम्बा आणि शुम्बा.

Web Title: India vs zimbabwe next matches in 25 and 26 july 2026 4 30 pm harare stadium shreyas iyer and vaibhav suryvanshi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 24, 2026 | 02:42 PM

Topics:  

  • IND VS ZIM
  • Shreyas Iyer
  • Sikandar Raza
  • Vaibhav Suryavanshi

संबंधित बातम्या

Duleep Trophy 2026: साऊथ झोनची झोप उडवली! Ishan Kishan 269 तर ईस्ट झोन 700 पार
1

Duleep Trophy 2026: साऊथ झोनची झोप उडवली! Ishan Kishan 269 तर ईस्ट झोन 700 पार

Duleep Trophy Final: राडा होणार, पोरं नाही ऐकणार; Vaibhav Suryvanshi तयार, तिलक-ईशान भिडणार
2

Duleep Trophy Final: राडा होणार, पोरं नाही ऐकणार; Vaibhav Suryvanshi तयार, तिलक-ईशान भिडणार

Vaibhav Sooryavanshi: वयवर्ष अवघे 15, वैभव सूर्यवंशीच्या नावे 6 ऐतिहासिक रेकॉर्ड्स; तोडणे असंभव
3

Vaibhav Sooryavanshi: वयवर्ष अवघे 15, वैभव सूर्यवंशीच्या नावे 6 ऐतिहासिक रेकॉर्ड्स; तोडणे असंभव

IND vs AFG: 8 खेळाडूंमध्ये फेरबदल, आता श्रेयस अय्यरच्या टीमला रोखणे अशक्य; दमदार खेळाडूंचा समावेश
4

IND vs AFG: 8 खेळाडूंमध्ये फेरबदल, आता श्रेयस अय्यरच्या टीमला रोखणे अशक्य; दमदार खेळाडूंचा समावेश

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.