Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 25 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Cockroach Janta Party |
  • Lifestyles |
  • Ashadhi Ekadashi |
  • Maharastra |
  • IND VS ZIM
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

भारत पाकिस्तानची बॅंड वाजवण्यास सज्ज; पुरुष अन् महिला संघ प्रत्येकी 2 सामने खेळणार, काय आहे वेळापत्रक?

युथ हॉकी ५एस आशियाई चॅम्पियनशिप २०२६ ही एफआयएच हॉकी ५एस विश्वचषक २०२६ साठी एक प्रकारची पात्रता असणार आहे. आशियातील सर्वात यशस्वी युवा हॉकी खेळाडू वर्ल्डकपमध्ये जागा मिळवण्यासाठी लढाई लढत आहेत.

  • By तेजस भागवत
Updated On: Jul 25, 2026 | 05:33 PM
भारत पाकिस्तानची बॅंड वाजवण्यास सज्ज; पुरुष अन् महिला संघ प्रत्येकी 2 सामने खेळणार, काय आहे वेळापत्रक?
Follow Us
Follow Us:
  • ओमानमध्ये सुरू आहे एशियन चॅम्पियनशिप २०२६
  • भारतीय सब-ज्युनियर पुरुष आणि महिला संघाची विजयी मालिका
  • आज भारत पाकिस्तान भिडणार
Hockey5s Asian Championship 2026: सध्या ओमानमध्ये म्हणजेच ओमानच्या राजधानी असलेल्या मस्कत येथे FIH यूथ हॉकी5s एशियन चॅम्पियनशिप २०२६ स्पर्धा सुरू आहे. 20 जुळीपासून ही स्पर्धा सुरू झाली होती. स्पर्धा सुरू झाल्यापासून भारतीय पुरुष संघ 4 पाइकी 4 सामन्यांत (Hockey) शानदार खेळ करत असल्याचे दिसून आले. आज भारतीय (IND Vs PAK) सब-ज्युनिअर पुरुष आणि महिला संघाने आपल्या विजयाचे सातत्य कायम ठेवले आहे. महिला संघाने कजाकीस्तान संघाचा 10-0 ने पराभव केला आहे.  तर पुरुष संघाने बांग्लादेश संघाचा पराभव केला आहे.

24 जुलै रोजी भारतीय पुरुष संघ 2 सामने खेळणार आहे. ज्यामध्ये पहिला सामना ओमानविरुद्ध होणार आहे. तर दुसरा सामना पाकिस्तानविरुद्ध होणार आहे. याआधी भारतीय पुरुष संघ मागील 4 सामन्यात बांग्लादेशला 2 वेळेस तर ओमान आणि पाकिस्तानला पराभूत करून आली आहे.

Commonwealth Games 2026 मध्ये भारताला धक्का; पदकाची दावेदार तूलिका मानवर NADA ची कारवाई, प्रकरण काय?

युथ हॉकी ५एस आशियाई चॅम्पियनशिप २०२६ ही एफआयएच हॉकी ५एस विश्वचषक २०२६ साठी एक प्रकारची पात्रता असणार आहे. आशियातील सर्वात यशस्वी युवा हॉकी खेळाडू वर्ल्डकपमध्ये जागा मिळवण्यासाठी लढाई लढत आहेत. भारतीय संघ 24 जुलै रोजी म्हणजे आज भारतीय वेळेनुसार रात्री 8 वाजता आपला पहिला सामना ओमानविरुद्ध खेळणार आहे. तर दुसरा सामना पाकिस्तानविरुद्ध भारतीय वेळेनुसार 10.30 वाजता सुरू होणार आहे.

Yash Thakur चे इंटरनॅशनल पदार्पण! श्रेयस अय्यरने सोपवली डेब्यू कॅप, वाचा कशी आहे कारकीर्द?

या स्पर्धेत पुरुष आणि महिला संघ खेळत आहेत. ही स्पर्धा 25 जुलैपर्यंत चालू राहणार आहे. या स्पर्धेत शेवटचे दोन सामने अत्यंत रोमांचक होण्याची शक्यता आहे. भारत अन् पाकिस्तान आमनेसामने येणार असल्याने चाहते खुश झाले आहेत. भारतीय पुरुष संघ आणि महिला संघ आज प्रत्येकी दोन सामने खेळणार आहेत. पहिलं सामना भारत आणि चीन यांच्यात होणार आहे. हा सामना भारतीय वेळेनुसार रात्री 8.30 वाजता सुरू होणार आहे. तर दुसरा सामना रात्री 10 वाजता उझबेकिस्तानशी होणार आहे.

ओमानची राजधानी मस्कत येथे सुरू असलेल्या FIH यूथ हॉकी5s एशियन चॅम्पियनशिप २०२६ मध्ये भारतीय सब-ज्युनियर पुरुष हॉकी संघाने आपल्या विजयाचा धडाका कायम ठेवला आहे. २४ जुलै रोजी पार पडलेल्या अत्यंत महत्त्वाच्या दोन सामन्यांत भारतीय संघाने प्रतिस्पर्धी संघांना धूळ चारल्याचे पाहायला मियालले.  रात्री पार पडलेल्या हाय-व्होल्टेज महामुकाबल्यात भारताने पारंपरिक प्रतिस्पर्धी पाकिस्तानचा ७-३ असा दणदणीत पराभव केला.

Web Title: Indian hockey mens and womens team each 2 matches today hockey5s asian championship 2026

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 25, 2026 | 05:33 PM

Topics:  

  • Hockey Team India
  • IND VS PAK
  • India vs Oman

संबंधित बातम्या

FIH Youth Hockey 5s : भारताचा हॉकीमध्ये पाकिस्तानवर ‘स्ट्राईक’; मोठ्या फरकाने मिळवत कायम ठेवली विजयी मालिका
1

FIH Youth Hockey 5s : भारताचा हॉकीमध्ये पाकिस्तानवर ‘स्ट्राईक’; मोठ्या फरकाने मिळवत कायम ठेवली विजयी मालिका

भारत-पाकिस्तान पुन्हा आमनेसामने येणार? Asian Games 2026 मध्ये  महिला- पुरुष क्रिकेट संघाचे वेळापत्रक जाहीर
2

भारत-पाकिस्तान पुन्हा आमनेसामने येणार? Asian Games 2026 मध्ये महिला- पुरुष क्रिकेट संघाचे वेळापत्रक जाहीर

80 सेकंदांत पाकिस्तानचा खेळ खल्लास! संग्राम सिंगने आशियाई MMA किताबावर कोरले नाव
3

80 सेकंदांत पाकिस्तानचा खेळ खल्लास! संग्राम सिंगने आशियाई MMA किताबावर कोरले नाव

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.