Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 6 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

बाप्पा पावणार? सेमीफायनलपूर्वी Team Indiaचे खेळाडू सिद्धीविनायकाच्या चरणी, पाहा VIDEO

सेमीफायनलचा सामना खेळण्यापूर्वी सूर्याच्या शिलेदारांनी देवदर्शन घेतलं. टीम इंडियाच्या काही खेळाडूंनी देवाचं दर्शन घेत प्रार्थना केली. ज्याचा एक व्हिडिओ समोर आला आहे, ज्यामध्ये अक्षर पटेल, इशान किशन आणि अभिषेक शर्मा आहे.

  • By Ankita Karangutkar
Updated On: Mar 04, 2026 | 05:37 PM
फोटो सौजन्य - IANS

फोटो सौजन्य - IANS

Follow Us
Follow Us:
  • दुसऱ्या सेमीफायनलपूर्वी सूर्याचे शिलेदार सिद्धिविनायक दर्शनाला
  • बाप्पााकडे घातलं साकडं
  • कोणाकोणाची हजेरी?
Indian Players prayers at Siddhivinayak : T20 World Cup 2026 चा दुसऱ्या सेमीफायनल सामन्यात भारत आणि इंग्लंड यांच्यात गुरुवार, ५ मार्चला मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर खेळला जाणार आहे. कर्णधारन सूर्यकुमार यादव यांच्या नेतृत्वाखाली टीम सज्ज झाली आहे. सेमीफायनलचा सामना खेळण्यापूर्वी सूर्याच्या शिलेदारांनी देवदर्शन घेतलं. टीम इंडियाच्या काही खेळाडूंनी देवाचं दर्शन घेत प्रार्थना केली. ज्याचा एक व्हिडिओ समोर आला आहे, ज्यामध्ये अक्षर पटेल, इशान किशन आणि अभिषेक शर्मा दिसत आहेत.

काय सांगता! US-Iran तणावामुळे IND Vs ENG T20 World Cup 2026 सेमी फायनल मॅच होणार रद्द? वाचा मोठी अपडेट

या तिन्ही खेळाडूंनी मुंबईतील मानाचा बाप्पा विघ्नहर्ता सिद्धिविनायक गणपतीच्या मंदिरात दर्शन घेतले. आल्यानंतर भारतीय खेळाडूंनी बाप्पााला नमस्कार करत प्रार्थनाही केली. यापूर्वी, अंतिम सुपर 8 सामन्यापूर्वी अनेक भारतीय खेळाडूंनी कोलकाता येथील कालीघाट काली मंदिरात भेट दिली होती.

सुपर-8 मध्ये सामना गमावल्यानंतर भारत उपांत्य फेरीत

यापूर्वी पहिल्या सुपर 8 सामन्यात टीम इंडियाला दक्षिण आफ्रिकेविरुद्ध 78 धावांनी पराभव पत्करावा लागला होता. या पराभवामुळे मेन इन ब्लू सेमीफायनलच्या शर्यतीतून बाहेर पडेल अशी अटकळ बांधली गेली होती. पण पुढे टीम इंडियाने शेवटचे दोन सामने चांगली खेळू करुन चांगल्या फरकाने जिंकले आणि सेमीफायनलमध्ये स्थान निश्चित केले आहे.

 

सूर्या ब्रिगेडने त्यांचा पुढचा सामना झिम्बाब्वेविरुद्ध खेळला, ज्यामध्ये त्यांनी ७२ धावांनी विजय मिळवला. त्यानंतर, त्यांनी वेस्ट इंडिजविरुद्धचा शेवटचा सामना ५ विकेट्सने जिंकला. टीम इंडियाच्या विजयात संजू सॅमसनने महत्त्वाची भूमिका बजावली. संजूने ५० चेंडूत १२ चौकार आणि ४ षटकार मारत ९७ धावा केल्या होत्या. सुरुवातीला पहिल्या ११ मध्ये स्थान नसताना नंतर एन्ट्री करुन संजूने आपली उत्कृष्ट खेळी दाखवली.आता सूर्याचे शिलेदार सेमीफायनलसाठी सज्ज झाली आहे. इंग्लंडचं तगडं चॅलेंज समोर असताना हा सामना रंगत घेणार आहे. मुंबईच्या धरतीवर ऐतिहासिन वानखेडे स्टेडियमवर हा सामना रंगणार आहे.

दोन वेळा सेमीफायनलमध्ये लढले

भारत आणि इंग्लंड गेल्या दोन वेळा T20 विश्वचषकाच्या उपांत्य फेरीत खेळले आहेत . हा सामना सलग तिसऱ्या T20 विश्वचषकाचा उपांत्य सामना म्हणून खेळला जात आहे. 2022मध्ये, भारत आणि इंग्लंड उपांत्य फेरीतही खेळले होते. ज्यात इंग्लंड टीमने विजय मिळवला होता. 2024 मध्ये, भारत आणि इंग्लंड उपांत्य फेरीतही खेळले होते. ज्यात भारतीय टीमने विजय मिळवला होता. त्यामुळे यावेळीही हा सामना हाय-व्होल्टेज असणार आहे.

आशिया कपमध्ये Iranच्या महिला फुटबॉल टीमचा ‘मौन विद्रोह’, राष्ट्रगीताला केलं बॉयकॉट, VIDEO VIRAL

Web Title: Indian players offered prayers at shree siddhivinayak ganpati temple before t20 world cup 2026 semi final abhishek sharma axar patel ishan kishan

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 04, 2026 | 04:50 PM

Topics:  

  • Abhishek Sharma
  • Ishan Kishan
  • Siddhivinayak Temple
  • Suryakumar Yadav
  • T20 World Cup 2026
  • Virat Kohli

संबंधित बातम्या

Duleep Trophy Final: राडा होणार, पोरं नाही ऐकणार; Vaibhav Suryvanshi तयार, तिलक-ईशान भिडणार
1

Duleep Trophy Final: राडा होणार, पोरं नाही ऐकणार; Vaibhav Suryvanshi तयार, तिलक-ईशान भिडणार

Duleep Trophy: महाभयानक थरार! फायनलमध्ये Kishan विरुद्ध Verma आमनेसामने; ‘या’ तारखेला भिडणार
2

Duleep Trophy: महाभयानक थरार! फायनलमध्ये Kishan विरुद्ध Verma आमनेसामने; ‘या’ तारखेला भिडणार

33व्या वर्षी Quinton de Kock चा शतकी धमाका; गेल-कोहलीच्या एलिट क्लबमध्ये दिमाखात एन्ट्री
3

33व्या वर्षी Quinton de Kock चा शतकी धमाका; गेल-कोहलीच्या एलिट क्लबमध्ये दिमाखात एन्ट्री

राडा घातला, भयानक खेळी केली! मात्र Abhishek Sharma च्या संघाला यश नाहीच; Sher A Punjab लीगमध्ये…
4

राडा घातला, भयानक खेळी केली! मात्र Abhishek Sharma च्या संघाला यश नाहीच; Sher A Punjab लीगमध्ये…

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.