Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 16 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ENG vs IND |
  • Maharastra |
  • Navbharat Conclave
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

“मी आता आणखी मोठ्या प्रवासाला…”; Suryakumar Yadav च्या ट्विटमुळे क्रिकेटविश्वात एकच खळबळ

सूर्यकुमार यादवचे हे ट्वीट आजच्या दिवशी चाहत्यांच्या चर्चेला व उत्सुकतेला उधाण आणणारे ठरले असून सूर्यकुमारने ट्वीट केल्यानंतर अल्पावधीतच हजारो चाहत्यांचे कुतुहल शिगेला पोहोचल्याचे दिसले.

  • By तेजस भागवत
Updated On: May 26, 2026 | 03:44 PM
“मी आता आणखी मोठ्या प्रवासाला…”; Suryakumar Yadav च्या ट्विटमुळे क्रिकेटविश्वात एकच खळबळ
Follow Us
Follow Us:

सूर्यकुमार यादव त्याच्या ट्वीटमुळे आला चर्चेत
णखी मोठ्या प्रवासाला सुरुवात करत असल्याचा केला उल्लेख
सूर्यकुमार यादवच्या पोस्टने सोशल मिडियावर धुमाकूळ

मुंबई: भारताच्या 2026 च्या टी20 टीमचा यशस्वी कप्तान व आपल्या तडाखेबंद खेळीसाठी प्रसिद्ध असलेला ‘मि. 360’ क्रिकेटपटू सूर्यकुमार यादव त्याच्या फॅन्सना कोड्यात टाकणाऱ्या आजच्या त्याच्या एका वैशिष्ट्यपूर्ण ट्विटमुळे प्रचंड चर्चेत आला आहे. यावर्षीचा टी20 विश्वचषक भारताला जिंकून देणाऱ्या या कॅप्टनने आज आयपीएल चालू असतानाच अचानक एक ट्वीट करून आपल्या चाहत्यांना कोड्यात टाकले आहे.

आपल्या ट्विटमध्ये सूर्यकुमार यादवने म्हटले आहे की ” मित्रांनो, मी आता आणखी मोठ्या प्रवासाला सुरुवात करीत आहे. आयुष्याच्या एका नव्या अध्यायात पाऊल ठेवत आहे. एका वेगळ्या वेगात. यालाच म्हणतात #T60Life”.

गोड बातमी! Suryakumar Yadav अन् देविशा यांच्या घरी ‘लक्ष्मी’चं आगमन; चाहत्यांकडून शुभेच्छांचा वर्षाव

हे “टी 60 लाईफ आहे” अशा आशयाची केलेली पोस्ट सूर्यकुमार यादवची ही पोस्ट आज संपूर्ण सोशल मिडियावर चर्चेचा विषय बनली आहे व ती प्रचंड व्हायरल होत आहे. हे ट्वीट हा आयकॉनिक क्रिकेटपटू कोणत्या वाटेवर जात आहे, याबद्दल चाहत्यांच्या मनात उत्सुकता निर्माण करणारे ठरले आहे.

Hey Guys, I’m stepping into something bigger. A new chapter. At a different pace. It’s called the #T60Life Stay Tuned! #Ad — Surya Kumar Yadav (@surya_14kumar) May 26, 2026

या ट्वीटवर सूर्यकुमार यादवच्या चाहत्यांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून “सूर्यकुमार कोठे निघाला आहे” किंवा “तो कोणता निर्णय घेणार आहे” तसेच “त्याच्या मनात काय आहे”, अशा नानाविध प्रश्नांचा भडिमार त्याचे चाहते त्याच्या ट्वीटच्या प्रतिसादातून करत आहेत.

सूर्यकुमार यादवचे हे ट्वीट आजच्या दिवशी चाहत्यांच्या चर्चेला व उत्सुकतेला उधाण आणणारे ठरले असून सूर्यकुमारने ट्वीट केल्यानंतर अल्पावधीतच हजारो चाहत्यांचे कुतुहल शिगेला पोहोचल्याचे दिसले. “टी 60 लाईफ” यातून सूर्यकुमार यादव आता नेमका कोणत्या वाटेवर आहे व तो पुढे काय संदेश देतो याकडे तमाम चाहत्यांचे लक्ष लागून राहिले आहे.

मुंबई पलटणच्या अडचणी वाढणार? उद्या Suryakumar Yadav खेळणार की नाही? पहा महत्वाची बातमी

सूर्यकुमार यादवची एक विश्वासार्ह व धावांचा रतीब घालणारा फलंदाज, टी 20 चा यशस्वी कप्तान तसेच भारतीय संघाचा व आयपीएलमधील मुंबई इंडियन्स संघाचा आधारस्तंभ म्हणून भक्कम प्रतिमा असून त्याच्या खेळाच्या शैलीवर प्रेम करणारे चाहते त्याच्या प्रत्येक गोष्टीवर लक्ष ठेऊन त्याला फॉलो करत असतात. अशातच हे ट्वीट प्रत्यक्ष सूर्यकुमार यादवने व तेही आयपीएल चालू असताना केल्याने तमाम क्रिकेटप्रेमींची उत्सुकता ताणली गेली आहे. आता या संदर्भात सूर्यकुमार यादव यापुढे नेमके काय अपडेट देतो याकडे त्याच्या चाहत्यांच्या नजरा खिळल्या आहेत.

Web Title: Indian t20 team captain suryakumar yadav tweet about new life chapter on social media sports updates

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 26, 2026 | 03:44 PM

Topics:  

  • cricket news
  • IPL 2026
  • Suryakumar Yadav

संबंधित बातम्या

अद्भुत अन् खळबळजनक! ICC ने लावली आग; T20 वर्ल्डकपमध्ये फॉर्म्युला बदलला, सेमीफायनलच्या आधी…
1

अद्भुत अन् खळबळजनक! ICC ने लावली आग; T20 वर्ल्डकपमध्ये फॉर्म्युला बदलला, सेमीफायनलच्या आधी…

Abhishek Sharma ला ‘या’ प्रकरणात मोठा दिलासा; दिल्ली हायकोर्टाने दिले ‘हे’ अंतरिम आदेश
2

Abhishek Sharma ला ‘या’ प्रकरणात मोठा दिलासा; दिल्ली हायकोर्टाने दिले ‘हे’ अंतरिम आदेश

राडा होणार पण BCCI नाही ऐकणार! Team India मध्ये येण्यासाठी Suryakumar Yadav ला करावे लागेल ‘हे’ काम
3

राडा होणार पण BCCI नाही ऐकणार! Team India मध्ये येण्यासाठी Suryakumar Yadav ला करावे लागेल ‘हे’ काम

क्रिकेटविश्वात खळबळ! एकदिवसीय सामने 40 ओव्हर्सचे होणार? ICC ने घेतला ‘हा’ मोठा निर्णय
4

क्रिकेटविश्वात खळबळ! एकदिवसीय सामने 40 ओव्हर्सचे होणार? ICC ने घेतला ‘हा’ मोठा निर्णय

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.