Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 22 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

लॉर्ड्सवर Smriti Mandhana चा जागतिक रेकॉर्ड! पेरी अन् सुने ल्युसला पछाडत रचला ‘हा’ अभूतपूर्व इतिहास

भारतीय महिला क्रिकेट संघाची उपकर्णधार स्मृती मंधानाने इंग्लंडविरुद्ध शानदार अर्धशतकी खेळी केली आहे. तिने या खेळीसह आपल्या शिरपेचात एक मनाचा तुरा रोवला आहे.

  • By तेजस भागवत
Updated On: Jul 11, 2026 | 02:48 PM
लॉर्ड्सवर Smriti Mandhana चा जागतिक रेकॉर्ड! पेरी अन् सुने ल्युसला पछाडत रचला ‘हा’ अभूतपूर्व इतिहास
Follow Us
Follow Us:
  • स्मृती मंधानाने केला 300 इंटरनॅशनल सामने खेळण्याचा रेकॉर्ड
  • इंग्लंडविरुद्ध भारतीय संघाने पहिल्या दिवशी केल्या 122 रन्स 
  • स्मृती मंधानाने पूर्ण केले शानदार अर्धशतक 
Indian Women’s Vs England Women’s Test Match Live Updates: सध्या इंग्लंडच्या ऐतिहासिक लॉर्डस क्रिकेट मैदानावर भारत आणि इंग्लंड महिला क्रिकेट संघात एकमेव कसोटी सामना सुरू आहे. इंग्लंडच्या संघाने टॉस जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. भारताने पहिल्या दिवशी 153 रन्स केल्या आहेत आणि 3 विकेट्स गमावल्या आहेत. या सामन्यात स्मृती मंधानाने एक नवा रेकॉर्ड आपल्या नावावर केला आहे. तिने आजच्या सामन्यात शानदार अर्धशतकी खेळी केली आहे.

भारतीय महिला क्रिकेट संघाची उपकर्णधार स्मृती मंधानाने इंग्लंडविरुद्ध शानदार अर्धशतकी खेळी केली आहे. तिने या खेळीसह आपल्या शिरपेचात एक मनाचा तुरा रोवला आहे. लॉर्ड्सच्या ऐतिहासिक मैदानावर इंग्लंडविरुद्ध सुरू असलेल्या एकमेव कसोटी सामन्यात मैदानात उतरताच स्मृतीने एक अभूतपूर्व जागतिक विक्रम आपल्या नावावर केला आहे.

स्मृती मंधानाचा हा 300 वा इंटरनॅशनल क्रिकेट सामना आहे. ती आपल्या कारकीर्दीतला 300 वा सामना खेळत आहे. सर्वात कमी वयामध्ये 300 इंटरनॅशनल क्रिकेट सामने खेळणारी ती सर्वात तरुण महिला खेळाडू बनली आहे. स्मृती मंधाना आज आपला 300 वा क्रिकेट सामना खेळत आहे. हा रेकॉर्ड रचताना तिने ऑस्ट्रेलियाची महान अष्टपैलू एलिस पेरी आणि क्षिण आफ्रिकेची सुने ल्युस या दोन दिग्गज खेळाडूंना देखील मागे टाकले आहे. सर्वात कमी वयात 300 इंटरनॅशनल क्रिकेट सामने खेळणारी स्मृती मंधाना ही जगतील 12 वी खेळाडू ठरली आहे. त्या आधी माजी खेळाडू मिटली राज आणि हरमनप्रीत कौरने हा रेकॉर्ड आपल्या नावावर केला आहे.

दे घुमाके! IND W Vs ENG W च्या सामन्यात हरमनप्रीत कौरचा डंका; 9000 रन्स अन् थेट ‘या’ क्लबमध्ये एंट्री

हरमनप्रीत कौरने रचला विक्रम

हरमनप्रीत कौरने इंग्लंडविरुद्धच्या कसोटीत नवा विक्रम रचला आहे. हरमनप्रीत कौरने इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये आपल्या 9000 रन्स पूर्ण केल्या आहेत. कालच्या सामन्यात 13 रन्स करताच हरमनप्रीत कौरने हा विक्रम रचला आहे. कर्णधार हरमनप्रीत कौरने या सामन्यात 58 रन्सची शानदार अर्धशतकी खेळी केली आहे. तसेच 9000 रन्स आपल्या नावावर करण्याचा विक्रम तिने आपल्या नावावर केला आहे.

IND Vs ENG: मोडणार, मोडणार! Jos Butler मुळे धोनी-रोहितचा रेकॉर्ड धोक्यात; आज कोण मारणार बाजी?

इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये 9000 रन्स पूर्ण करणारी हरमनप्रीत कौर तिसरी भारतीय खेळाडू ठरली आहे. भारताची माजी खेळाडू मिताली राजने 2022 मध्ये निवृत्ती घेतली होती. तिने आपल्या करकिरीदत 10 हजार पेक्षा जास्त रन्स केल्या आहेत. तर दुसरी खेळाडू स्मृती मंधाना आहे. तिने 10,668 रन्स केल्या आहेत. तर हरमनप्रीत कौर आता तिसरी भारतीय खेळाडू ठरली आहे.

Web Title: Indian women crticket team smriti mandhana 300 international match england test match at lords

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 10, 2026 | 07:03 PM

Topics:  

  • England Vs India
  • Smriti Maandhana
  • Test cricket

संबंधित बातम्या

AUS vs BAN: ‘आँधी बनके आया हूँ…’ स्टार्कच्या झंझावातात बांग्लादेशचा उडाला धुरळा, 34 षटकात गुंडाळला गाशा
1

AUS vs BAN: ‘आँधी बनके आया हूँ…’ स्टार्कच्या झंझावातात बांग्लादेशचा उडाला धुरळा, 34 षटकात गुंडाळला गाशा

Joe Root: 149 वर्षाच्या कसोटी इतिहासात पहिल्यांदाच घडले, फिल्डरची कमालीची फिल्डिंग
2

Joe Root: 149 वर्षाच्या कसोटी इतिहासात पहिल्यांदाच घडले, फिल्डरची कमालीची फिल्डिंग

IND vs SL: मोठ्या फरकाने जिंकण्यास भारत सज्ज? किती धावा काढून होणार सुरक्षित, काय आहे रेकॉर्ड
3

IND vs SL: मोठ्या फरकाने जिंकण्यास भारत सज्ज? किती धावा काढून होणार सुरक्षित, काय आहे रेकॉर्ड

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.