Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

IPL suspended: IPL 2025 अनिश्चित काळासाठी स्थगित! भारत आणि पाकिस्तानमधील तणावादरम्यान BCCI चा मोठा निर्णय… 

भारत आणि पाकिस्तानमधील वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर बीसीसीआयकडून आयपीएल २०२५ स्पर्धा अनिश्चित काळासाठी स्थगित करण्यात आली आहे. आयपीएल २०२५ च्या १८ व्या हंगामात आतापर्यंत ५८ सामने खेळवण्यात आले आहेत.

  • By लखन शोभा बाळकृष्ण
Updated On: May 09, 2025 | 12:58 PM
IPL suspended: IPL 2025 postponed indefinitely! BCCI's big decision amid tensions between India and Pakistan...

IPL suspended: IPL 2025 postponed indefinitely! BCCI's big decision amid tensions between India and Pakistan...

Follow Us
Close
Follow Us:

IPL suspended : भारत आणि पाकिस्तान या दोन देशात तणाव वाढला आहे. जम्मू आणि काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याला भारताकडून जोरदार उत्तर दिले जात आहे. ऑपरेशन सिंदूर अंतर्गत, भारतीय सैन्याकडून प्रथम ७ मे रोजी ९ दहशतवादी अड्डे उद्ध्वस्त करण्यात आले. त्यानंतर ८ मे च्या रात्री पाकिस्तानचे रावळपिंडी स्टेडियम उध्वस्त करण्यात आले आहे. या दरम्यान त्यानंतर पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने २०२५ ची पाकिस्तान सुपर लीग यूएईमध्ये हलवण्यात आले आहे. या पाठोपाठ आता बीसीसीआयने मोठा निर्णय घेतला आहे. भारतात सुरू असलेली आयपीएल २०२५ बीसीसीआयकडून स्थगित करण्यात आली आहे.

 

🚨 𝗨𝗣𝗗𝗔𝗧𝗘 🚨

IPL 2025 is suspended until further notice.

New dates & venues are being reviewed — remaining matches may be rescheduled soon.

Nation First. Safety Always. 🇮🇳#IPL2025 | #IPl | #IndiaPakistanWar pic.twitter.com/3pprpXNZ2p

— Indian Cricket Team (@incricketteam) May 9, 2025

भारत आणि पाकिस्तानमधील वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर बीसीसीआयकडून हा निर्णय घेण्यात आला आहे. आयपीएल २०२५ च्या १८ व्या हंगामात आतापर्यंत ५८ सामने खेळवण्यात आले आहेत. ता उर्वरित सामने अनिश्चित काळासाठी स्थगित करण्यात आले आहेत.
हेही वाचा : KKR vs CSK: ‘योग्य वेळ आल्यावरच..’, सीएसकेचा कर्णधार MS Dhoni चे पुन्हा एकदा निवृत्तीवर भाष्य..

भारत आणि पाकिस्तानमध्ये तणाव वाढताना दिसत आहे. ८ मे रोजी पाकिस्तानने भारतावर अनेक ड्रोन हल्ले करण्याचा प्रयत्न केला, ज्याला भारताने हाणून पाडले आहे. परंतु, खबरदारी म्हणून, गेल्या गुरुवारी धर्मशाळेत खेळला जाणारा पंजाब किंग्ज आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यातील सामना अर्ध्यावर थांबवण्यात आला होता. त्यानंतर आयपीएल रद्द होऊ शकते अशी शक्यता वर्तवली जात होती.  अखेर बीसीसीआयने सध्याची परिस्थिति बघता आयपीएल रद्द करण्यात आली आहे.

या बाबत बीसीसीआयच्या एका अधिकाऱ्याने पीटीआयला सांगितले की, “देशात युद्ध सुरू असताना क्रिकेट सुरू असणे,  हे चांगले दिसत नाही.” बीसीसीआयने आयपीएल संघांनाही स्थगितीबाबत माहिती दिली आहे. लवकरच बोर्डाकडून माध्यमांसाठी अधिकृत निवेदन जारी करण्यात येऊ शकते.

हेही वाचा : Indo pak war : PCB चे हाल बेहाल! भारतीय हल्ल्यात Rawalpindi Cricket Stadium उद्ध्वस्त, PSL हलवावे लागले दुबईला..

आयपीएल २०२५ चा अंतिम सामना २५ मे रोजी नियोजित करण्यात आला होता.  यावेळी रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू, गुजरात टायटन्स, पंजाब किंग्ज आणि मुंबई इंडियन्स हे संघ विजेतेपदाच्या शर्यतीत होते. परंतु पाकिस्तानसोबतच्या वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर, भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने आयपीएल स्थगित करण्याचा मोठा निर्णय घेतला आहे. सध्या, बीसीसीआय परदेशी खेळाडूंना सुरक्षितपणे त्यांच्या देशात कसे परत पाठवता येईल यावर विचार करत असल्याची माहिती मिळत आहे.

Web Title: Indo pak war ipl 2025 postponed indefinitely bccis big decision

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 09, 2025 | 12:36 PM

Topics:  

  • bcci
  • CSK
  • Ind vs Pak live war
  • IPL 2025
  • RCB

संबंधित बातम्या

टीम इंडियासाठी Asia cup 2025 पूर्वी खुशखबर! ‘मिस्टर 360’ फिटनेस टेस्टमध्ये उत्तीर्ण
1

टीम इंडियासाठी Asia cup 2025 पूर्वी खुशखबर! ‘मिस्टर 360’ फिटनेस टेस्टमध्ये उत्तीर्ण

RCB च्या खेळाडूंचा The Hundred मध्ये धुमाकूळ! १३ चेंडूत चोपल्या ५० धावा; १३६ वर्षांचा मोडला विक्रम
2

RCB च्या खेळाडूंचा The Hundred मध्ये धुमाकूळ! १३ चेंडूत चोपल्या ५० धावा; १३६ वर्षांचा मोडला विक्रम

Sandeep Patil Birthday : १९८३ च्या विश्वचषकातील हिरो संदीप पाटीलांचा आज वाढदिवस; BCCI कडून देण्यात आल्या खास शुभेच्छा
3

Sandeep Patil Birthday : १९८३ च्या विश्वचषकातील हिरो संदीप पाटीलांचा आज वाढदिवस; BCCI कडून देण्यात आल्या खास शुभेच्छा

Dewald Brevis आणि CSK प्रकरणावर आर अश्विनने स्पष्टीकरण, म्हणाला- यात कोणाचीही चूक…
4

Dewald Brevis आणि CSK प्रकरणावर आर अश्विनने स्पष्टीकरण, म्हणाला- यात कोणाचीही चूक…

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.