Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 18 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

पराभवानंतरही अय्यरची कॅप्टन्सी कायम! Sanju Samson आऊट; झिम्बाब्वेविरुद्ध Team India ची घोषणा

बातमी अपडेट होत आहे...

  • By तेजस भागवत
Updated On: Jul 06, 2026 | 07:58 PM
पराभवानंतरही अय्यरची कॅप्टन्सी कायम! Sanju Samson आऊट; झिम्बाब्वेविरुद्ध Team India ची घोषणा

पराभवानंतरही अय्यरची कॅप्टन्सी कायम! Sanju Samson आऊट; झिम्बाब्वेविरुद्ध Team India ची घोषणा

Follow Us
Follow Us:
  • झिम्बाब्वेविरुद्ध टी 20 सिरिजसाठी भारतीय संघ जाहीर 
  • श्रेयस अय्यर करणार भारताचे नेतृत्व 
  • संजू सॅमसनला बसला खराब फॉर्मचा फटका 
India Vs Zimbabwe T20 Series: लवकरच भारत विरुद्ध झिम्बाब्वे यांच्यामध्ये तीन सामन्यांची टी 20 सिरिज होणार आहे. झिम्बाब्वे दौऱ्यासाठी बीसीसीआयने भारतीय संघाची घोषणा केली आहे. सोशल मिडियावर पोस्ट करत बीसीसीआयने ही माहिती दिली आहे. श्रेयस अय्यर भारताचे नेतृत्व करताना दिसणार आहे. तर रिंकू सिंगची वापसी झाल्याचे दिसून येत आहे.

बीसीसीआयने भारतीय संघाची घोषणा केली आहे. संजू सॅमसनला डच्चू देण्यात आला आहे. आयर्लंड आणि इंग्लंडविरुद्ध अपयशी ठरल्याचा त्याला फटका बसला आहे. मात्र भारताचे सलग तीन पराभव झाले तरी श्रेयस अय्यरकडे कर्णधारपदाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. त्यामुळे आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

🚨 News 🚨#TeamIndia squad announced for the 3️⃣-match T20I series against Zimbabwe. More Details ▶️ https://t.co/sC19D5eW8y#ZIMvIND pic.twitter.com/ctbM5gFMtY — BCCI (@BCCI) July 6, 2026

झिम्बाब्वेविरुद्ध तीन टी 20 सामन्यांच्या मालिकेत रिंकू सिंगची वापसी झाल्याचे दिसून येत आहे. तर या सिरिजमध्ये 15 वर्षीय वैभव सूर्यवंशीने देखील आपली जागा कायम ठेवली आहे.

भारतीय संघ: श्रेयस अय्यर, अभिषेक शर्मा, वैभव सूर्यवंशी, तिलक वर्मा, इशान किशन, रिंकू सिंग, शिवम दुबे, हर्ष दुबे, प्रिन्स यादव, वरुन चक्रवर्ती, मयंक यादव, यश ठाकूर, अशोक शर्मा , प्रभसिमरन सिंग

Web Title: Bcci announced team india squad against zimbabwe sanju samson out and rinku singh enter team

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 06, 2026 | 07:46 PM

Topics:  

  • IND VS ZIM
  • indian cricket team
  • Rinku Singh
  • Vaibhav Suryavanshi

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.