Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 24 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

क्रिकेटविश्व हादरलं! Team India मध्ये घडामोडींना वेग; ‘हा’ खेळाडू असणार नवा हेड कोच, कारण काय?

14 ते 19 जुलै दरम्यान भारत अन् इंग्लंड तीन वनडे सामने खेळणार आहे. त्यानंतर 23 जुलैपासून भारत झिम्बाब्वे दौऱ्यावर जाणार आहे. 23 जुलै रोजी भारत झिम्बाब्वेविरुद्ध पहिला टी 20 सामना खेळणार आहे.

  • By तेजस भागवत
Updated On: Jul 07, 2026 | 03:46 PM
क्रिकेटविश्व हादरलं! Team India मध्ये घडामोडींना वेग; ‘हा’ खेळाडू असणार नवा हेड कोच, कारण काय?
Follow Us
Follow Us:
  • व्हीव्हीएस लक्ष्मण असणार भारताचे नवे कोच
  • झिम्बाॅम्बे आणि एशियन गेम्ससाठी मिळणार जबाबदारी 
  • आज भारत अन् इंग्लंडमध्ये तिसरा टी 20 सामना 
Indian Cricket Team: भारतीय क्रिकेट संघ सध्या इंग्लंड दौऱ्यावर आहे. या दौऱ्यात भारतीय संघ 5 टी सामने आणि 3 वनडे सामने खेळणार आहे. त्यानंतर भारतीय क्रिकेट संघ झिम्बाब्वे दौऱ्यावर जाणार आहे. यासाठी बीसीसीआयने भारतीय संघाची घोषणा केली आहे. झिम्बाब्वे दौऱ्यात व्हीएस लक्ष्मण मुख्य प्रशिक्षक म्हणून जबाबदारी पाहणार आहेत.

गौतम गंभीर सध्या इंग्लंड दौऱ्यात व्यस्त आहेत. त्यामुळे बीसीसीआयने मुख्य प्रशिक्षकपदाची जबाबदारी काही प्रमाण विभागली आहे. बीसीसीआयने कोचिंगची जबाबदारी विभागली असून जिम्बाब्वे दौरा आणि सप्टेंबरमधील एशियन गेम्ससाठी लक्ष्मण यांच्याकडे मुख्य प्रशिक्षकपद सोपवले आहे.

14 ते 19 जुलै दरम्यान भारत अन् इंग्लंड तीन वनडे सामने खेळणार आहे. त्यानंतर 23 जुलैपासून भारत झिम्बाब्वे दौऱ्यावर जाणार आहे. 23 जुलै रोजी भारत झिम्बाब्वेविरुद्ध पहिला टी 20 सामना खेळणार आहे. त्यामुळे व्हीव्हीएस लक्ष्मणकडे हेड कोच पदाची जबाबदारी देण्याची बीसीसीआयने सोपवली आहे. व्हीव्हीएस लक्ष्मण एशियन गेम्स आणि झिम्बाब्वे दौऱ्यासाठी मुख्य प्रशिक्षक म्हणून काम पाहणार आहेत.

पराभवानंतरही अय्यरची कॅप्टन्सी कायम! Sanju Samson आऊट; झिम्बाब्वेविरुद्ध Team India ची घोषणा

झिम्बाब्वेविरुद्ध Team India ची घोषणा

लवकरच भारत विरुद्ध झिम्बाब्वे यांच्यामध्ये तीन सामन्यांची टी 20 सिरिज होणार आहे. झिम्बाब्वे दौऱ्यासाठी बीसीसीआयने भारतीय संघाची घोषणा केली आहे. सोशल मिडियावर पोस्ट करत बीसीसीआयने ही माहिती दिली आहे. श्रेयस अय्यर भारताचे नेतृत्व करताना दिसणार आहे. तर रिंकू सिंगची वापसी झाल्याचे दिसून येत आहे. बीसीसीआयने भारतीय संघाची घोषणा केली आहे. संजू सॅमसनला डच्चू देण्यात आला आहे. आयर्लंड आणि इंग्लंडविरुद्ध अपयशी ठरल्याचा त्याला फटका बसला आहे. मात्र भारताचे सलग तीन पराभव झाले तरी श्रेयस अय्यरकडे कर्णधारपदाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. त्यामुळे आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

वादळ येणार, ब्रिटिशांचा सुपडा साफ होणार! Rohit Sharma चा नेट्समध्ये कसून सराव, Video Viral

झिम्बाब्वेविरुद्ध तीन टी 20 सामन्यांच्या मालिकेत रिंकू सिंगची वापसी झाल्याचे दिसून येत आहे. तर या सिरिजमध्ये 15 वर्षीय वैभव सूर्यवंशीने देखील आपली जागा कायम ठेवली आहे.

भारतीय संघ: श्रेयस अय्यर, अभिषेक शर्मा, वैभव सूर्यवंशी, तिलक वर्मा, इशान किशन, रिंकू सिंग, शिवम दुबे, हर्ष दुबे, प्रिन्स यादव, वरुन चक्रवर्ती, मयंक यादव, यश ठाकूर, अशोक शर्मा , प्रभसिमरन सिंग

 

Web Title: Vvs lakshman new head coach zimbawe and aisan games tour indian cricket team

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 07, 2026 | 03:40 PM

Topics:  

  • bcci
  • IND VS ZIM
  • indian cricket team
  • VVS Laxman

संबंधित बातम्या

IND Vs BAN: ‘टीम इंडिया’ बांगलादेशला जाणार की नाही? तमीम इक्बाल म्हणाले…
1

IND Vs BAN: ‘टीम इंडिया’ बांगलादेशला जाणार की नाही? तमीम इक्बाल म्हणाले…

IND Vs SL Pitch Report: कोलंबोत Team India आग लावणार; कसे असणार पीच? श्रीलंकेची दाणादाण निश्चित
2

IND Vs SL Pitch Report: कोलंबोत Team India आग लावणार; कसे असणार पीच? श्रीलंकेची दाणादाण निश्चित

शर्यत अजून बाकी आहे! Team India चे WTC समीकरण कसे असणार? करावे लागणार ‘हे’ काम
3

शर्यत अजून बाकी आहे! Team India चे WTC समीकरण कसे असणार? करावे लागणार ‘हे’ काम

IND Vs SL: मी आहे नवा बॉस! Manav Suthar ने पेटवली लंका; रचला ‘हा’ जबरदस्त रेकॉर्ड
4

IND Vs SL: मी आहे नवा बॉस! Manav Suthar ने पेटवली लंका; रचला ‘हा’ जबरदस्त रेकॉर्ड

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.