Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 26 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • Raksha Bandhan |
  • amravati |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

आयर्लंडकडून पराभव, इंग्लंडविरुद्धही नांगी टाकली; आज न जिंकल्यास Shreyas Iyer च्या कॅप्टन्सीवर लागणार डाग

आज भारत अन् इंग्लंडमध्ये तिसरा टी 20 सामना होणार आहे. श्रेयस अय्यरसाठी आजचा सामना अत्यंत महत्वाचा असणार आहे. श्रेयस अय्यरने आजचा सामना देखील गमावला तर त्याच्या नावावर एक नवा रेकॉर्ड नोंदवला जाणार आहे.

  • By तेजस भागवत
Updated On: Jul 07, 2026 | 06:22 PM
आयर्लंडकडून पराभव, इंग्लंडविरुद्धही नांगी टाकली; आज न जिंकल्यास Shreyas Iyer च्या कॅप्टन्सीवर लागणार डाग
Follow Us
Follow Us:
  • भारत हरल्यास श्रेयस अय्यरच्या नावावर होणार नवा रेकॉर्ड
  • रात्री 10 वाजता सुरू होणार भारत इंग्लंड सामना 
  • भारतीय संघासाठी आज करो या मरोचा सामना 
India Vs england 3rd T20 Match Live Updates: आज भारत विरुद्ध इंग्लंड यांच्यात 3 रा टी 20 सामना खेळवला जाणार आहे. आजचा सामना भारतीय वेळेनुसार रात्री 10 वाजता हा सामना सुरू होणार आहे. श्रेयस अय्यरच्या नेतृत्वात आज भारतीय संघ खेळणार आहे. आज भारताला जिंकणे क्रमप्राप्त असणार आहे. आजचा सामना भारत हरल्यास श्रेयस अय्यरच्या नावावर एक रेओकर्द नोंदनवला जाणार आहे.

श्रेयस अय्यरला भारतीय टी 20 संघाची कर्णधारपदाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. त्यानंतर भारतीय संघाला आणि श्रेयस अय्यरला एकही सामना जिंकता आलेला नाही. इतिहासात प्रथमच श्रेयस अय्यरच्या नेतृत्वात भारतीय संघाला आयर्लंडविरुद्ध पराभव स्वीकारावा लागला आहे. इंग्लंडने देखील दुसऱ्या सामन्यात भारताचा पराभव केला आहे.

आज भारत अन् इंग्लंडमध्ये तिसरा टी 20 सामना होणार आहे. श्रेयस अय्यरसाठी आजचा सामना अत्यंत महत्वाचा असणार आहे. श्रेयस अय्यरने आजचा सामना देखील गमावला तर त्याच्या नावावर एक नवा रेकॉर्ड नोंदवला जाणार आहे. आतापर्यंत सलग 5 सामने खेळून एकही सामना भारत जिंकला नाही असे झालेले नाही.

क्रिकेटविश्व हादरलं! Team India मध्ये घडामोडींना वेग; ‘हा’ खेळाडू असणार नवा हेड कोच, कारण काय?

2021 मध्ये भारतीय संघाने असा रेकॉर्ड नोंदवला होता. आयसीसी वर्ल्डकप 2021 च्या आधी भारतीय संघ भारताने श्रीलंकेविरुद्ध दोन सामने गमावले होते. त्यानंतर भारताला पाकिस्तान व न्यूझीलंडकडून पराभव पत्करावा लागला होता. म्हणजे भारतीय संघाने सलग चार सामने गमावले होते. आता देखील तशीच स्थिती निर्माण झाली आहे. चार सामन्यांमध्ये एकही विजय मिळवता आलेला नाही. आजचा सामना देखील भारताने गमावला तर श्रेयस अय्यरच्या नावावर सलग 5 सामने न जिंकण्याचा रेकॉर्ड नोंदवला जाणार आहे.

Vaibhav Sooryavanshi: वैभव सूर्यवंशीला मैदानातच सराव करताना दुखापत, ‘बिहारी जिद्द’; सर्वांचाच श्वास रोखला, पण…

वैभव सूर्यवंशीला मैदानातच सराव करताना दुखापत
इंग्लंडविरुद्धच्या तिसऱ्या टी२० सामन्यापूर्वी, भारतीय संघातून एक अशी बातमी आली, ज्यामुळे क्षणभर सर्वांचा श्वासच थांबला. भारतीय क्रिकेटचा नवा ‘वंडर किड’ म्हणून ओळखला जाणारा १५ वर्षीय वैभव सूर्यवंशी, नेट प्रॅक्टिसदरम्यान एका गंभीर दुखापतीतून थोडक्यात बचावला. इंग्लंडच्या वेगवान आणि उसळत्या खेळपट्ट्यांसाठी तयारी करत असलेल्या वैभवला, फलंदाजीच्या सरावादरम्यान एक वेगवान चेंडू थेट शरीरावर लागला, ज्यामुळे तो वेदनेने विव्हळत मैदानावरच बसून राहिला. मात्र, या तरुण खेळाडूने दाखवलेल्या जिद्दीने ट्रेंट ब्रिज मैदानावर उपस्थित असलेल्या प्रत्येकाला प्रभावित केले.

Web Title: Shreyas iyer los again one match and make new record as captain for indian cricket team against england t20 series

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 07, 2026 | 06:22 PM

Topics:  

  • India vs England
  • indian cricket team
  • Shreyas Iyer

संबंधित बातम्या

IND VS SL: जली को आग कहते हैं, बुझी को…! फॉलोऑन टाळण्यासाठी Sonal Dinusha ची एकाकी झुंज
1

IND VS SL: जली को आग कहते हैं, बुझी को…! फॉलोऑन टाळण्यासाठी Sonal Dinusha ची एकाकी झुंज

IND Vs SL: क्रिकेटमध्ये अक्षरक्ष: खळबळ! Team India जिंकल्यास WTC पॉईंट्स टेबलमध्ये उलथापालथ
2

IND Vs SL: क्रिकेटमध्ये अक्षरक्ष: खळबळ! Team India जिंकल्यास WTC पॉईंट्स टेबलमध्ये उलथापालथ

IND Vs SL: श्रीलंकेचा निघाला धूर! Dhruv Jurel ने ठोकले खणखणीत शतक; 503 रन्सवर भारताचा डाव घोषित
3

IND Vs SL: श्रीलंकेचा निघाला धूर! Dhruv Jurel ने ठोकले खणखणीत शतक; 503 रन्सवर भारताचा डाव घोषित

IND Vs SL Pitch Report: कोलंबोत Team India आग लावणार; कसे असणार पीच? श्रीलंकेची दाणादाण निश्चित
4

IND Vs SL Pitch Report: कोलंबोत Team India आग लावणार; कसे असणार पीच? श्रीलंकेची दाणादाण निश्चित

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.