• देश
    • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़

Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News

  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Marathi news |
  • Political news |
  • Ind Vs Sa |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Sports »
  • Ipl 2025 Bcci Invites All Three Franchises For Ipl Final

IPL 2025 : IPL च्या अंतिम सामन्यासाठी तिन्ही दलांच्या प्रमुखांना आमंत्रण! BCCI ने घेतला निर्णय.. 

भारतीय क्रिकेट नियामक मंडळाकडून मंगळवारी सांगितले की त्यांनी ३ जून रोजी अहमदाबाद येथे होणाऱ्या इंडियन प्रीमियर लीगच्या अंतिम सामन्यासाठी तिन्ही दलांच्या प्रमुखांना आमंत्रित करण्यात आले आहे.

  • By लखन शोभा बाळकृष्ण
Updated On: May 28, 2025 | 10:31 AM
IPL 2025: Invitation to the heads of all three teams for the final match of IPL! BCCI has taken a decision..

 IPL च्या अंतिम सामन्यासाठी तिन्ही दलांच्या प्रमुखांना आमंत्रण(फोटो-सोशल मिडिया)

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

IPL 2025 : आयपीएल २०२५ शेवटच्या टप्प्यात आले आहे. आतापर्यंत ७० सामने खेळवण्यात आले आहेत. आता क्वालिफायर सामने खेळवण्यात येणार आहेत. त्यापूर्वी  भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने मंगळवारी सांगितले की त्यांनी ३ जून रोजी अहमदाबाद येथे होणाऱ्या इंडियन प्रीमियर लीगच्या अंतिम सामन्यासाठी तिन्ही दलांच्या प्रमुखांना आमंत्रित केले आहे. अलिकडच्या ऑपरेशन सिंदूरमधील त्यांच्या ‘वीर प्रयत्नांना’ स्पर्धेच्या समारोप समारंभात सलाम केला जाईल. बीसीसीआयचे सचिव देवजीत सैकिया यांनी एका माध्यम निवेदनात ही घोषणा केली.

सैकिया यांनी मंगळवारी पीटीआयला सांगितले की, आम्ही ऑपरेशन सिंदूरच्या यशाचा आनंद साजरा करण्यासाठी अहमदाबाद येथे होणाऱ्या आयपीएलच्या अंतिम सामन्यासाठी सर्व भारतीय सशस्त्र दलांच्या प्रमुखांना, उच्च अधिकाऱ्यांना आणि सैनिकांना आमंत्रित केले आहे. सैकिया म्हणाले की, बीसीसीआय देशाच्या सशस्त्र दलांच्या ‘शौर्य, धैर्य आणि निःस्वार्थ सेवेला’ सलाम करते. त्यांनी ‘ऑपरेशन सिंदूर अंतर्गत वीर प्रयत्नांचे’ कौतुक केले ज्याने राष्ट्राचे रक्षण केले आणि प्रेरणा दिली.

हेही वाचा : RCB Vs LSG : IPL इतिहासात Rishabh Pant चे महागडे शतक! RCB विरुद्ध चौकार-षटकरांची आतिषबाजी करत रचला ‘हा’ विक्रम..

वीरांचा सन्मान करण्याचा निर्णय घेतला

सायकिया म्हणाले की, त्यांच्याप्रती कृतज्ञता म्हणून, आम्ही समारोप समारंभ सशस्त्र दलांना समर्पित करण्याचा आणि आमच्या वीरांचा सन्मान करण्याचा निर्णय घेतला आहे. क्रिकेट हा राष्ट्रीय ध्यास असला तरी, आपल्या देशापेक्षा आणि त्याच्या सार्वभौमत्वापेक्षा, अखंडतेपेक्षा आणि सुरक्षिततेपेक्षा काहीही मोठे नाही. जनरल उपेंद्र द्विवेदी हे लष्करप्रमुख आहेत. तर अॅडमिरल दिनेश के. त्रिपाठी हे नौदलप्रमुख आहेत. एअर चीफ मार्शल अमर प्रीत सिंग हे हवाई दल प्रमुख आहेत.

हेही वाचा : RCB Vs LSG : Virat Kohli चा टी-२० क्रिकेटमध्ये भीम पराक्रम! कोहली बनला ‘चौकार बादशाह’, असे करणारा ठरला पहिलाच भारतीय..

२२ एप्रिल रोजी पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात पाकिस्तान समर्थित अतिरेक्यांनी २६ जणांना ठार मारल्यानंतर भारताने ऑपरेशन सिंदूर सुरू केले. दहशतवादी हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्यांपैकी बहुतेक पर्यटक होते. प्रत्युत्तराच्या कारवाईमुळे दोन्ही कट्टर प्रतिस्पर्ध्यांमध्ये थोडक्यात लष्करी संघर्ष झाला आणि त्यानंतर पाकिस्तानने युद्धबंदीच्या विनंतीवरून भारताने आपले ऑपरेशन थांबवण्यास सहमती दर्शविली.

रॉयल चॅलेंजर्स बंगरूळुकडून लखनऊ सुपर जायंट्सचा ६ विकेट्सने पराभव

आयपीएल 2025 च्या ७० व्या सामन्यात लखनऊ सुपर जायंट्सला रॉयल चॅलेंजर्स बंगरूळुकडून ६ विकेट्सने पराभव स्वीकारावा लागला.  या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगरूळुने शानदार विजय मिळवला.  प्रथम फलंदाजी करत लखनऊने  कर्णधार ऋषभ पंतच्या शतकाच्या जोरावर संघाने २२७ धावांचा डोंगर उभा केला होता. प्रत्युउत्तरात बंगरूळुने जितेन शर्मा(३३ चेंडूत ८५ धावा) आणि विराट कोहलीच्या (३० चेंडूत ५४ धावा) अर्धशतकांच्या जोरावर २३० धावांचे लक्ष्य १९ व्या षटकातच पूर्ण केले. या विजयासह  बंगरूळुने क्वालिफायर १ मध्ये प्रवेश केला.

Web Title: Ipl 2025 bcci invites all three franchises for ipl final

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: May 28, 2025 | 10:31 AM

Topics:  

ताज्या बातम्या

पुढे वाचा
Pune News: ‘PMP’मध्ये प्रवाशांच्या तक्रारीचा पाऊस; ३४ हजार ८४३ तक्रारी; चालक व वाहनांसंदर्भात…

Pune News: ‘PMP’मध्ये प्रवाशांच्या तक्रारीचा पाऊस; ३४ हजार ८४३ तक्रारी; चालक व वाहनांसंदर्भात…

Dec 16, 2025 | 11:30 PM
IPL 2026 Mini Auction: लिलावात ‘या’ ५ खेळाडूंवर झाली कोट्यवधींची उधळण! भारतीय अनकॅप्ड खेळाडूंचे नशीब पालटले

IPL 2026 Mini Auction: लिलावात ‘या’ ५ खेळाडूंवर झाली कोट्यवधींची उधळण! भारतीय अनकॅप्ड खेळाडूंचे नशीब पालटले

Dec 16, 2025 | 10:24 PM
राज्याचे क्रीडा मंत्री माणिकराव कोकाटे यांना २ वर्षांची शिक्षा! कुठल्याही क्षणी अटक होणार? काय आहे नेमकं प्रकरण?

राज्याचे क्रीडा मंत्री माणिकराव कोकाटे यांना २ वर्षांची शिक्षा! कुठल्याही क्षणी अटक होणार? काय आहे नेमकं प्रकरण?

Dec 16, 2025 | 10:00 PM
Maharashtra Politics: ‘खाऊन दाखवलंय हे…’; व्यंगचित्र काढत शिवसेनेने ठाकरे पिता-पुत्राला डिवचलं

Maharashtra Politics: ‘खाऊन दाखवलंय हे…’; व्यंगचित्र काढत शिवसेनेने ठाकरे पिता-पुत्राला डिवचलं

Dec 16, 2025 | 09:30 PM
धाराशिव जलसंधारण विभाग ४० कोटींच्या कथित ‘महाघोटाळ्यात’! तक्रारीनंतरही कारवाई शून्य, आमदार धस मौन का?

धाराशिव जलसंधारण विभाग ४० कोटींच्या कथित ‘महाघोटाळ्यात’! तक्रारीनंतरही कारवाई शून्य, आमदार धस मौन का?

Dec 16, 2025 | 09:02 PM
हिवाळ्यात बाजरी-ज्वारीला सोन्याचे दिवस; आरोग्य-जाणिवेमुळे मागणीत वाढ, शेतकऱ्यांसमोर दराचे आव्हान

हिवाळ्यात बाजरी-ज्वारीला सोन्याचे दिवस; आरोग्य-जाणिवेमुळे मागणीत वाढ, शेतकऱ्यांसमोर दराचे आव्हान

Dec 16, 2025 | 09:01 PM
IPL 2026 Mini Auction : काश्मीरचा आकिब दार IPL 2026 मध्ये फोडणार डरकाळी! ‘या’ संघाने मोजले 8.40 कोटी रुपये 

IPL 2026 Mini Auction : काश्मीरचा आकिब दार IPL 2026 मध्ये फोडणार डरकाळी! ‘या’ संघाने मोजले 8.40 कोटी रुपये 

Dec 16, 2025 | 08:48 PM

व्हिडिओ

पुढे बघा
Nashik Corporation Elections : नागरी समस्या जैसे थेच, कोण देणार न्याय नागरिकांसमोर प्रश्न चिन्ह

Nashik Corporation Elections : नागरी समस्या जैसे थेच, कोण देणार न्याय नागरिकांसमोर प्रश्न चिन्ह

Dec 16, 2025 | 08:26 PM
Ahilyanagar : वंचित बहुजन आघाडीकडून छत्रपती संभाजी महाराज पूर्णाकृती पुतळ्याला अभिवादन

Ahilyanagar : वंचित बहुजन आघाडीकडून छत्रपती संभाजी महाराज पूर्णाकृती पुतळ्याला अभिवादन

Dec 16, 2025 | 08:13 PM
Pimpri-Chinchwad : महाविकासआघाडीच्या बैठकीत मनसेचा सहभाग

Pimpri-Chinchwad : महाविकासआघाडीच्या बैठकीत मनसेचा सहभाग

Dec 16, 2025 | 08:06 PM
Kolhapur Corporation Elections : हद्दवाढ कृती समितीच्या वतीने महापालिकेसमोर शंखनाद आंदोलन

Kolhapur Corporation Elections : हद्दवाढ कृती समितीच्या वतीने महापालिकेसमोर शंखनाद आंदोलन

Dec 16, 2025 | 07:58 PM
Kolhapur News : शिवसेना कुणाच्याही दावणीला बांधायला शिवसेना कमजोर नाही-अरुण दुधवडकर

Kolhapur News : शिवसेना कुणाच्याही दावणीला बांधायला शिवसेना कमजोर नाही-अरुण दुधवडकर

Dec 16, 2025 | 07:51 PM
Ahilyanagar : सन्मानजनक जागा न मिळाल्यास स्वबळावर लढू ; वंचितकडून महाविकास आघाडीला अल्टिमेटम

Ahilyanagar : सन्मानजनक जागा न मिळाल्यास स्वबळावर लढू ; वंचितकडून महाविकास आघाडीला अल्टिमेटम

Dec 16, 2025 | 07:45 PM
Sindhudurg : खाजगी रुग्णालये बंद, कणकवली उपजिल्हा रुग्णालयात रुग्णांची मोठी गर्दी

Sindhudurg : खाजगी रुग्णालये बंद, कणकवली उपजिल्हा रुग्णालयात रुग्णांची मोठी गर्दी

Dec 16, 2025 | 03:12 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.