Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • new year 2026 |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

IPL 2025 : आयपीएल २०२५ दरम्यान मोठा राडा! BCCI चा ‘तो’ निर्णय अन् चाहत्यांच्या निषेधाचे उग्र रूप समोर, नेमकं प्रकरण काय? 

भारत आणि पाकिस्तानमधील वाढत्या तणावामुळे बीसीसीआयने आयपीएल 2025 एक आठवड्यासाठी स्थगित केले होते. आता आयपीएल पुन्हा सुरू होणार आहे.त्याआधीच क्रिकेट चाहत्यांनी निदर्शने करायला सुरवात केली आहेत.

  • By लखन शोभा बाळकृष्ण
Updated On: May 17, 2025 | 02:47 PM
IPL 2025: Big uproar during IPL 2025! BCCI's 'that' decision and the fierce form of fans' protest in front of us, what is the real issue?

IPL 2025: Big uproar during IPL 2025! BCCI's 'that' decision and the fierce form of fans' protest in front of us, what is the real issue?

Follow Us
Close
Follow Us:

IPL 2025 : भारत आणि पाकिस्तानमधील वाढत्या तणावामुळे बीसीसीआयने आयपीएल 2025 एक आठवड्यासाठी स्थगित करण्यात आले होते. आता ते आयपीएल शनिवारपासून म्हणजेच  आजपासून (१७ मे) पासून पुन्हा सुरू होणार आहे. पहिला सामना कोलकाता नाईट रायडर्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्यात खेळवला जाणार आहे. हा सामना बेंगळुरूमधील एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर पार पडणार आहे.  प्लेऑफमध्ये पोहोचण्यासाठी मोठी स्पर्धा रंगळिया आहे. सर्व संघांनी यासाठी सज्जता दाखवली आहे.   पण अशातच बीसीसीआयसमोर एक मोठी समस्या उभी ठाकली आहे. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या एका निर्णयामुळे कोलकात्याचे क्रिकेट प्रेमी खूप संतापलेले आहेत.  शुक्रवारी (१६ मे) त्यांनी ईडन गार्डन्सबाहेर निदर्शने देखील केलीय आहेत.

हेही वाचा : Babar Azam ने केली टी-२० ची वर्ल्ड ११ टीम जाहीर! ‘किंग’ कोहलीला नाकारले; ‘या’ दोन भारतीयांना संघात स्थान..

नेमकं प्रकरण काय?

आयपीएल २०२५ चा अंतिम सामना २५ मे रोजी कोलकाता येथील ईडन गार्डन्स येथे पार पडणार होता. परंतु भारत आणि पाकिस्तानमधील तणावामुळे ही लीग एका आठवड्यासाठी स्थगित करण्यात आली होती. आता ते शनिवार (१७ मे) पासून पुन्हा सुरू होणार आहे.  परंतु आता असा अंदाज लावला जात आहे, की अंतिम सामना कोलकातामध्ये खेळावला जाणार नाही. याबद्दल कोलकाता क्रिकेट चाहत्यांनी संताप व्यक्त केला आहे. १६ मे रोजी  ईडन गार्डन्स स्टेडियमबाहेर जोरदार निदर्शने करण्यात आली आहेत.

निदर्शकांनी म्हटले आहे की, या हंगामाचा अंतिम सामना त्याच ठिकाणी खेळवण्यात यावा जिथे तो नियोजित करण्यात आला होता. आंदोलकांकडून बीसीसीआयला त्यांच्या निर्णयावर पुनर्विचार करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. या निदर्शनाचा व्हिडिओ सोशल मीडियावर तूफान व्हायरल होत आहे.

आयपीएल २०२५ चा अंतिम सामना कुठे होणार?

आयपीएल २०२५ चा अंतिम सामना २५ मे रोजी खेळवण्यात येणार होता.  जो आता पुढे ढकलून  ३ जून रोजी खेळवला जाणार आहे. याशिवाय, आता विजेतेपदाचा सामना कोलकाताऐवजी अहमदाबादमध्ये होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियमची या हंगामातील क्वालिफायर २ आणि अंतिम सामन्याचे आयोजन करण्यासाठी निवड करण्यात आली आहे. हे दोन्ही सामने १ आणि ३ जून रोजी खेळवले जाणारआहेत.

हेही वाचा : RCB vs KKR : बंगळुरूला धक्का! पाटीदारसह हेझलवूडही आयपीएल २०२५ खेळण्यावर प्रश्नचिन्ह; RCB च्या संचालकांनी केला ‘हा’ खुलासा

भारत आणि पाकिस्तानमधील वाढत्या लष्करी तणावामुळे, आयपीएल 2025 बीसीसीआयने एका आठवड्यासाठी स्थगित केली होती.  यानंतर, युद्धबंदीनंतर, बीसीसीआयने आयपीएल २०२५ चे नवीन वेळापत्रक प्रसिद्ध केले.  त्यानुसार,  आजपासून आयपीएल पुन्हा सुरू होणार असून आता अंतिम सामना ३ जून रोजी खेळवला जाणार आहे.

Web Title: Ipl 2025 fans protest against bccis decision during ipl 2025

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 17, 2025 | 02:47 PM

Topics:  

  • bcci
  • ICC
  • IPL 2025
  • KKR vs RCB

संबंधित बातम्या

IND Vs SL: श्रीलंकेविरुद्ध 2 T20 सामन्यांचा प्रस्ताव BCCI ने फेटाळला, SLC चेअरमनने दिली माहिती
1

IND Vs SL: श्रीलंकेविरुद्ध 2 T20 सामन्यांचा प्रस्ताव BCCI ने फेटाळला, SLC चेअरमनने दिली माहिती

IND vs BAN Series Schedule 2026: भारतीय संघ बांगलादेश दौऱ्यावर जाणार! वनडे आणि टी-२० मालिकेचे वेळापत्रक समोर
2

IND vs BAN Series Schedule 2026: भारतीय संघ बांगलादेश दौऱ्यावर जाणार! वनडे आणि टी-२० मालिकेचे वेळापत्रक समोर

भारतीय महिला संघासाठी नवा प्रशिक्षक मिळणार! इंग्लंडचा अनुभवी खेळाडू वाहणार संघाची धुरा; वाचा सविस्तर 
3

भारतीय महिला संघासाठी नवा प्रशिक्षक मिळणार! इंग्लंडचा अनुभवी खेळाडू वाहणार संघाची धुरा; वाचा सविस्तर 

BCCI Central Contracts 2026 : ‘रो-को’ राहणार कायम! शमीला झटका; BCCI कॉन्ट्रॅक्ट लिस्टमध्ये ‘या’ खेळाडूंना मिळणार स्थान
4

BCCI Central Contracts 2026 : ‘रो-को’ राहणार कायम! शमीला झटका; BCCI कॉन्ट्रॅक्ट लिस्टमध्ये ‘या’ खेळाडूंना मिळणार स्थान

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.