Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 26 जून 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ICC Women's T20 World Cup |
  • ind vs ire |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

LSG vs GT Live Score: लखनौच्या ‘नवाब’समोर गुजरातचे ‘टायटन्स’, शुभमन गीलने टाॅस जिंकून घेतला ‘हा’ निर्णय; पाहा प्लेइंग 11

लखनौ सुपर जायंट्स सध्या गुणतालिकेत पाचव्या स्थानावर आहेत; त्यांनी आतापर्यंत खेळलेल्या तीन सामन्यांपैकी दोन सामने जिंकले आहेत. याउलट, गुजरात टायटन्स आठव्या स्थानावर आहेत.

  • By नितिन कुऱ्हे
Updated On: Apr 12, 2026 | 03:15 PM
लखनौच्या 'नवाब'समोर गुजरातचे 'टायटन्स' (Photo Credit- X)

लखनौच्या 'नवाब'समोर गुजरातचे 'टायटन्स' (Photo Credit- X)

Follow Us
Follow Us:

 

  • लखनौच्या ‘नवाब’समोर गुजरातचे ‘टायटन्स’
  • शुभमन गीलने टाॅस जिंकून घेतला ‘हा’ निर्णय
  • पाहा प्लेइंग 11
IPL 2026 LSG vs GT: IPL 2026 मधील 19 वा सामना लखनौ सुपर जायंट्स आणि गुजरात टायटन्स (LSG vs GT) यांच्यात खेळला जाईल. हा सामना ‘भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी एकाना स्टेडियम’वर पार पडेल. हा सामना रविवारी दुपारी 3.30 वाजता सुरू आहे. दरम्यान, गुजरातने टाॅस जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला.
🚨 Toss update from Lucknow 🚨@gujarat_titans have won the toss and elected to field first against @LucknowIPL Updates ▶️ https://t.co/kIuuJYbiNx#TATAIPL | #KhelBindaas | #LSGvGT pic.twitter.com/i8hYbR18TX — IndianPremierLeague (@IPL) April 12, 2026

लखनौच्या ‘नवाब’समोर गुजरातचे ‘टायटन्स’

लखनौ सुपर जायंट्स सध्या गुणतालिकेत पाचव्या स्थानावर आहेत; त्यांनी आतापर्यंत खेळलेल्या तीन सामन्यांपैकी दोन सामने जिंकले आहेत. याउलट, गुजरात टायटन्स आठव्या स्थानावर आहेत; त्यांना त्यांच्या तीन सामन्यांतून केवळ एकच विजय मिळवता आला आहे. या सामन्यात लखनौचा संघ आपली विजयाची मालिका कायम राखण्याचा प्रयत्न करेल. दरम्यान, गुजरात टायटन्सने त्यांच्या मागील सामन्यात दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध अवघ्या एका धावेने निसटता विजय मिळवला होता; गुजरातचा संघही तोच विजयाचा सूर कायम राखण्याच्या उद्देशाने मैदानात उतरेल.

हेड टू हेड आकडेवारी

आयपीएलमधील लखनौ सुपर जायंट्स आणि गुजरात टायटन्स यांच्यातील आमनेसामनेच्या कामगिरीचा (Head-to-head record) विचार करता, या दोन संघांमध्ये आतापर्यंत एकूण सात सामने खेळले गेले आहेत; ज्यामध्ये गुजरात टायटन्सचे पारडे थोडे जड आहे. या सात सामन्यांपैकी चार सामन्यांमध्ये गुजरात टायटन्सने विजय मिळवला आहे, तर लखनौ सुपर जायंट्सला केवळ तीन सामने जिंकता आले आहेत.

दोन्ही संघाची प्लेइंग 11

लखनौ सुपर जायंट्स (प्लेइंग इलेव्हन): मिचेल मार्श, एडन मार्कराम, ऋषभ पंत (विकेटकीपर/कर्णधार), आयुष बडोनी, निकोलस पूरन, अब्दुल समद, मुकुल चौधरी, मोहम्मद शमी, आवेश खान, दिग्वेश सिंग राठी, प्रिन्स यादव

गुजरात टायटन्स (प्लेइंग इलेव्हन): साई सुधारसन, शुभमन गिल (कर्णधार), जोस बटलर (विकेटकीपर), वॉशिंग्टन सुंदर, ग्लेन फिलिप्स, राहुल तेवतिया, रशीद खान, कागिसो रबाडा, मोहम्मद सिराज, अशोक शर्मा, प्रसीद कृष्णा

Web Title: Ipl 2026 gt vs lsg gujarat titans opt to bowl

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 12, 2026 | 03:08 PM

Topics:  

  • cricket news
  • GT vs LSG
  • IPL 2026

संबंधित बातम्या

Shree Charani Record: भारताची नवी ‘विकेट टेकर’; पूनम यादवला टाकले मागे, आता निशाण्यावर ‘ही’ खेळाडू
1

Shree Charani Record: भारताची नवी ‘विकेट टेकर’; पूनम यादवला टाकले मागे, आता निशाण्यावर ‘ही’ खेळाडू

Women’s T20 World Cup: अरेरे! काय ही अवस्था, भारतीय फिल्डिंगचा बोजवारा; Power Play मध्ये खराब रेकॉर्ड, 4 चेंडूत सोडले 3 कॅच
2

Women’s T20 World Cup: अरेरे! काय ही अवस्था, भारतीय फिल्डिंगचा बोजवारा; Power Play मध्ये खराब रेकॉर्ड, 4 चेंडूत सोडले 3 कॅच

क्रिकेटविश्व हादरले! ‘या’ संघाच्या हेडकोचने दिला तडकाफडकी राजीनामा, नेमका विषय तरी काय?
3

क्रिकेटविश्व हादरले! ‘या’ संघाच्या हेडकोचने दिला तडकाफडकी राजीनामा, नेमका विषय तरी काय?

उरली सुरली लाज संपली! एकही सामना न जिंकता Pakistan सह ‘हे’ संघ Women’s T20 World Cup मधून बाहेर
4

उरली सुरली लाज संपली! एकही सामना न जिंकता Pakistan सह ‘हे’ संघ Women’s T20 World Cup मधून बाहेर

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.