Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • West Bengal Election Result 2026 |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • West Bengal Election Result 2026 |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

IPL 2026 : Hardik Pandya मैदानात कधी परतणार? Mumbai Indians च्या कॅप्टन्सीच्या पेचात मोठी अपडेट

दिल्लीविरुद्धच्या या लढतीत, सूर्यकुमार यादवने कर्णधारपदाची धुरा सांभाळली. MI संघाला तो सामना ६ गडी राखून गमवावा लागला. यानंतर आता प्रश्न उभा राहतो की, संघाचा रेग्युलर कर्णधार हार्दिक पांड्या कधी परततोय?

  • By Ankita Karangutkar
Updated On: Apr 05, 2026 | 03:40 PM
(फोटो सौजन्य-सोशल मीडिया)

(फोटो सौजन्य-सोशल मीडिया)

Follow Us
Close
Follow Us:
  • हार्दिक पांड्या दिल्ली कॅपिटल्सविरुद्धचा सामना खेळू शकला नाही
  • सूर्यकुमार यादवने कर्णधारपदाची धुरा सांभाळली
  • हार्दिक पांड्या कधी परतणार?
Hardik Pandya Return Update: IPL 2026 चा डंका वाजला आणि आता सामन्यांना रंगत चढत आहे. दिल्ली कॅपिटल्सविरुद्धचा सामना मुंबई इंडियन्सला गमवावा लागला. आजारी असल्यामुळे हार्दिक पांड्या दिल्ली कॅपिटल्सविरुद्धचा सामना खेळू शकला नाही. दिल्लीविरुद्धच्या या लढतीत, सूर्यकुमार यादवने कर्णधारपदाची धुरा सांभाळली. MI संघाला तो सामना ६ गडी राखून गमवावा लागला. यानंतर आता प्रश्न उभा राहतो की, संघाचा रेग्युलर कर्णधार हार्दिक पांड्या कधी परततोय? दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या सामन्यापूर्वी नाणेफेकीच्या वेळी, सूर्यकुमार यादवने याबाबत अपडेट दिली आहे. नेमकं काय म्हणाला?

RR New Owner: एकेकाळी घरी TV सुद्धा नाही अन् आज १५,००० कोटी रुपयांचा संघ घेतला विकत; कोण आहे Rajasthan Royalsचे नवे मालक?

सूर्यकुमार यादव काय म्हणाला?

दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या सामन्यापूर्वी नाणेफेकीच्या वेळी, सूर्यकुमार यादवने याबाबत अपडेट दिली आहे. सूर्या म्हणाला की पांड्याची प्रकृती ठीक नाही आणि त्याला पूर्णपणे बरे वाटत नव्हतं. तो सामना खेळण्यासाठी पूर्णपणे फीट नव्हता. हार्दिक पांड्याची गैरहजेरी मुंबई इंडियन्ससाठी चिंतेचं कारण ठरत आहे का असाही प्रश्न उपस्थित होत आहे.

हार्दिक पांड्या कधी परतणार?

एका वृत्तपत्राच्या वृत्तानुसार, हार्दिक पांड्याची प्रकृती फारशी गंभीर नाही. दिल्लीविरुद्धच्या सामन्यासाठी हार्दिकला विश्रांती देण्यात आली होती; कारण ही स्पर्धा अजून सुरुवातीच्या टप्प्यात आहे. सुरुवातीच्या काळातच आपल्या कर्णधारासाठी आणि स्टार ऑलराऊंडरच्या बाबतीत कोणताही मोठा धोका पत्करायचा नव्हता. 7 एप्रिल रोजी गुवाहाटीमध्ये होणाऱ्या राजस्थान रॉयल्सविरुद्धच्या सामन्यात हार्दिक मैदानात दिसणार अशी अपेक्षा केली जात आहे.

MI चा पुढचा सामना

मुंबई इंडियन्सने आतापर्यंत दोन सामने खेळले असून, त्यात त्यांना एक विजयाला आणि दुसऱ्या पराभवाला सामोरं जावं लागणार आहे. आपल्या पहिल्या सामन्यात, मुंबईने कोलकाता नाईट रायडर्सविरुद्ध २२१ धावांचे लक्ष्य यशस्वीरित्या गाठले होतं. मात्र, दुसऱ्या सामन्यात मुंबईला दिल्ली कॅपिटल्सकडून ६ गडी राखून पराभव पत्करावा लागला. गुणतालिकेवर, मुंबई सध्या २ गुणांसह सहाव्या स्थानावर आहे.

मुंबईचा पुढील सामना राजस्थान रॉयल्सविरुद्ध होणार आहे. रियान परागच्या नेतृत्वाखाली, राजस्थानचा संघ उत्कृष्ट कामगिरी करत आहे आणि त्यांनी आतापर्यंतचे दोन्ही सामने जिंकले आहेत. राजस्थानने यापूर्वीच चेन्नई सुपर किंग्ज आणि राजस्थान रॉयल्सचा पराभव केला आहे. मुंबई विरुद्ध राजस्थान हा सामना ७ एप्रिल रोजी गुवाहाटी येथे खेळला जाणार आहे.

SRH vs LSG Live Score: लखनऊने नाणेफेक जिंकली, सनरायझर्सविरुद्ध प्रथम गोलंदाजी करण्याचा घेतला निर्णय

Web Title: Ipl 2026 when will hardik pandya return to the field major update on the mumbai indians captaincy conundrum marathi news

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 05, 2026 | 03:40 PM

Topics:  

  • IPL
  • IPL 2026
  • IPL 2026. Cricket
  • mumbai indians
  • Rajasthan Royals
  • Suryakumar Yadav

संबंधित बातम्या

IPL 2026: मैदानावरच राडा! राजस्थान रॉयलचा कोच आणि रियान परागचा Live Match ड्रामा, राग चव्हाट्यावर
1

IPL 2026: मैदानावरच राडा! राजस्थान रॉयलचा कोच आणि रियान परागचा Live Match ड्रामा, राग चव्हाट्यावर

DC vs RR: राजस्थान ‘बेहाल’! अक्षर-राहुलच्या खेळीने ‘मिशन Play Off  सुरूच’, रॉयल्सचा 5 विकेट्सने पराभव
2

DC vs RR: राजस्थान ‘बेहाल’! अक्षर-राहुलच्या खेळीने ‘मिशन Play Off सुरूच’, रॉयल्सचा 5 विकेट्सने पराभव

RR Vs DC Live: राजस्थानचा दिल्लीला ‘तिहेरी’ दणका; ‘या’ खेळाडूंनी मारले मैदान, दिल्लीला 194 रन्सची गरज
3

RR Vs DC Live: राजस्थानचा दिल्लीला ‘तिहेरी’ दणका; ‘या’ खेळाडूंनी मारले मैदान, दिल्लीला 194 रन्सची गरज

PBKS Vs RCB Live: पंजाबचा पराभवाचा ‘सिक्सर’! तर Virat च्या ‘आरसीबी’ने केले क्वालिफाय
4

PBKS Vs RCB Live: पंजाबचा पराभवाचा ‘सिक्सर’! तर Virat च्या ‘आरसीबी’ने केले क्वालिफाय

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.