Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 26 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

IND Vs IRE Live: आयर्लंडला दुबळं समजणं पडलं महागात! ‘या’ फलंदाजांनी धू-धू धुतले, भारताला 183 रन्सची गरज

भारतीय संघाने प्रथम फलंदाजीसाठी निमंत्रित केल्यावर आयर्लंडकडून टिम टेक्टर आणि रॉस अडायर यांनी डावाची सुरुवात केली. मात्र त्यांना चांगली सुरुवात आयर्लंडला करून देता आली नाही.

  • By तेजस भागवत
Updated On: Jun 26, 2026 | 07:44 PM
IND Vs IRE Live: आयर्लंडला दुबळं समजणं पडलं महागात! ‘या’ फलंदाजांनी धू-धू धुतले, भारताला 183 रन्सची गरज
Follow Us
Follow Us:
  • आयर्लंडविरुद्ध पहिल्या सामन्यात वैभवला संधी नाही 
  • श्रेयस अय्यरने प्रथम घेतला होता गोलंदाजीचा निर्णय 
  • अक्षर पटेलच्या गोलंदाजीवर अभिषेकने सोडला कॅच 
India Vs Ireland Live: आज भारत आणि आयर्लंड यांच्यातील टी 20 सिरिजमधील पहिला सामना खेळवला जात आहे. भारतीय संघाचा कर्णधार श्रेयस अय्यरने टॉस जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. पॉवरप्लेमध्ये भारतीय गोलंदाजांनी अत्यंत अचूक आणि भेदक मारा केला. अखेर प्रथम फलंदाजी करताना आयर्लंडने रन्स केल्या आहेत. भारताला विजयासाठी 183 रन्सची गरज असणार आहे.

आयर्लंडची फलंदाजी

भारतीय संघाने प्रथम फलंदाजीसाठी निमंत्रित केल्यावर आयर्लंडकडून टिम टेक्टर आणि रॉस अडायर यांनी डावाची सुरुवात केली. मात्र त्यांना चांगली सुरुवात आयर्लंडला करून देता आली नाही. दोन्ही फलंदाज अनुक्रमे 12 आणि 17 रन्स करून आउट झाले. त्यानंतर हॅरी टेक्टर खेळण्यासाठी आला. मात्र तो शून्यावर आउट झाला. त्यानंतर कर्णधार लॉर्कन टकर खेळण्यासाठी आला. बेंजामिन कॅलिट्झ 15 रन्स करून आउट झाला. कर्णधार लॉर्कन टकरने अर्धशतकी खेळी केली. जॉर्ज डॉकरेल 19 रन्स करून आउट झाला. गॅरेथ डेलानीने 49 रन्सची आक्रमक खेळी केली.

Wicket on his very first ball 💪 Now that's a nice birthday present for Shivam Dube! 🥳 Ireland 4️⃣ down now Updates ▶️ https://t.co/gdoXw2dAKR#TeamIndia | #IREvIND | @IamShivamDube pic.twitter.com/4XiKJgu0Ra — BCCI (@BCCI) June 26, 2026

भारताची गोलंदाजी

भारताकडून हर्षित राणा आणि अर्शदीप सिंगने गोलंदाजीला सुरुवात केली. दोन्ही गोलंदाजाण पॉवर प्लेमध्ये शानदार गोलंदाजी केली. दोघांना चांगला स्विंग मिळाल्याचे पाहायला मिळाले. हर्षित राणाने टिम टेक्टर आणि रॉस अडायरला आउट केले. तर अर्शदीप सिंगने हॅरी टेक्टरची विकेट पटकावली. तर शिवम दुबेने गोलंदाजी करत बेंजामिन कॅलिट्झला आउट केले. हर्षित राणाने एकूण 3 विकेट्स घेतल्या. अक्षर पटेलने शेवटच्या ओव्हर्समध्ये विकेट घेतली.

चाहत्यांच्या भावनांचा अपमान? पहिल्या सामन्यात Vaibhav Sooryvanshi ला संघात स्थान नाही, कारण काय?

दोन्ही संघाची संभाव्य प्लेइंग ११
भारत: वैभव सूर्यवंशी, अभिषेक शर्मा, इशान किशन, श्रेयस अय्यर (कर्णधार), टिळक वर्मा, संजू सॅमसन (विकेटकीपर), शिवम दुबे, अक्षर पटेल/वॉशिंग्टन सुंदर, हर्षित राणा, अर्शदीप सिंग आणि प्रसिद्ध कृष्णा.

IND Vs IRE Live: आयर्लंडला पराभूत करण्यासाठी श्रेयस अय्यर सज्ज; प्रथम करणार गोलंदाजी

आयर्लंड: टिम टेक्टर, रॉस अडायर, हॅरी टेक्टर, लॉर्कन टकर (विकेटकीपर/कर्णधार), गॅरेथ डेलानी, स्टीफन डोहेनी, जॉर्ज डॉकरेल, बेंजामिन कॅलिट्झ, मॅथ्यू हम्फ्रीज, रुबेन विल्सन आणि गॅविन होए.

Web Title: Ireland team gareth delany and lorcan tucker 183 runs to india first t20 match

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 26, 2026 | 07:44 PM

Topics:  

  • Arshdeep Singh
  • Harshit Rana
  • ind vs ire
  • indian cricket team

संबंधित बातम्या

वाघिणी जिंकल्या आता वाघ सज्ज! Asian Games 2026 मध्ये टीम इंडिया ‘या’ दिवशी उतरणार मैदानात
1

वाघिणी जिंकल्या आता वाघ सज्ज! Asian Games 2026 मध्ये टीम इंडिया ‘या’ दिवशी उतरणार मैदानात

ब्रिटिशांवर भारतीय पडले भारी; Team India ने इंग्लंडला मागे टाकत ICC Rankings मध्ये पटकावले पहिले स्थान
2

ब्रिटिशांवर भारतीय पडले भारी; Team India ने इंग्लंडला मागे टाकत ICC Rankings मध्ये पटकावले पहिले स्थान

IND Vs JPN: पावसाचा व्यत्यय अन् शेवटच्या बॉलपर्यंत थरार! जपानवर भारताचा 2 रन्सने सनसनाटी विजय
3

IND Vs JPN: पावसाचा व्यत्यय अन् शेवटच्या बॉलपर्यंत थरार! जपानवर भारताचा 2 रन्सने सनसनाटी विजय

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.