Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 14 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • CJP |
  • Ind vs WI |
  • Dharmendra Pradhan |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

IND Vs ENG: आज करो या मरो! Abhishek Sharma अन् Ishan Kishan करणार ‘हा’ रेकॉर्ड

आजच्या सामन्यात चाहत्यांना दोन मोठे विक्रम पाहायला मिळू शकतात. इशान किशन आणि अभिषेक शर्माकडे आज आपल्या नावावर रेकॉर्ड करून घेण्याची संधी असणार आहे.

  • By तेजस भागवत
Updated On: Jul 09, 2026 | 05:19 PM
IND Vs ENG: आज करो या मरो! Abhishek Sharma अन् Ishan Kishan करणार 'हा' रेकॉर्ड

IND Vs ENG: आज करो या मरो! Abhishek Sharma अन् Ishan Kishan करणार 'हा' रेकॉर्ड

Follow Us
Follow Us:
  •  अभिषेक शर्मा सलामीवीर म्हणून रचणार नवा रेकॉर्ड 
  • श्रेयस अय्यरच्या नेतृत्वात भारत पहिल्या विजयाच्या प्रतीक्षेत 
  • रात्री 10 वाजता सुरू होणार चौथा टी 20 सामना 
India Vs England 4th T20 Live Updates: आज भारत अन् इंग्लंड यांच्या टी 20 सिरिजमधील चौथा सामना होणार आहे. आजचा सामना खऱ्या अर्थाने भारतीय संघासाठी महत्वाचा असणार आहे. आज हा सामना रात्री काउंटी ग्राउंड, ब्रिस्टल येथे खेळवला जाणार आहे. भारतीय संघासाठी हा सामना ‘करो या मरो’ स्थितीचा असणार आहे. आजच्या सामन्यात इशान किशन आणि अभिषेक शर्मा यांच्या कामगिरीवर लक्ष असणार आहे.

श्रेयस अय्यर भारतीय संघाचा कर्णधार झाल्यापासून भारताला एकही विजय प्राप्त झालेला नाही. अभिषेक शर्मा संपूर्ण दौऱ्यात  सातत्याने रन्स करताना दिसून येत आहे. आजच्या सामन्यात इशान किशन आणि अभिषेक शर्माच्या नावावर मोठे विक्रम करण्याची संधी असणार आहे. ५ सामन्यांच्या या मालिकेत इंग्लंडने आधीच २-० अशी अजेय आघाडी घेतली आहे.

आजच्या चौथ्या सामन्यात टी 20 फॉर्मटमध्ये अभिषेक शर्माकडे सलामीवीर म्हणून 350 सिक्स पूर्ण करण्याची संधी असणार आहे. सध्या त्याने सलामीवीर म्हणून आतापर्यंत 348 सिक्स मारले आहेत. आज केवळ 2 सिक्स मारताच अभिषेक शर्मा सलामीवीर म्हणून 350 सिक्स मारण्याचा विक्रम आपल्या नावावर केला आहे.

तर इशान किशन देखील आज आपल्या नावावर नवा रेकॉर्ड रचण्याची संधी असणार आहे. इशान किशन टी 20 क्रिकेटमध्ये 7000 रन्स पूर्ण करण्याच्या अगदी जवळ येऊन पोहोचला आहे. केवळ 4 रन्स करताच इशान किशन टी 20 मध्ये आपल्या 7000 रन्स पूर्ण करणार आहे. त्याच्या नावावर सध्या 6996 रन्स आहेत.

IND vs ENG :तिलक वर्मा OUT, संजू सॅमसन IN? मालिका वाचवण्यासाठी टीम इंडियाची अग्निपरीक्षा; पाहा पिच रिपोर्ट आणि संभाव्य Playing XI

आजच्या सामन्यात चाहत्यांना दोन मोठे विक्रम पाहायला मिळू शकतात. इशान किशन आणि अभिषेक शर्माकडे आज आपल्या नावावर रेकॉर्ड करून घेण्याची संधी असणार आहे. इशान किशन गेल्या काही सामन्यांमध्ये अपयशी ठरला आहे. मात्र आज त्याच्याकडे 7000 रन्स पूर्ण करण्याची संधी असणार आहे.

अशी कशी झाली दैना! श्रेयस अय्यरच्या नेतृत्वात Team India अडचणीत; आयसीसी रँकिंगमध्ये थेट…

भारत: अभिषेक शर्मा, वैभव सूर्यवंशी, संजू सॅमसन (विकेटकीपर), इशान किशन, श्रेयस अय्यर (कर्णधार), शिवम दुबे, वॉशिंग्टन सुंदर, हर्षित राणा, अर्शदीप सिंग, वरुण चक्रवर्ती आणि प्रिन्स यादव.

इंग्लंड: फिल सॉल्ट, जोस बटलर (विकेटकीपर), हॅरी ब्रुक (कर्णधार), जेकब बेथेल, टॉम बँटन, सॅम करन, विल जॅक्स, लियाम डॉसन, जोफ्रा आर्चर, आदिल रशीद आणि जोश टंग

Web Title: Ishan kishan and abhishek sharma make new record india vs england t20 series live updates

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 09, 2026 | 05:15 PM

Topics:  

  • Abhishek Sharma
  • ENG vs IND
  • Ishan Kishan

संबंधित बातम्या

Abhishek Sharma Record: अभिषेक शर्माचा मैदानात ‘रुद्रावतार’! T20I मध्ये सर्वात जलद २ हजार धावा; सूर्यकुमारचा विक्रम धुळीस
1

Abhishek Sharma Record: अभिषेक शर्माचा मैदानात ‘रुद्रावतार’! T20I मध्ये सर्वात जलद २ हजार धावा; सूर्यकुमारचा विक्रम धुळीस

IND vs WI: ‘सिक्सर किंग’ Ishan Kishan चा जलवा! T20I मध्ये केला ‘हा’ मोठा रेकॉर्ड; अशी कामगिरी करणारा ठरला तिसरा भारतीय
2

IND vs WI: ‘सिक्सर किंग’ Ishan Kishan चा जलवा! T20I मध्ये केला ‘हा’ मोठा रेकॉर्ड; अशी कामगिरी करणारा ठरला तिसरा भारतीय

IND Vs WI: फक्त एक ‘हा’ फटका अन् Ishan Kishan थेट…; आज भारत-विंडीजमध्ये दुसरा सामना
3

IND Vs WI: फक्त एक ‘हा’ फटका अन् Ishan Kishan थेट…; आज भारत-विंडीजमध्ये दुसरा सामना

Ishan Kishanचा धुमाकूळ! विराट कोहलीचा मोठा विक्रम मोडला; एका वर्षात सर्वाधिक T20 धावा
4

Ishan Kishanचा धुमाकूळ! विराट कोहलीचा मोठा विक्रम मोडला; एका वर्षात सर्वाधिक T20 धावा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.