
झिम्बाब्वेच्या संघाने प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला होता. भारताकडून प्रथम फलंदाजीकडून वैभव सूर्यवंशी आणि अभिषेक शर्माने सुरुवात केली. दोन्ही फलंदाजांनी शानदार सुरुवात केली. अभिषेक शर्माने 8 रन्सची खेळी केली. सलग दुसऱ्या सामन्यात तो अपयशी ठरला. वैभव सूर्यवंशीने आक्रमक सुरुवात केली होती. मात्र तो 20 रन्सची खेळी करून आउट झाला. त्यानंतर कर्णधार श्रेयस अय्यर आणि इशान किशनने भारताचा डाव सांभाळला. श्रेयस अय्यर 25 रन्सवर मोठा फटका मारण्याच्या नादात आउट झाला. उपकर्णधार तिलक वर्माने देखील आपले अर्धशतक पूर्ण केले. इशान किशन 81 रन्सवर आउट झाला. शेवटच्या ओव्हरमध्ये शिवम दुबेने बरतला 219 रन्सपर्यन्त पोहोचवले. तर रिंकू सिंग 12 रन्स करून आउट झाला.
The No.1 T20I batter stepping up 💪 1⃣2⃣th T20I FIFTY for Ishan Kishan 👌👌 Updates ▶️ https://t.co/Z8UUziVx8d#TeamIndia | #ZIMvIND | @ishankishan51 pic.twitter.com/Imf0C91Vcx — BCCI (@BCCI) July 25, 2026
Yash Thakur चे इंटरनॅशनल पदार्पण! श्रेयस अय्यरने सोपवली डेब्यू कॅप, वाचा कशी आहे कारकीर्द?
झिम्बाब्वेची गोलंदाजी
झिम्बाब्वेच्या संघाने प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. पॉवरप्लेमध्ये झिम्बाब्वेने भारताच्या दोन्ही सलामीच्या फलंदाजांना आउट केले. ब्लेसिंग मुझाराबानी, रिचर्ड न्गारावा आणि न्यूमन न्यामहूरी तसेच ब्रायन बेनेट या गोलंदाजांनी प्रत्येकी एक विकेट घेतली.
भारताची संभाव्य प्लेइंग इलेव्हन: अभिषेक शर्मा, वैभव सूर्यवंशी, इशान किशन, श्रेयस अय्यर, तिलक वर्मा, रिंकू सिंग, शिवम दुबे, रवी बिश्नोई, प्रिन्स यादव, अशोक शर्मा, मयंक यादव.
खळबळ माजवणार! भविष्यात Vaibhav Suryavanshi नावाचे वादळ येणार; बॉलिंग कोच म्हणाले, ‘आता सध्या…’
झिम्बाब्वे संघ: सिकंदर रझा (कर्णधार), ब्रायन बेनेट, रायन बर्ल, तनाका चिवांगा, बेन कुरन, ब्रॅड इव्हान्स, वेस्ली मधवेरे, तादिवानाशे मारुमणी, वेलिंग्टन मसाबदझा, ब्लेसिंग मुझाराबानी, डायन मायर्स, रिचर्ड नगारावा, न्यूमन न्यामहुरी, मिल्टन तफा शुम्बा आणि शुम्बा.