Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 18 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

IND vs SL: टीम इंडियाला मोठा धक्का! Jasprit Bumrah श्रीलंका कसोटी मालिकेतून बाहेर; WTC मोहिमेवर होणार परिणाम?

Jasprit Bumrah ruled out from IND vs SL test: ४ ऑगस्ट रोजी श्रीलंका दौऱ्यावर रवाना होण्यापूर्वी भारतीय संघाला मोठा धक्का बसला आहे. मिळालेल्या वृत्तानुसार, वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह या मालिकेतून बाहेर पडला आहे.

  • By प्रियंका मुंदिनकेरी
Updated On: Aug 02, 2026 | 03:22 PM
IND vs SL: टीम इंडियाला मोठा धक्का! Jasprit Bumrah श्रीलंका कसोटी मालिकेतून बाहेर; WTC मोहिमेवर होणार परिणाम?
Follow Us
Follow Us:
  • टीम इंडियाला मोठा धक्का
  • श्रीलंका दौऱ्यातून बुमराह बाहेर
  • पूर्णपणे तंदुरुस्त होणे हेच एकमेव ध्येय
श्रीलंकेविरुद्धच्या कसोटी मालिकेपूर्वी भारतीय क्रिकेट संघाला मोठा धक्का बसला आहे. टीम इंडियाचा स्टार वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह संपूर्ण कसोटी मालिकेतून बाहेर झाला आहे. वृत्तानुसार, बीसीसीआयच्या सेंटर ऑफ एक्सलन्समध्ये प्राथमिक तपासणीनंतरही बुमराहला त्याच्या डाव्या गुडघ्यात वेदना जाणवत होती. त्यामुळे मॅनेजमेंटने त्याला विश्रांती देण्याचा निर्णय घेतला आहे. बीसीसीआयने त्याची संघात निवड केली असली तरी, वैद्यकीय परवानगी मिळाल्यानंतरच त्याचा सहभाग निश्चित केला जाईल. बुमराहच्या अनुपस्थितीमुळे भारताच्या आयसीसी विश्व कसोटी चॅम्पियनशिप २०२५-२७ मोहिमेला मोठा धक्का बसला आहे.

17 वर्षीय Tanvi Sharma ची कमाल! Taipei Open 2026 जिंकून संपवला 18 वर्षांचा दुष्काळ

श्रीलंका दौऱ्यातून बुमराह बाहेर

भारत श्रीलंकेविरुद्ध २ सामन्यांची कसोटी मालिका खेळणार आहे. मालिकेतील पहिला सामना १५ ऑगस्ट रोजी गॉल येथे खेळला जाईल. तर, दुसरा सामना २३ ऑगस्ट रोजी खेळला जाईल. त्याआधी, भारतीय संघ ७ ऑगस्टपासून कोलंबो येथे श्रीलंकन ​​इलेव्हनविरुद्ध तीन दिवसीय सराव सामना खेळेल. भारतीय संघ ४ ऑगस्ट रोजी श्रीलंकेसाठी रवाना होणार आहे. ही मालिका २०२५-२७ च्या जागतिक कसोटी चॅम्पियनशिपसाठी अत्यंत महत्त्वाची असेल आणि जसप्रीत बुमराहसारख्या गोलंदाजाला संघातून वगळणे हा एक मोठा धक्का आहे.

🚨 𝗥𝗘𝗣𝗢𝗥𝗧𝗦 A major setback for India ‼ Jasprit Bumrah is likely to be ruled out of India’s upcoming two-match Test series against Sri Lanka due to a back injury. The pace spearhead will undergo rehabilitation at the BCCI Centre of Excellence as India look to manage his… pic.twitter.com/gZRLZ077e4 — Cricketangon (@cricketangon) August 2, 2026

पूर्णपणे तंदुरुस्त होणे हेच एकमेव ध्येय

जसप्रीत बुमराह सध्या डाव्या गुडघ्याच्या दुखापतीतून सावरत आहे. तो बंगळूरु येथील सेंटर ऑफ एक्सलन्समध्ये उपस्थित आहे. वृत्तानुसार, बीसीसीआयच्या वैद्यकीय पथकाने त्याला विश्रांती करण्याचा दिला आहे. टाइम्स ऑफ इंडिया्चया वृत्तानुसार एका सूत्राने सांगितले की, ‘पूर्वी खेळाडूंना घाईघाईने संघात घेतले जायचे आणि नंतर संभाव्य नुकसानीमुळे त्यांना वगळण्यात यायचे.पण बुमराहच्या बाबतीत तडजोड केली जाऊ शकत नाही. त्यामुळे, तो पूर्णपणे बरा होणे हेच प्राथमिक ध्येय आहे. या वर्षी अजून खूप क्रिकेट खेळायचे बाकी आहे. आशियाई खेळ, न्यूझीलंड दौरा आणि बॉर्डर-गावस्कर ट्रॉफी या सर्व स्पर्धांमध्ये टीम इंडियाला बुमराहची गरज भासेल.’

श्रीलंका दौऱ्यासाठी भारतीय कसोटी संघः

शुभमन गिल (कर्णधार), केएल राहुल (उपकर्णधार), यशस्वी जायसवाल, ऋषभ पंत (यष्टीरक्षक), साई सुदर्शन, ध्रुव जुरेल (यष्टीरक्षक), रवींद्र जड़ेजा, कुलदीप यादव, मानव सुथार, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज, प्रसिद्ध कृष्णा, गुरनूर ब्रार, देवदत्त पडिक्कल, सारांश जैन

Gulveer Singh चा CWG 2026 मध्ये ऐतिहासिक पराक्रम! 5000 मीटरमध्ये पदक जिंकणारा पहिला भारतीय

Web Title: Jasprit bumrah ruled out of ind vs sl test series 2026 team india

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 02, 2026 | 03:22 PM

Topics:  

  • bcci
  • IND vs SL
  • Jasprit Bumrah
  • Test Match

संबंधित बातम्या

Rishabh Pant: 4 वर्षांत 6 रन्स केल्यावर जागा कशी मिळणार? वेस्ट इंडिजविरुद्ध पंतला BCCI ने केले बाय-बाय
1

Rishabh Pant: 4 वर्षांत 6 रन्स केल्यावर जागा कशी मिळणार? वेस्ट इंडिजविरुद्ध पंतला BCCI ने केले बाय-बाय

IND vs WI: वेस्ट इंडिजविरुद्ध वनडे सीरीजसाठी टीम इंडिया जाहीर; रोहित-विराट पुन्हा मैदानात, ‘या’ १५ खेळाडूंना संधी
2

IND vs WI: वेस्ट इंडिजविरुद्ध वनडे सीरीजसाठी टीम इंडिया जाहीर; रोहित-विराट पुन्हा मैदानात, ‘या’ १५ खेळाडूंना संधी

Asia Cup Trophy Row: टीम इंडिया मोहसीन नक्वींकडून ट्रॉफी कधी घेणार? BCCI ने दिलं स्पष्ट उत्तर
3

Asia Cup Trophy Row: टीम इंडिया मोहसीन नक्वींकडून ट्रॉफी कधी घेणार? BCCI ने दिलं स्पष्ट उत्तर

Women’s T20 Asia Cup: 24 चेंडूत धमाकेदार 50, फायनलमध्ये श्रीलंकेविरूद्ध शेफाली वर्माचा कारनामा; रचला इतिहास
4

Women’s T20 Asia Cup: 24 चेंडूत धमाकेदार 50, फायनलमध्ये श्रीलंकेविरूद्ध शेफाली वर्माचा कारनामा; रचला इतिहास

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.