Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Krishna Janmashtami 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

LSG vs PBKS : Shreyas Iyer एक्सप्रेस सुसाट! सेहवाग, रोहितलाही केले ओव्हरटेक; IPL मध्ये कर्णधार म्हणून रचला ‘हा’ विक्रम.. 

आयपीएल २०२५ चा ५४ व्या सामन्यात पंजाब किंग्जने लखनौ सुपर जायंट्सचा दणदणीत पराभव केला. या सामन्यात पंजाबचा कर्णधार श्रेयस अय्यरने एक खास विक्रम रचला आहे.

  • By लखन शोभा बाळकृष्ण
Updated On: May 05, 2025 | 11:58 AM
LSG vs PBKS: Shreyas Iyer's Express is good! He overtook Sehwag, Rohit too; He created 'this' record as a captain in IPL..

LSG vs PBKS: Shreyas Iyer's Express is good! He overtook Sehwag, Rohit too; He created 'this' record as a captain in IPL..

Follow Us
Close
Follow Us:

LSG vs PBKS : आयपीएल २०२५ चा ५४ व्या सामन्यात लखनौ सुपर जायंट्सला पंजाब किंग्जकडून पराभवाचा सामना करावा लागला.  या सामन्यात लखनौने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करताना पंजाब संघाने प्रभसिमरन सिंगच्या ४८ चेंडूत ९१ धावांच्या जोरावर लखनौला २३६ धावांचा डोंगर उभा केला. प्रभसिमरन सिंगने आपल्या ९१ धावांच्या खेळीत ६ चौकार आणि ७ षटकार लागवले. याशिवाय कर्णधार श्रेयस अय्यरने देखील २५ चेंडूत ४५ धावांची वेगवान खेळी सकराळी.  प्रत्युउत्तरात एलएसजीचा संघ केवळ १९९ धावाचा करू शकला. एलएसजीकडून आयुष बडोनी (४० चेंडू ७४धावा) आणि अब्दुल समद (२४ चेंडूत ४५धावा) यांची झुंज संघाला विजय मिळवून देण्यात अपयशी ठरली आणि परिणामी पंजाबने लखनौ सुपर जायंट्सविरुद्ध ३७ धावांनी विजय मिळवला. या विजयासह पंजाबचा कर्णधार श्रेयस अय्यरने एक खास विक्रम रचला आहे. त्याने टीम इंडियाचे माजी फलंदाज वीरेंद्र सेहवाग आणि रोहित शर्मा यांनाही मागे टाकले आहे.

श्रेयस अय्यरने आयपीएलमधील त्याच्या छोट्या कर्णधारपदाच्या कारकिर्दीत शानदार कामगिरी केली आहे. तो अशा काही निवडक खेळाडूंपैकी एक आहे, ज्यांनी तीन-तीन संघांचे नेतृत्व केले आहे, तर दोन संघांना आयपीएलच्या अंतिम फेरीत पोहचवणारा तो एकमेव कर्णधार आहे. याशिवाय, अय्यर आता कर्णधारासोबतच बॅटनेड देखील चमत्कार करून दाखवला आहे. या कामगिरीसह तो महान खेळाडूंच्या यादीत सामील झाला आहे. श्रेयस अय्यर आता आयपीएलमध्ये कर्णधार असताना एका हंगामात सर्वाधिक वेळा ४०० धावा करणारा संयुक्त तिसरा फलंदाज ठरला आहे.

हेही वाचा : LSG vs PBKS : Sanjiv Goenka यांचे २७ कोटी पाण्यात..! Rishabh Pant पुन्हा सुपरफ्लॉप, चाहत्यांकडून होतोय ट्रोल..

श्रेयस अय्यरने वीरेंद्र सेहवाग आणि रोहित शर्मा सारख्या दिग्गजा खेळाडूंना देखील मागे टाकले आहे. आयपीएलमध्ये कर्णधार म्हणून एका हंगामात ४०० पेक्षा जास्त धावा करण्याचा विक्रम विराट कोहलीच्या नावावर जमा आहे. त्याने कर्णधार म्हणून सात वेळा आयपीएलच्या एका हंगामात ४०० पेक्षा जास्त धावा करण्याचा पराक्रम केला आहे. या खास यादीत दुसऱ्या स्थानावर ऑस्ट्रेलियन दिग्गज डेव्हिड वॉर्नर आहे, ज्याने कर्णधार म्हणून आयपीएलमध्ये एकाच हंगामात पाच वेळा ४०० पेक्षा जास्त धावा करण्याचा विक्रम केला आहे. आता श्रेयस अय्यरने चौथ्यांदा ही कामगिरी करून दाखवली आहे. त्याच्यासोबत गौतम गंभीर, एमएस धोनी आणि केएल राहुल यांचाही या यादीत समावेश आहे,

आयपीएलमध्ये कर्णधार म्हणून सर्वाधिक वेळा ४००+ धावा करणारे खेळाडू

  • ७ वेळा – विराट कोहली
  • ५ वेळा – डेव्हिड वॉर्नर
  • ४ वेळा – गौतम गंभीर
  • ४ वेळा – एमएस धोनी
  • ४ वेळा – केएल राहुल
  • ४ वेळा – श्रेयस अय्यर
  • ३ वेळा – वीरेंद्र सेहवाग
  • ३ वेळा – रोहित शर्मा
  • ३ वेळा – फाफ डू प्लेसिस
  • ३ वेळा – संजू सॅमसन

हेही वाचा : IPL २०२५ : पंतप्रधान Narendra Modi देखील Vaibhav Suryavanshi चे फॅन, बिहारच्या रत्नाच कौतुक करत सांगितली ‘ही’ गोष्ट..

आयपीएल २०२५ मध्ये श्रेयस अय्यरची शानदार कामगिरी

श्रेयस अय्यरने आयपीएल २०२५ मध्ये आतापर्यंत ११ सामन्यांमध्ये ४०५ धावा केल्या आहेत. त्याची सरासरी ५०.६२ राहिली आहे आणि त्याचा स्ट्राईक रेट १८०.८० आहे.  या हंगामात आतापर्यंत त्याने २७ चौकार आणि २७ षटकार लागले आहेत. या हंगामात सर्वात जलद स्ट्राईक रेटने ४०० पेक्षा जास्त धावा करणारा अय्यर हा निकोलस पूरन नंतरचा दुसराच फलंदाज ठरला आहे.

Web Title: Lsg vs pbks shreyas iyer leaves sehwag rohit behind creates record in ipl

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 05, 2025 | 11:58 AM

Topics:  

  • IPL 2025
  • LSG vs PBKS
  • Rohit Sharma
  • Shreyas Iyer
  • Virender Sehwag

संबंधित बातम्या

देवाल्ड ब्रेविसच्या अश्विनच्या ‘त्या’ विधानामुळे उडाला होता गोंधळ: CSK ला द्यावे लागले स्पष्टीकरण
1

देवाल्ड ब्रेविसच्या अश्विनच्या ‘त्या’ विधानामुळे उडाला होता गोंधळ: CSK ला द्यावे लागले स्पष्टीकरण

रोहित – विराटवर टिका टिपणी केल्यामुळे इरफान पठाणला कॉमेंट्री पॅनलमधून काढलं? स्वतः खेळाडूने सांगितलं सत्य
2

रोहित – विराटवर टिका टिपणी केल्यामुळे इरफान पठाणला कॉमेंट्री पॅनलमधून काढलं? स्वतः खेळाडूने सांगितलं सत्य

Rohit Sharma: चॅम्पियन्स ट्रॉफीचा ‘अनसीन व्हिडिओ’ आला समोर, रोहित शर्माने निवृत्तीवर दिली होती ‘ही’ प्रतिक्रिया
3

Rohit Sharma: चॅम्पियन्स ट्रॉफीचा ‘अनसीन व्हिडिओ’ आला समोर, रोहित शर्माने निवृत्तीवर दिली होती ‘ही’ प्रतिक्रिया

Asia Cup 2025 : आशिया कपमध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांच्या यादीत टाॅप 5 मध्ये तीन भारतीय
4

Asia Cup 2025 : आशिया कपमध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांच्या यादीत टाॅप 5 मध्ये तीन भारतीय

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.