Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 21 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Cockroach Janta Party |
  • Lifestyles |
  • ENG vs IND |
  • Maharastra |
  • Navbharat Conclave
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

‘कोणीही त्याला टेस्ट फॉर्मटमध्ये…’; Vaibhav Sooryavanshi बाबत क्रिकेटच्या देवाचे मोठे विधान

वैभव सूर्यवंशीने आयपीएल 2026 मध्ये स्फोटक फलंदाजी केली आहे. एलिमिनेटर आणि क्वालिफायर 2 मध्ये संघाला आवश्यक अशी महत्वपूर्ण खेळी त्याने केली आहे.

  • By तेजस भागवत
Updated On: Jun 04, 2026 | 02:58 PM
‘कोणीही त्याला टेस्ट फॉर्मटमध्ये…’; Vaibhav  Sooryavanshi बाबत क्रिकेटच्या देवाचे मोठे विधान
Follow Us
Follow Us:

वैभव सूर्यवंशीला टेस्ट क्रिकेटमध्ये एंट्री मिळणार
मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने केले विधान 
आयपीएलमध्ये सूर्यवंशीची शानदार कामगिरी

Sachin Tendulkar On Vaibhav Sooryavanshi: आयपीएल 2026 मध्ये 15 वर्षीय वैभव सूर्यवंशीने शानदार कामगिरी केली आहे. क्रिकेटक्षेत्रातून त्याचे भरघोस कौतुक केले जात आहे. त्याने अनेक रेकॉर्डस आपल्या नावावर केले आहेत. वैभव सूर्यवंशीने सर्वात वेगवान शतक करण्याचा रेकॉर्ड केला आहे. दरम्यान लवकरच तो टीम इंडिया ए मधून खेळताना दिसणार आहे. मात्र आता त्या कसोटी संघात संधी मिळण्याची शक्यता आहे. सचिन तेंडुलकरने याबाबत भाष्य केले आहे.

वैभव सूर्यवंशी सध्या राजस्थान रॉयल्सकडून खेळत होता. आयपीएल 2026 मध्ये त्याने शानदार खेळी केली आहे. अनेक पुरस्कारांनी त्याला सन्मानित करण्यात आले आहे. दरम्यान लवकरच तो भारतीय संघात दिसण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. तो श्रीलंका ए विरुद्ध टी 20 सामने खेळणार आहे. दरम्यान क्रिकेटचा देव आणि मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने त्याच्याबाबत एक विधान केले आहे.

काय म्हणाला सचिन तेंडुलकर? 

वैभवला या प्रक्रियेत कोणतीही घाई करण्याची आवश्यकता नाही. हळू हळू आपल्या खेळाला विकसित करण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत. तू जस आहे तसाच रहा. वेळ आणि वयासोबत टेस्ट क्रिकेटमध्ये तो शिकेल. तुझी विचारसरणी प्रत्येक वेळेस समस्येवर तोडगा काढणारी असली पाहिजे. केवळ मीच नव्हे तर कोणीही त्याला टेस्ट क्रिकेटमध्ये खेळताना पाहण्यासाठी उत्सुक असेल.

‘मी आता दूध पीत नाही तर…’; सिक्सर किंग Vaibhav Sooryavanshi चे ‘पॉवर हिटिंग’ वर भन्नाट उत्तर

सिक्सर किंग Vaibhav Sooryavanshi चे ‘पॉवर हिटिंग’ वर भन्नाट उत्तर

वैभव सूर्यवंशीने आयपीएल 2026 मध्ये स्फोटक फलंदाजी केली आहे. एलिमिनेटर आणि क्वालिफायर 2 मध्ये संघाला आवश्यक अशी महत्वपूर्ण खेळी त्याने केली आहे. त्याच्या ‘पॉवर हिटिंग’मुळे चाहत्यांमध्ये एक चर्चा रंगली होती की, तो ताकदीसाठी रोज किती लिटर दूध पीत असेल?

अंतिम सामना झाल्यावर वैभव सूर्यवंशीला अनेक पुरस्कारांनी गौरविण्यात आले. अंतिम सामन्यानंतर त्याला तू रोजी किती लीटर दूध पितोस असा प्रश्न विचारण्यात आला. त्यावर वैभव सूर्यवंशीने भन्नाट उत्तर दिले आहे. ‘मी आता दूध पीत नाही. तर मैदानात गोलंदाजांची धुलाई करतो. केवळ दूध पिऊन ताकद येत नाही, तर तासनतास केलेला सराव आणि मानसिक खंबीरता यामुळेच मोठे फटके खेळू शकतो’, असे उत्तर वैभव सूर्यवंशीने दिले आहे.

नशीब असावे तर असे! Vaibhav Suryavanshi टीम इंडियाकडून खेळणार? BCCI ने दिले ‘हे’ संकेत

आयपीएल 2026 चा हंगाम नुकताच पार पडला. आयपीएल 2026 चे विजेतेपद रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने पटकावले आहे. आरसीबीने सलग दुसऱ्यांदा आयपीएल ट्रॉफी जिंकली आहे. तर ऑरेंज कॅपचा मानकरी वैभव सूर्यवंशी ठरला आहे. सध्या सर्वत्र त्याच्या कामगिरीची चर्चा सुरू आहे. लवकरच तो भारतीय संघात खेळण्याची शक्यता आहे. बीसीसीआयने तसे संकेत दिले आहेत.

Web Title: Master blaster god of cricket sachin tendulkar statement about vaibhav sooryavanshi test crciket after ipl 2026

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 04, 2026 | 02:56 PM

Topics:  

  • indian cricket team
  • IPL 2026
  • Sachin Tendulkar
  • Vaibhav Sooryavanshi

संबंधित बातम्या

9 महिन्यांत Team India पराभवाच्या दरीत; Shubhman Gill कर्णधार होताच 4 पैकी 3 वनडे सिरिज…
1

9 महिन्यांत Team India पराभवाच्या दरीत; Shubhman Gill कर्णधार होताच 4 पैकी 3 वनडे सिरिज…

क्रिकेटविश्वात खळबळ! ‘विराट आणि रोहितपेक्षा मला जास्त काळजी ही…’; Yuvraj Singh चे ‘ते’ विधान चर्चेत
2

क्रिकेटविश्वात खळबळ! ‘विराट आणि रोहितपेक्षा मला जास्त काळजी ही…’; Yuvraj Singh चे ‘ते’ विधान चर्चेत

अबब! हे तर लयं मारतंय! फक्त 133 रन्स अन् Virat kohli मोडणार क्रिकेटच्या देवाचा ‘हा’ रेकॉर्ड
3

अबब! हे तर लयं मारतंय! फक्त 133 रन्स अन् Virat kohli मोडणार क्रिकेटच्या देवाचा ‘हा’ रेकॉर्ड

राडा घालायला ‘बेबी बॉस’ तयार! Vaibhav Suryavanshi कधी खेळणार पुढील इंटरनॅशनल सामना?
4

राडा घालायला ‘बेबी बॉस’ तयार! Vaibhav Suryavanshi कधी खेळणार पुढील इंटरनॅशनल सामना?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.