Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 1 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

ENG Vs PAK: क्रिकेटविश्वात खळबळ! पाकिस्तानचा खेळखंडोबा; ‘या’ खेळाडूचा राजीनामा, PCB चा निर्णय अंगलट?

ENG Vs PAK: पाकिस्तानच्या कसोटी संघात मोठे आणि धक्कादायक फेरबदल करण्यात आल्याच्या अवघ्या २४ तासांनंतर मिस्बाह-उल-हकचा निर्णय समोर आला आहे.

  • By तेजस भागवत
Updated On: Sep 01, 2026 | 07:47 PM
Misbah-ul-Haq Resigns

Misbah-ul-Haq Resigns

Follow Us
Follow Us:
  • पाकिस्तान कसोटी संघात फेरबदल अन् मिस्बाह-उल-हकचा राजीनामा
  • इंग्लंडने पाकिस्तान वाईट पद्धतीने केले पराभूत 
  • सिरिजमध्ये इंग्लंडची 2-0 ने आघाडी 
ENG Vs PAK Test Series: सध्या पाकिस्तान आणि इंग्लंड यांच्यात तीन सामन्यांची टेस्ट सिरिज सुरू आहे. पाकिस्तान संघ इंग्लंड दौऱ्यावर आहे. कर्णधार बाबर आझमच्या नेतृत्वात पाकिस्तानचा संघ दोन्ही टेस्ट मॅचेस पराभूत झाला आहे. दरम्यान या नंतर पाकिस्तान क्रिकेटमध्ये मोठा भूकंप झाल्याचे समोर येत आहे. मिस्बाह-उल-हकने निवड समितीच्या  पदाचा तडकाफडकी राजीनामा दिला आहे.

पाकिस्तान क्रिकेट संघाचा टेस्ट क्रिकेटमध्ये सातत्याने पराभव होत आहे. अत्यंत निराशाजनक कामगिरीची जबाबदारी स्वीकारत माजी कर्णधार मिस्बाह-उल-हक यांनी राष्ट्रीय निवड समितीच्या पदाचा तडकाफडकी राजीनामा दिला आहे. पाकिस्तानच्या कसोटी संघात मोठे आणि धक्कादायक फेरबदल करण्यात आल्याच्या अवघ्या २४ तासांनंतर मिस्बाह-उल-हकचा निर्णय समोर आला आहे.

पाकिस्तानच्या कसोटी संघात मोठे आणि धक्कादायक फेरबदल करण्यात आल्याच्या अवघ्या २४ तासांनंतर मिस्बाह-उल-हक यांचा हा निर्णय समोर आला आहे. मात्र, पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने त्यांचा हा राजीनामा अद्याप अधिकृतपणे स्वीकारला आहे की नाही, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. मिस्बाह यांच्या या निर्णयामुळे पीसीबीच्या अडचणीत अधिकच वाढ झाली आहे. तसेच कर्णधार म्हणून बाबर आझम देखील अपयशी ठरताना दिसून येत आहे. या सिरिजमधला तिसरा सामना 9 सप्टेंबरपासून खेळवला जाणार आहे.

ENG Vs PAK: क्रिकेट असे खेळा की लोक दगड हाणतील! इंग्लंडने पाकिस्तानची केली दुर्दशा, केवळ…

मिस्बाह-उल-हकने केवळ राष्ट्रीय निवड समिती सदस्याच्या पदाचाच राजीनामा दिला नसून, लाहौर येथील राष्ट्रीय क्रिकेट अकादमीतील फलंदाजी सल्लागार पदाचा देखील राजीनामा दिला आहे. इंग्लंडविरुद्धच्या मालिकेत पाकिस्तानच्या फलंदाजीची दयनीय अवस्था पाहायला मिळाली होती. संघातील प्रमुख फलंदाज सपशेल अपयशी ठरल्याने माजी खेळाडू आणि चाहत्यांकडून निवड समितीवर आणि पीसीबीच्या कारभारावर जोरदार टीका होत होती.

खळबळ उडाली! Babar Azam च्या हाताला दुखापत; England विरुद्ध खेळणार की नाही?

इंग्लंडच्या संघाने या सिरिजमध्ये पाकिस्तानच्या पहिल्या दोन्ही सामन्यांमध्ये दारुण पराभव केला आहे. लॉर्डसच्या कसोटी क्रिकेटमध्ये इंग्लंडच्या संघाने पाकिस्तानच्या संघाचा 194 रन्सने दारुण पराभव केला आहे. ज्यामुळे पाकिस्तानचा संघ या सिरिजमध्ये 0-2 ने पिछाडीवर आहे. त्यानंतर पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने तिसऱ्या सामन्याच्या आधी तर संघात आणि कोचिंग स्टाफमध्ये मोठे बदल केले आहेत.

Web Title: Misbah ul haq resigns resign after pcb changes in pakistan test cricket team vs england series

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 01, 2026 | 07:39 PM

Topics:  

  • England cricket
  • Pakistan cricket
  • Test Series

संबंधित बातम्या

9 धावांचा खेळ अन् विश्वविक्रम! लॉर्ड्सवर Joe Root मैदानात उतरताच इतिहास बदलला; पाँटिंगचा ‘हा’ रेकॉर्ड मोडला, आता सचिनचा नंबर?
1

9 धावांचा खेळ अन् विश्वविक्रम! लॉर्ड्सवर Joe Root मैदानात उतरताच इतिहास बदलला; पाँटिंगचा ‘हा’ रेकॉर्ड मोडला, आता सचिनचा नंबर?

IND Vs SL: भारताला लयं रडवलं! ट्रॉफी भारताची, पण हवा श्रीलंकेचीच; कोलंबो टेस्ट ड्रॉ अन् WTC मध्ये…
2

IND Vs SL: भारताला लयं रडवलं! ट्रॉफी भारताची, पण हवा श्रीलंकेचीच; कोलंबो टेस्ट ड्रॉ अन् WTC मध्ये…

IND vs SL: पावसामुळे भारताचा खेळ बिघडणार? सामना ड्रॉ झाल्यास टीम इंडियाला फटका; WTC गुणतालिकेवर काय परिणाम होणार?
3

IND vs SL: पावसामुळे भारताचा खेळ बिघडणार? सामना ड्रॉ झाल्यास टीम इंडियाला फटका; WTC गुणतालिकेवर काय परिणाम होणार?

PAK Vs ENG: लाज वाचवायची तर जिंकावे लागणार! उद्यापासून इंग्लंड विरुद्ध पाकिस्तानमध्ये थरार
4

PAK Vs ENG: लाज वाचवायची तर जिंकावे लागणार! उद्यापासून इंग्लंड विरुद्ध पाकिस्तानमध्ये थरार

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.