Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 28 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

MI चा रहमान डकैत, Dhurandhar च्या गाण्यावर ठेका धरत सूर्यकुमारने जिंकली मनं, Video Viral

'मिस्टर ३६०' म्हणून प्रसिद्ध असलेल्या सूर्यकुमार यादवने 'धुरंधर' चित्रपटातील अक्षय खन्नाच्या रहमान या पात्राचा प्रसिद्ध डान्स करून सर्वांंची मनं जिंकली आहेत. सूर्याने अगदी आनंद घेत हा डान्स केला

  • By दिपाली नाफडे
Updated On: Apr 02, 2026 | 07:29 PM
सूर्यकुमार यादवचा डान्स झाला व्हायरल (फोटो सौजन्य - X.com)

सूर्यकुमार यादवचा डान्स झाला व्हायरल (फोटो सौजन्य - X.com)

Follow Us
Follow Us:
  • सूर्यकुमारचा डान्स झाला व्हायरल
  • रहमान डकैतच्या गाण्यावर केल्या स्टेप्स
  • मुंबई इंडियन्सचा हा क्रिकेटर मजेत नाचला 
आयपीएल २०२६ च्या धमाकेदार सुरुवाती दरम्यान, मुंबई इंडियन्सचा स्टार फलंदाज सूर्यकुमार यादवचा उत्साही डान्स व्हायरल होत आहे. आपल्या ३६०-डिग्री फलंदाजी शैलीसाठी ओळखला जाणारा सूर्यकुमार यादव आता त्याच्या फलंदाजीमुळे नव्हे, तर त्याच्या डान्स मूव्ह्समुळे चर्चेत आला आहे. सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या एका व्हिडिओमध्ये, सूर्यकुमार यादव ‘धुरंधर’ चित्रपटातील प्रसिद्ध पात्र ‘रहमान डकैत’ सारखा डान्स करताना दिसत आहे.

मैदानावर आपल्या ‘धुरंधर’ बॅटिंगने गोलंदाजांचा धुव्वा उडवणारा सूर्यकुमार हा अत्यंत मजेत असतो आणि नेहमीच आनंदी दिसतो. आपल्या फटकेबाजीने गोलंदाजांची झोप उडवणारा सूर्या तितकाच आयुष्यही एन्जॉय करतो आणि याचाच प्रत्यय पुन्हा आला आहे. सूर्याने केलेला हा डान्स तुफान व्हायरल होताना दिसतोय. 

सूर्याचा मजेशीर डान्स 

सूर्यकुमार यादवने गर्दीने भरलेल्या प्रेक्षकांसमोर ‘धुरंधर’ चित्रपटातील प्रसिद्ध डान्स स्टेप सादर करून चाहत्यांना मंत्रमुग्ध केले. सूर्याचा सध्याचा फॉर्मही उत्कृष्ट आहे. कोलकाता नाईट रायडर्सविरुद्धच्या पहिल्या सामन्यात त्याने आठ चेंडूंमध्ये १६ धावांची वेगवान आणि आक्रमक खेळी केली. तीन चौकारांनी सजलेल्या या खेळीने मुंबईला विजयाच्या उंबरठ्यावर पोहोचवले. सूर्याच्या फटक्यांमध्ये तीच धार आणि ताकद दिसून आली. नुकतेच सूर्याच्या मार्गदर्शनाखाली भारतीय संघाने वर्ल्ड कपही राखून ठेवला आहे. इतकंच नाही तर सध्या सूर्या त्याच्या वैयक्तिक आयुष्यातही अधिक आनंदी आहे कारण तो लवकरच बाबा होणार आहे. 

Photo : आशिया कप 2025 च्या अंतिम सामन्यात सूर्यकुमार यादव इतिहास रचेल का? या खास विक्रमावर करेल लक्ष केद्रिंत

सूर्याची मजेशीर शैली

दरम्यान, सूर्याची मजेशीर शैली चाहत्यांमध्ये आणखी लोकप्रिय होत आहे. या पात्राची अनोखी शैली आणि संवाद त्याच्या डान्स मूव्ह्सना खूप लोकप्रिय करत आहेत. या व्हायरल व्हिडिओनंतर ‘धुरंधर’ चित्रपटाची लोकप्रियताही वाढली आहे. हा चित्रपट त्याच्या दमदार कथानक आणि अॅक्शनमुळे आधीच बॉक्स ऑफिसवर यशस्वी ठरला आहे.

सूर्यभाऊने पुन्हा एकदा सिद्ध केले आहे की तो केवळ क्षेत्राचाच नव्हे, तर मनोरंजनाचाही बादशाह आहे. दरम्यान, काही जण ‘धुरंधर २’ च्या प्रचंड यशाला प्रचार म्हणत आहेत. चित्रपट अभिनेता मिथुनने ‘धुरंधर २’ ला पाठिंबा दिला आहे. मिथुनने स्पष्ट केले आहे की जनतेचा निर्णय हाच अंतिम निर्णय असतो आणि ‘धुरंधर २’ चे यश हेच सिद्ध करते. अनेक दिग्गज कलाकारांनीही या चित्रपटाला पाठिंबा दिला आहे. तर काही कलाकारांनी या चित्रपटाला प्रचाराचा भाग म्हटले आहे. मात्र जनतेने या चित्रपटाला नक्कीच डोक्यावर उचलून धरले आहे. 

Suryakumar Yadav: सूर्या दादाचा ‘विराट’ पराक्रम! किंग कोहलीला टाकले मागे, पण रोहित शर्माचा ‘तो’ वर्ल्ड रेकॉर्ड थोडक्यात हुकला

पहा व्हायरल व्हिडिओ 

Ye Dada ka style hai, full Dhurandhar mode 🕺🔥 pic.twitter.com/wukQlxgER6 — Mumbai Indians (@mipaltan) April 2, 2026

Web Title: Mumbai indians player suryakumar yadav recreate rahman dakait dance style video viral

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 02, 2026 | 07:29 PM

Topics:  

  • cricket news
  • IPL 2026
  • Suryakumar Yadav

संबंधित बातम्या

Explainer: एकाच वेळी २ आंतरराष्ट्रीय सामने खेळू शकतो का संघ? ICC चा नियम काय सांगतो
1

Explainer: एकाच वेळी २ आंतरराष्ट्रीय सामने खेळू शकतो का संघ? ICC चा नियम काय सांगतो

Asian Games 2026: नेपाळ-जपानचा सामन्यात मोठा उलटफेर, भारताला Gold Medal जिंकण्याची संधी, ‘या’ संघाला भिडणार
2

Asian Games 2026: नेपाळ-जपानचा सामन्यात मोठा उलटफेर, भारताला Gold Medal जिंकण्याची संधी, ‘या’ संघाला भिडणार

DSP Cricket League: ४८ बॉल अन् ११ फोर! पवन आनंदच्या फटकेबाजीने साई सत्यमचा ‘गोल्डन’ विजय
3

DSP Cricket League: ४८ बॉल अन् ११ फोर! पवन आनंदच्या फटकेबाजीने साई सत्यमचा ‘गोल्डन’ विजय

पुण्यात टी-२० क्रिकेटचा थरार! ‘स्पार्टन मान्सून लीग’मध्ये ‘या’ ३ संघांनी मारली बाजी
4

पुण्यात टी-२० क्रिकेटचा थरार! ‘स्पार्टन मान्सून लीग’मध्ये ‘या’ ३ संघांनी मारली बाजी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.