Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 18 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ENG vs IND |
  • Maharastra |
  • Navbharat Conclave
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

MI vs RCB Live Score: वानखेडेवर RO-KO आमनेसामने! मुंबई इंडियन्सने जिंकला टॉस, बंगळुरूविरुद्ध प्रथम गोलंदाजीचा निर्णय

मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर मुंबई इंडियन्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्यात खेळला जाईल. हा सामना सायंकाळी 7.30 वाजता सुरू होणार आहे. दरम्यान, मुंबई इंडियन्सने जिंकला टॉस जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे.

  • By नितिन कुऱ्हे
Updated On: Apr 12, 2026 | 07:14 PM
MI vs RCB Live Score (Photo Credit- X)

MI vs RCB Live Score (Photo Credit- X)

Follow Us
Follow Us:

 

  • वानखेडेवर RO-KO आमनेसामने!
  • मुंबई इंडियन्सने जिंकला टॉस
  • बंगळुरूविरुद्ध प्रथम गोलंदाजीचा निर्णय
IPL 2026 MI vs RCB: IPL 2026 मध्ये, स्पर्धेतील 20 वा सामना आज मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर मुंबई इंडियन्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (MI vs RCB) यांच्यात खेळला जाईल. हा सामना सायंकाळी 7.30 वाजता सुरू होणार आहे. दरम्यान, मुंबई इंडियन्सने जिंकला टॉस जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे.
Hardik Pandya wins the toss, and MI are bowling first against RCB at the Wankhede — ESPNcricinfo (@ESPNcricinfo) April 12, 2026

वानखेडेवर RO-KO आमनेसामने!

या सामन्यात, जागतिक क्रिकेटमधील दोन सुपरस्टार्स रोहित शर्मा आणि विराट कोहली एकमेकांविरुद्ध उभे ठाकतील. या दोन्ही खेळाडूंनी या हंगामाची दमदार सुरुवात केली आहे आणि आजच्या सामन्यात त्यांच्याकडून उत्कृष्ट कामगिरीची मोठी अपेक्षा आहे. या सामन्यात उतरताना, दोन्ही संघांना त्यांच्या मागील सामन्यांमध्ये राजस्थान रॉयल्सकडून पराभवाचा सामना करावा लागला आहे. एका बाजूला, मुंबई इंडियन्सने आपल्या तीनपैकी दोन सामने गमावले असून एका सामन्यात विजय मिळवला आहे; तर दुसऱ्या बाजूला, रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने तीनपैकी दोन सामने जिंकले असून एका सामन्यात त्यांना पराभव पत्करावा लागला आहे. विजय मिळवून आपल्या मोहिमेला पुन्हा योग्य मार्गावर आणण्याच्या ठाम इराद्याने दोन्ही संघ आज मैदानात उतरतील.

MI vs RCB Pitch Report: मुंबईत आज धावांची लयलूट होणार? वानखेडेच्या खेळपट्टीचे ‘हे’ गुपित आले समोर; टॉस ठरणार गेमचेंजर

दोन्ही संघाची प्लेइंग 11

रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू (प्लेइंग इलेव्हन): फिलिप सॉल्ट, विराट कोहली, देवदत्त पडिक्कल, रजत पाटीदार (कर्णधार), टिम डेव्हिड, जितेश शर्मा (विकेटकीपर), रोमॅरियो शेफर्ड, कृणाल पंड्या, भुवनेश्वर कुमार, जेकब डफी, सुयश शर्मा

मुंबई इंडियन्स (प्लेइंग इलेव्हन): रोहित शर्मा, रायन रिकेल्टन (विकेटकीपर), सूर्यकुमार यादव, तिलक वर्मा, हार्दिक पांड्या (कर्णधार), नमन धीर, मिचेल सँटनर, शार्दुल ठाकूर, ट्रेंट बोल्ट, मयंक मार्कंडे, जसप्रीत बुमराह

Web Title: Mumbai indians win the toss decide to bowl first against bangalore

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 12, 2026 | 07:10 PM

Topics:  

  • cricket news
  • IPL 2026
  • MI vs RCB

संबंधित बातम्या

IND vs ENG 3rd ODI: रविवारचा सामना ठरणार ‘करो या मरो’; इंग्लंडविरुद्ध मालिका जिंकण्यासाठी ‘गिल सेना’ सज्ज! पण सामन्याची वेळ काय?
1

IND vs ENG 3rd ODI: रविवारचा सामना ठरणार ‘करो या मरो’; इंग्लंडविरुद्ध मालिका जिंकण्यासाठी ‘गिल सेना’ सज्ज! पण सामन्याची वेळ काय?

IND Vs ENG : शतक हुकलं तरी ‘रूट’ने दाखवला रुबाब ! ‘टीम इंडिया’चा 4 विकेट्सने पराभव
2

IND Vs ENG : शतक हुकलं तरी ‘रूट’ने दाखवला रुबाब ! ‘टीम इंडिया’चा 4 विकेट्सने पराभव

IND vs ENG 2nd ODI: २ जीवनदान, सलग ८ डॉट बॉल अन् ४७ चेंडूत फक्त २६ धावा; ‘असा’ कसा खेळणार Rohit Sharma २०२७ चा वर्ल्ड कप?
3

IND vs ENG 2nd ODI: २ जीवनदान, सलग ८ डॉट बॉल अन् ४७ चेंडूत फक्त २६ धावा; ‘असा’ कसा खेळणार Rohit Sharma २०२७ चा वर्ल्ड कप?

अद्भुत अन् खळबळजनक! ICC ने लावली आग; T20 वर्ल्डकपमध्ये फॉर्म्युला बदलला, सेमीफायनलच्या आधी…
4

अद्भुत अन् खळबळजनक! ICC ने लावली आग; T20 वर्ल्डकपमध्ये फॉर्म्युला बदलला, सेमीफायनलच्या आधी…

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.