Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Marathi news |
  • Political news |
  • Ind Vs Sa |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

IND VS AUS 2nd ODI : “मेरे को मत बोलो…”, चालू सामन्यात श्रेयस अय्यर रोहित शर्मावर भडकला; वादाचे कारण काय? पहा Video

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील तीन सामन्यांच्या मालिकेतील दूसरा एकदिवसीय सामना अ‍ॅडलेड ओव्हल येथे खेळला जात आहे. या सामन्यात भारताच्या डावा दरम्यान रोहित शर्मा आणि श्रेयस अय्यर यांच्यात वाद निर्माण झाला.

  • By लखन शोभा बाळकृष्ण
Updated On: Oct 23, 2025 | 04:23 PM
ND VS AUS 2nd ODI: "Don't talk to me...", Shreyas Iyer gets angry at Rohit Sharma in the ongoing match; What is the reason for the argument? Watch Video

ND VS AUS 2nd ODI: "Don't talk to me...", Shreyas Iyer gets angry at Rohit Sharma in the ongoing match; What is the reason for the argument? Watch Video

Follow Us
Close
Follow Us:

IND vs AUS, Rohit Sharma and Shreyas Iyer debate : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्याटत तीन सामन्यांची मलिका खेळली जात आहे. या मालिकेतील दूसरा एकदिवसीय सामना अ‍ॅडलेड ओव्हल येथे खेळला जात आहे. या सामन्यात ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला होता, तर भारतीय संघाने प्रथम फलंदाजी करत  रोहित शर्मा आणि श्रेयस अय्यर या दोघांच्या अर्धशतकांच्या जोरवार भारताने ९ गडी गमावून २६४ धावा उभ्या केली आहेत. रोहित आणि श्रेयस व्यतिरीक्त अक्षर पटेलने देखील ४४ धावांची महत्वाची खेळी केली आहे. या सामन्यात श्रेयस अय्यर आणि रोहित शर्मा या भारतीय जोडीमध्ये मैदानावर वादाचे चित्र दिसू  आले आहे. या दोघांचा आता एक व्हिडिओ व्हायरल होत  आहे. नेमकं काय घडलं जाणून घेऊया.

हेही वाचा : IND W vs NZ W : सेमीफायनलसाठी होणार रणसंग्राम! न्यूझीलंडचा TOSS जिंकून गोलंदाजीचा निर्णय; भारत करणार फलंदाजी

श्रेयस अय्यर आणि रोहित शर्मा यांनी भारतीय संघाचा डाव सांभाळला. दोघांना देखील शतक करता आले नसले तरी, त्यांनी भारताला चांगली धावसंख्या गाठण्यात महत्त्वाची भूमिका वठवली आहे. दोघांनीही शानदार फलंदाजीचे प्रदर्शन केले. या दरम्यान धाव घेण्यावरून त्यांच्यात वाद झाल्याचे देखील दिसून आले. त्यांच्यात वाद झाल्याचा ज्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर तूफान व्हायरल झाला आहे. झाले असे की,  भारतीय डावाच्या १४ व्या षटकात रोहितने जोश हेझलवूडच्या गोलंदाजीवर धाव घेण्याचा प्रयत्न केला, परंतु नॉन-स्ट्रायकरच्या टोकावर उभ्या असणाऱ्या श्रेयस अय्यरकडून नकार देण्यात याल. त्यानंतर रोहित शर्माने अय्यरशी बोलताना म्हटले की, “तू तिथे एक धाव घेऊ शकला असतास.” त्यानंतर दोघांमध्ये शाब्दिक चकमक झालेचे दिसून आले.

दोघांत धाव घेण्यावरून वाद निर्माण झाला. तेव्हा रोहित शर्माने श्रेयसला म्हटले की “अरे श्रेयस, तो एकच चेंडू होता.”, त्यावर अय्यरने उत्तर दिले की ‘तू प्रयत्न कर, मला सांगू नकोस..’ त्यानंतर दोघांमध्ये संवाद झाला. रोहित पुढे म्हणाला की, “मग तुला आधी निर्णय घ्यावा लागेल. तो (हेझलवुड) सातवा षटक टाकत आहे.” अय्यर देखील पुन्हा म्हटला की “तो कोणत्या कोनात धावत आहे हे मला माहित नाही… निर्णय घे.”संवाद रच सुरू होता. आता या वादाचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे.

Stump mic captures Rohit Sharma vs Shreyas Iyer 🤣🙌 Whose call was it really?✍🏻👇#AUSvIND 👉 2nd ODI | LIVE NOW 👉 https://t.co/dfQTtniylt pic.twitter.com/YipS5K9ioa — Star Sports (@StarSportsIndia) October 23, 2025

सामन्याची स्थिती :

नाणेफेक गामावणाऱ्या  भारताची सुरवात  चांगली झाली नाही. भारताने कर्णधार शुभमन गिल आणि विराट कोहली यांना लवकर गमावले. त्यानंतर रोहित शर्माने ९७ चेंडूत ७३ धावा आणि श्रेयस अय्यरने ७७ चेंडूत सात चौकारांसह ६१ धावा केल्या आणि संघाचा डाव सावरला.

हेही वाचा : IND vs AUS : अ‍ॅडलेडमध्ये ‘हिटमॅन’ शो! रोहित शर्माने क्रिकेट इतिहासात केला भीम पराक्रम; ‘या’ दिग्गजाला टाकले मागे

पाचव्या क्रमांकावर आलेल्या अक्षर पटेलने देखील अपेक्षेप्रमाणे फलंदाजी करत ४१ चेंडूत ४४ धावा केल्या. त्यानंतर हर्षित राणा (नाबाद २४) ने अर्शदीप सिंग (१३) सोबत आक्रमक फलंदाजी करत भारताला २६४ धावसंख्येपर्यंत पोहोचवले. ऑस्ट्रेलियाकडून अॅडम झम्पाने चार बळी टिपले, तर झेवियर बार्टलेटने तीन विकेट, तर मिचेल स्टार्कने दोन विकेट घेतल्या.

Web Title: Nd vs aus ongoing match shreyas iyer rohit sharmas argument watch video

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 23, 2025 | 03:38 PM

Topics:  

  • India Vs Australia
  • Rohit Sharma
  • Shreyas Iyer

संबंधित बातम्या

IND vs SA 2nd ODI : “समस्या निर्माण करणारे लवकरच…”विराट आणि रोहितच्या समर्थनार्थ रवी शास्त्रीचे वादळ उठवणारे विधान चर्चेत
1

IND vs SA 2nd ODI : “समस्या निर्माण करणारे लवकरच…”विराट आणि रोहितच्या समर्थनार्थ रवी शास्त्रीचे वादळ उठवणारे विधान चर्चेत

मी जे पाहत आहे ते माझ्यासोबतही घडले…रोहित आणि विराटचे भविष्य कोण ठरवत आहे? हरभजन सिंहने काळं सत्य केलं उघड
2

मी जे पाहत आहे ते माझ्यासोबतही घडले…रोहित आणि विराटचे भविष्य कोण ठरवत आहे? हरभजन सिंहने काळं सत्य केलं उघड

Virat Kohli आणि Rohit Sharma यांनी आफ्रिकन प्रशिक्षक कॉनराडशी हॅन्डशेक केला नाही? व्हिडिओने केले सत्य उघड
3

Virat Kohli आणि Rohit Sharma यांनी आफ्रिकन प्रशिक्षक कॉनराडशी हॅन्डशेक केला नाही? व्हिडिओने केले सत्य उघड

रोहित शर्माचे टी20 क्रिकेटमध्ये होणार पुनरागमन? टीम इंडियात नाही कर मुंबईसाठी खेळणार…
4

रोहित शर्माचे टी20 क्रिकेटमध्ये होणार पुनरागमन? टीम इंडियात नाही कर मुंबईसाठी खेळणार…

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.