Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 25 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • Raksha Bandhan |
  • amravati |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

क्रिकेटविश्व हादरले! ‘या’ संघाच्या हेडकोचने दिला तडकाफडकी राजीनामा, नेमका विषय तरी काय?

चार वर्षांपूर्वी रायन कूक यांची नेदरलँड्सच्या हेड कोचपदी नियुक्ती झाली होती. अखेर त्यांनी कौटुंबिक कारणांमुळे आपल्या पदाचा राजीनामा दिल्याचे समोर येत आहे.

  • By तेजस भागवत
Updated On: Jun 25, 2026 | 04:39 PM
क्रिकेटविश्व हादरले! ‘या’ संघाच्या हेडकोचने दिला तडकाफडकी राजीनामा, नेमका विषय तरी काय?
Follow Us
Follow Us:
  • नेदरलँड्स क्रिकेटच्या हेड कोचचा राजीनामा 
  • चार वर्षांचा कालावधी संपल्याने सोडले पद 
  • रॉयल डच क्रिकेट असोसिएशनने दिली माहिती 
Nedarlands Head Coach: सध्या आयसीसी महिला टी 20 वर्ल्ड कप स्पर्धा सुरू आहे. या स्पर्धेत नेदरलँड्स पुरुष क्रिकेट संघाबबत एक मोठी बातमी समोर आली आहे. नेदरलँड्स पुरुष क्रिकेट संघाचे हेड कोच रायन कूक यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. त्यामुळे नेदरलँड्स क्रिकेटमध्ये खळबळ उडाली आहे.

हेड कोच रायन कूक यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिल्याचे डच क्रिकेट असोसिएशनने स्पष्ट केले आहे. त्यांचा चार वर्षांचा कालावधी संपल्याने त्यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिल्याचे समोर आले आहे. त्यांच्या नेतृत्वर नेदरलँड्स संघाने मोठे यश प्राप्त केले आहे.  त्यांच्या नेतृत्वात नेदरलँड्सच्या संघाने इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये आपले नाव मोठे केले आहे.

चार वर्षांपूर्वी रायन कूक यांची नेदरलँड्सच्या हेड कोचपदी नियुक्ती झाली होती. अखेर त्यांनी कौटुंबिक कारणांमुळे आपल्या पदाचा राजीनामा दिल्याचे समोर येत आहे. नेदरलँड्स क्रिकेट संघ क्रिकेट वर्ल्ड कप लीग मध्ये चांगले प्रदर्शन करत असताना त्यांनी आपले पद सोडले आहे. त्यामुळे नेदरलँड्सच्या संघाला मोठा धक्का बसला आहे.

Women’s T20 World Cup मध्ये भारताचा दुसरा सामना आज; सेमीफायनलवर टीम इंडियाची नजर, पाहा नेदरलँड्सविरुद्ध संभाव्य Playing 11

रायन कूक यांनी 2022 मध्ये नेदरलँड्स पुरुष क्रिकेट संघाचा हेड कोच म्हणून कार्यभार स्वीकारला होता. त्यानंतर नेदरलँड्सच्या संघाने चांगली कामगिरी केली होती. नेदरलँड्स संघाने क्वालिफाय केले होते. 2022 आयसीसी पुरुष  क्रिकेट स्पर्धेत क्वालिफाय केले होते. ऑस्ट्रेलियामधील स्पर्धेत नेदरलँड्सच्या संघाने अनेक मोठ्या संघांचा पराभव केला होता.

शुभमंगल सावधान! Akash Deep ची ‘नवी इनिंग’; ‘या’ तारखेला अडकणार विवाहबंधनात

पराभवानंतर नेदरलँड्सवर दबाव

बांगलादेशविरुद्ध आपला पहिला सामना गमावल्यानंतर नेदरलँड्सचा संघ आज भारताविरुद्ध मैदानात उतरणार आहे. कर्णधार बॅबेट डी लीडेने मान्य केले की, त्यांचा संघ फलंदाजी, गोलंदाजी आणि क्षेत्ररक्षण या तिन्ही विभागांमध्ये अपेक्षेप्रमाणे कामगिरी करू शकला नाही. ती म्हणाली, “आम्ही खेळाच्या तिन्ही विभागांमध्ये अपेक्षेप्रमाणे कामगिरी करू शकलो नाही. फलंदाजीत आम्ही काही धावांनी कमी पडलो आणि क्षेत्ररक्षणातही काही झेल सोडले. आम्हाला खूप काही शिकायचे आहे आणि सुधारणा करायची आहे.” या सामन्यात भारताला विजयासाठी प्रबळ दावेदार मानले जात आहे, परंतु संघ केवळ दोन गुण मिळवण्यावरच नव्हे, तर फलंदाजी आणि क्षेत्ररक्षणातील उणिवा दूर करण्यावरही लक्ष केंद्रित करेल.

Web Title: Nedarlands mens cricket ryan cook resign from head coach post

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 25, 2026 | 02:59 PM

Topics:  

  • cricket news
  • Nedarland
  • Sports News

संबंधित बातम्या

DSP Trophy U-12 Cricket: इकोल स्पोर्ट्स फाऊंडेशन आणि फँटम क्रिकेट अकादमीची विजयी आगेकूच
1

DSP Trophy U-12 Cricket: इकोल स्पोर्ट्स फाऊंडेशन आणि फँटम क्रिकेट अकादमीची विजयी आगेकूच

Nagpur News : नागपूरचा फ़ुटबाँल , पुढची वाट कुठे ;नागपुरी फ़ुटबाँल चे भविष्य काय ?
2

Nagpur News : नागपूरचा फ़ुटबाँल , पुढची वाट कुठे ;नागपुरी फ़ुटबाँल चे भविष्य काय ?

पुण्यात क्रिकेटचा थरार! Sportsfield Monsoon League मध्ये स्पर्शच्या गोलंदाजीची जादू; किरण ॲकॅडमीने…
3

पुण्यात क्रिकेटचा थरार! Sportsfield Monsoon League मध्ये स्पर्शच्या गोलंदाजीची जादू; किरण ॲकॅडमीने…

Duleep Trophy: वैभव सूर्यवंशीची जबरदस्त बॉलिंग, एकाच ओव्हरमध्ये 2 विकेट्स घेत दाखवली कमाल
4

Duleep Trophy: वैभव सूर्यवंशीची जबरदस्त बॉलिंग, एकाच ओव्हरमध्ये 2 विकेट्स घेत दाखवली कमाल

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.