Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 26 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Cockroach Janta Party |
  • Lifestyles |
  • Ashadhi Ekadashi |
  • Maharastra |
  • IND VS ZIM
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

IND vs AFG Pitch Report: मुल्लानपूरमध्ये रणरणतं ऊन की पावसाचा धुमाकूळ; पहा खास पीच रिपोर्ट

भारत आणि अफगणिस्तान तब्बल 8 वर्षांनी कसोटी सामना खेळण्यासाठी आमनेसामने येणार आहेत. भारत या वर्षातील पहिला कसोटी सामना खेळणार आहे. हवामानाचा विचार केला तर उद्या आणि परवा येथील हवामान मोकळे असणार आहे.

  • By तेजस भागवत
Updated On: Jun 05, 2026 | 02:32 PM
IND vs AFG Pitch Report: मुल्लानपूरमध्ये रणरणतं ऊन की पावसाचा धुमाकूळ; पहा खास पीच रिपोर्ट

IND vs AFG Pitch Report: मुल्लानपूरमध्ये रणरणतं ऊन की पावसाचा धुमाकूळ; पहा खास पीच रिपोर्ट

Follow Us
Follow Us:

उद्यापासून सुरू होणार भारत विरुद्ध अफगणिस्तान कसोटी सामना 
शुभमन गिल करणार भारतीय संघाचे नेतृत्व 
न्यू चंदीगडच्या क्रिकेट स्टेडियमवर होणार मुकाबला

New Chandigarh Stadium Pitch report: उद्यापासून भारत विरुद्ध अफगणिस्तान कसोटी सामना सुरू होणार आहे. न्यू चंदीगडच्या मुल्लानपुरमध्ये हा सामना खेवला जाणार आहे. भारतीय संघाचे नेतृत्व शुभमन गिल करणार आहे. दरम्यान उद्या सामना सुरू होण्याआधी त्या ठिकाणी पावसाची शक्यता आहे का, किंवा तेथील खेळपट्टीचा रिपोर्ट याबाबत जाणून घेऊयात.

भारत आणि अफगणिस्तान तब्बल 8 वर्षांनी कसोटी सामना खेळण्यासाठी आमनेसामने येणार आहेत. भारत या वर्षातील पहिला कसोटी सामना खेळणार आहे. हवामानाचा विचार केला तर उद्या आणि परवा येथील हवामान मोकळे असणार आहे. पावसाचा अंदाज नाहीये. सकाळच्या वेळेस वादळ, वाऱ्याचा अंदाज आहे. मात्र सामना सुरू झाल्याच्या वेळेपासून हवामान स्वच्छ असण्याची  शक्यता आहे.

कसे असणार पीच?

मुल्लानपूरची खेळपट्टी ही काळ्या मातीपासून तयार करण्यात आली आहे. सामन्याच्या सुरुवातीला वेगवान गोलंदाजांना या मैदानावर मदत मिळणार आहे. काही कालावधीनंतर या ठिकाणी फलंदाजी करणे सोपे होणार आहे. दुसऱ्या आणि तिसऱ्या दिवहसी पीच स्लो होऊ शकते. पहिल्या दिवशीच्या पहिल्या सत्रात वेगवान गोलंदाजाना मदत मिळणार आहे.

IND Vs AFG: ‘प्रिन्स’ होणार टेस्ट क्रिकेटचा ‘किंग’; 50 रन्स करताच नावावर होणार ‘हा’ रेकॉर्ड

6 जूनपासून चंदीगडमध्ये महामुकाबला

6 जूनपासून भारत अफगाणिस्तानविरुद्ध कसोटी सामना खेळणार आहे. न्यू चंदिगढ येथील महाराजा यादविंद्र सिंग आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम (मुल्लानपूर) येथे खेळवला जाईल. दरम्यान बीसीसीआयने भारतीय संघाचा एक व्हिडिओ शेयर केला आहे. त्यामध्ये भारतीय खेळाडू कसोटी सामन्याचा सराव करताना दिसून येत आहेत. न्यू चंदीगडमध्ये हा एकमेव कसोटी सामना खेळवला जाणार आहे. भारतीय संघ सराव करत आहे. त्याचा व्हिडिओ समोर आला आहे.

भारताचा कसोटी संघ: शुभमन गिल (कर्णधार), यशस्वी जैस्वाल, साई सुदर्शन, के.एल. राहुल (उपकर्णधार), देवदत्त पडिक्कल, ऋषभ पंत (यष्टीरक्षक), नितीश कुमार रेड्डी, वॉशिंग्टन सुंदर, कुलदीप यादव, मोहम्मद सिराज, प्रसिद्ध कृष्णा.

IND Vs AFG: अफगाण पठाणांना धडकी भरवणारा ‘मियां भाई’ मैदानात उतरणार? कधी होणार स्पष्ट?

भारताचा एकदिवसीय सामन्यांचा संघ:  शुभमन गिल (कर्णधार), रोहित शर्मा, विराट कोहली, श्रेयस अय्यर (उपकर्णधार), के.एल. राहुल, ईशान किशन, हार्दिक पांड्या, नितीश कुमार रेड्डी, वॉशिंग्टन सुंदर, कुलदीप यादव, अर्शदीप सिंग, प्रसिद्ध कृष्णा, प्रिन्स यादव, गुरनूर ब्रार, हर्ष दुबे.

Web Title: New chandigarh mullanpur stadiym pitch report india vs afghanistan test match

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 05, 2026 | 02:28 PM

Topics:  

  • Chandigarh
  • IND vs AFG
  • indian cricket team

संबंधित बातम्या

Yash Thakur चे इंटरनॅशनल पदार्पण! श्रेयस अय्यरने सोपवली डेब्यू कॅप, वाचा कशी आहे कारकीर्द?
1

Yash Thakur चे इंटरनॅशनल पदार्पण! श्रेयस अय्यरने सोपवली डेब्यू कॅप, वाचा कशी आहे कारकीर्द?

खळबळ माजवणार! भविष्यात Vaibhav Suryavanshi नावाचे वादळ येणार; बॉलिंग कोच म्हणाले, ‘आता सध्या…’
2

खळबळ माजवणार! भविष्यात Vaibhav Suryavanshi नावाचे वादळ येणार; बॉलिंग कोच म्हणाले, ‘आता सध्या…’

धक्कादायक अन् भीषण! ICC World Cup 2027 मध्ये रोहित-विराटला डच्चू? अभिनव मुकुंदनुसार कशी असणार टीम?
3

धक्कादायक अन् भीषण! ICC World Cup 2027 मध्ये रोहित-विराटला डच्चू? अभिनव मुकुंदनुसार कशी असणार टीम?

IND Vs ZIM Live: अय्यर एक तरी सामना जिंकव रे! जाणून घ्या हरारेचा पिच रिपोर्ट अन्…
4

IND Vs ZIM Live: अय्यर एक तरी सामना जिंकव रे! जाणून घ्या हरारेचा पिच रिपोर्ट अन्…

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.