Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • raj thackeray |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • crime news |
  • devendra fadnavis
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

NZ Vs ENG Live: इंग्लंड ‘फ्लॉप’ तर न्यूझीलंड ‘बॅकफूट’वर; दोघांमध्ये ऑल आउट होण्याची स्पर्धा; वाचा सविस्तर

इंग्लंडने टॉस जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. मात्र त्यांचा हा निर्णय अत्यंत चुकीचा ठरला. न्यूझीलंडच्या भेदक माऱ्यासमोर इंग्लंडचा डाव 140 रन्सवर ऑल आउट झाला.

  • By तेजस भागवत
Updated On: Jun 05, 2026 | 04:03 PM
NZ Vs ENG Live: इंग्लंड ‘फ्लॉप’ तर न्यूझीलंड ‘बॅकफूट’वर; दोघांमध्ये ऑल आउट होण्याची स्पर्धा; वाचा सविस्तर
Follow Us
Follow Us:

लॉर्डस मैदानावर सुरू आहे न्यूझीलंड विरुद्ध इंग्लंड सामना 
इंग्लंडचा संघ 140 रन्सवर ऑल आउट 
हॅरी ब्रूकने इंग्लंडकडून केले अर्धशतक

New Zealand Vs England Test Series: इंग्लंडच्या लॉर्डस मैदानावर न्यूझीलंड विरुद्ध इंग्लंड यांच्यात तीन कसोटी सामन्यांची मालिका सुरू झाली आहे. काल पहिला कसोटी सामना सुरू झाला आहे. इंग्लंडने प्रथम फलंदाजी केली. मात्र न्यूझीलंडच्या माऱ्यासमोर इंग्लंडचा संघ ढेपळला. इंग्लंडचा संघ केवळ 140 रन्सवर ऑल आउट झाला.

इंग्लंडने टॉस जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. मात्र त्यांचा हा निर्णय अत्यंत चुकीचा ठरला. न्यूझीलंडच्या भेदक माऱ्यासमोर इंग्लंडचा डाव 140 रन्सवर ऑल आउट झाला. हॅरी ब्रूकने केलेल्या अर्धशतकी खेळीमुळे इंग्लंडचा संघ 140 रन्सवर पोहोचू शकला. मात्र न्यूझीलंडचा संघ देखील चांगली फलंदाजी करू शकला नाही.

न्यूझीलंडने इंग्लंडचा डाव स्वस्तात आटोपला. त्यानंतर न्यूझीलंडचा संघ फलंदाजी करण्यासाठी मैदानात आला. मात्र त्यांची देखील अवस्था बिकट झालीय. पहिल्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा पहिल्या डावात 6 विकेट्स गमावून अवघ्या 61 रन्स केल्या आहेत. त्यामुळे न्यूझीलंडचा संघ इंग्लंडपेक्षा 79 रन्सने पाठीमागे आहे.

क्रिकेटचा देव बदलणार? केवळ ‘इतक्या’ रन्स अन् इंग्लंडचा Joe Root घडवणार इतिहास

पहिल्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा न्यूझीलंडचा खेळाडू ग्लेंन फिलिप्स 31 रन्सवर खेळत होता तर नाथन स्मिथ 6 रन्सवर खेळत आहे. त्यामुळे इंग्लंडच्या पुढे जाण्यासाठी या जोडीला चांगली भागीदारी करावी लागणार आहे. भारतीय वेळेनुसार आज दुसऱ्या दिवशीचा डाव 3.30 वाजता सुरू होणार आहे.

केवळ ‘इतक्या’ रन्स अन् इंग्लंडचा Joe Root घडवणार इतिहास

इंग्लंडचा जो रूट हा फलंदाज प्रमुख असा खेळाडू आहे. तो सध्या त्याच्या या सामन्यात एका मोठ्या जागतिक विक्रमाला गवसणी घालण्याच्या तयारीत आहे. लॉर्ड्सच्या ऐतिहासिक मैदानावर जो रूट केवळ 75 रन्स करून कसोटी क्रिकेटमध्ये नवा इतिहास रचू शकणार आहे. आजपासून इंग्लंड अन् न्यूझीलंडमध्ये 3 कसोटी सामन्यांची मालिका सुरू होणार आहे. त्यामुळे सर्वांच्या नजरा या जो रूटवर असणार आहेत.  जो रूटने या सामन्यात 75 रन्सचा टप्पा पार केला, तर तो कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांच्या यादीत मोठी झेप घेणार आहे.

ENG vs NZ: Lord’s क्रिकेट ग्राऊंडच्या नावे रचला इतिहास! 150 कसोटी सामन्याचे आयोजन करणारा पहिले मैदान

इंग्लंड : बेन डकेट, एमिलिओ गे, जेकब बेथेल, जो रूट , हॅरी ब्रूक , जेमी स्मिथ, बेन स्टोक्स, गस ॲटकिन्सन, ऑली रॉबिन्सन, जोश टंग, शोएब बशीर.

न्यूझीलंड: टॉम लॅथम, डेव्हॉन कॉनवे, केन विल्यमसन, रचिन रवींद्र, डॅरिल मिचेल, टॉम ब्लंडेल, ग्लेन फिलिप्स, नाथन स्मिथ, काईल जेमिसन, मॅट हेनरी, विल ओ’रुर्क

Web Title: New zealand bowlers all out england team at 140 runs lords test 1 st day match

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 05, 2026 | 03:47 PM

Topics:  

  • Glenn Phillips
  • Harry Brook
  • Lord's Cricket Ground
  • NZ vs ENG

संबंधित बातम्या

ENG vs NZ: Lord’s क्रिकेट ग्राऊंडच्या नावे रचला इतिहास! 150 कसोटी सामन्याचे आयोजन करणारा पहिले मैदान
1

ENG vs NZ: Lord’s क्रिकेट ग्राऊंडच्या नावे रचला इतिहास! 150 कसोटी सामन्याचे आयोजन करणारा पहिले मैदान

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.