Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 14 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

IND vs AFG ODI: आईचा फोन आला अन् पत्रकार परिषद थांबली; नीतीश रेड्डीचा भावनिक क्षण, Video व्हायरल

Nitish Kumar Reddy Stopped Press Conference for Mothers Call: भारत-अफगाणिस्तान सामन्यानंतर नितीश कुमार रेड्डी पत्रकार परिषदेत असताना त्याला आईचा फोन आला आणि त्याने तो लगेच स्वीकारला. या भावनिक क्षणाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असून चाहत्यांकडून नितीशचे कौतुक केले जात आहे.

  • By प्रियंका मुंदिनकेरी
Updated On: Jun 14, 2026 | 03:31 PM
photo- social media

photo- social media

Follow Us
Follow Us:
  • आईचा फोन आला अन् पत्रकार परिषद थांबली
  • नीतीश रेड्डीचा भावनिक क्षण
  • Video व्हायरल
भारत आणि अफगाणिस्तान यांच्यातील तीन सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेतील पहिला सामना धर्मशाळा येथे खेळला गेला. हा सामना भारतीय संघाने ७ विकेट्सने जिंकला. या सामन्यात नितीश कुमार रेड्डीनेही भारतासाठी चांगली गोलंदाजी केली. हार्दिक पांड्याच्या अनुपस्थितीत, नितीश हा मुख्य वेगवान गोलंदाजी करणारा अष्टपैलू खेळाडू होता. त्याने ४ षटकांत ३१ धावा देऊन २ विकेट्स घेतले. सामन्यानंतर भारतीय अष्टपैलू खेळाडू नितीश कुमार रेड्डी पत्रकार परिषदेला उपस्थित होता. पत्रकार परिषदेदरम्यान त्याला त्यांच्या आईचा फोन आला, जो त्यांनी स्वीकारला. हा व्हिडिओ आता सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

IND W vs PAK W: ‘कोणाकडूनही हरू, पण पाकिस्तानकडून नाही’ IND vs PAK सामन्यापूर्वी जेमिमा रॉड्रिग्जचे मोठं वक्तव्य

पत्रकार परिषदेदरम्यान नितीशला आला आईचा फोन

धर्मशाळा एकदिवसीय सामन्यानंतर, भारतीय वेगवान गोलंदाजी अष्टपैलू खेळाडू नितीश कुमार रेड्डी पत्रकार परिषदेला उपस्थित होता. माध्यमांच्या प्रश्नांची उत्तरे देत असताना, नितीशला त्याच्या आईचा फोन आला. त्यांनी तात्काळ फोन उचलला आणि पाच मिनिटांत परत फोन करेन असे सांगितले. त्यानंतर त्यांनी पत्रकाराला व्यत्यय आणल्याबद्दल माफी मागितली. बीसीसीआयने हा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला आहे.

The post-match presser can wait but a call from Mom simply cannot 😊#TeamIndia | #INDvAFG | @IDFCFIRSTBank | @NKReddy07 pic.twitter.com/23OUBNZvYH — BCCI (@BCCI) June 13, 2026

अजून सुधारणा करण्याची गरज- नितीश रेड्डी

अफगाणिस्तानविरुद्धच्या पहिल्या एकदिवसीय सामन्यात नितीशने चांगली गोलंदाजी केली. तो म्हणाला, ‘मला हे सांगायला आवडेल की मला अशा प्रकारच्या परिस्थितीची अपेक्षा होती. एकदिवसीय सामन्यांमध्ये याची अपेक्षा नव्हती, पण किमान आयपीएल आणि इतर टी-२० सामन्यांमध्ये तरी होती, कारण एक इम्पॅक्ट प्लेअर म्हणून मी पूर्ण चार षटके टाकू शकलो नाही. काही सामन्यांमध्ये मी फक्त दोन षटके टाकू शकलो, पण असेही काही सामने होते जिथे मला चार षटके टाकावी लागली, त्यामुळे मी स्वतःला तयार करत होतो.’ तो पुढे म्हणाला की, ‘माझ्या लक्षात आले आहे की मी एक फ्रंट-ऑन गोलंदाज आहे आणि मी माझ्या लेंथवर काम करत आहे. हे करण्यासाठी, मला माझ्या रन-अपमध्ये अधिक वेग आणायचा होता. त्यामुळे, मी माझ्या गोलंदाजीच्या ॲक्शनमध्ये काही बदल केले आहेत. आता ते व्यवस्थित काम करत आहे. मला अजून सुधारणा करण्याची गरज आहे आणि आशा आहे की, येत्या काही दिवसांत मी त्या करू शकेन.’

धर्मशाळा येथे पावसामुळे उशिरा सुरु झालेल्या या सामन्यात षटकांची संख्या २५ पर्यंत कमी करण्यात आली होती. जेव्हा अफगाणिस्तान प्रथम फलंदाजीसाठी आला, तेव्हा रहमानुल्ला गुरबाजने अवघ्या ४८ चेंडूंमध्ये शतक झळकावून इतिहास रचला. १६ व्या षटकात नितीश रेड्डीने त्याला क्लीन बोल्ड केले.

अचूक यॉर्करने घेतली विकेट

नितीश कुमार रेड्डीने या सामन्यात रहमानुल्ला गुरबाजला बाद करण्याबरोबरच मोहम्मद नबीलाही बाद केले. त्याने ५१ चेंडूंमध्ये १०२ धावा केलेल्या गुरबाजला यॉर्कर टाकून त्रिफळाचीत ( LBW) केले. इतकेच नाही, तर नितीशने स्फोटक अष्टपैलू मोहम्मद नबीचीही विकेट घेतली. नितीशने ४ ओव्हरच्या स्पेलमध्ये ३१ धावा देत २ विकेट्स घेतले.

क्रीजवर गोंधळानंतर Rohit Sharma रनआउट; हिटमॅन भडकला? मैदानात नेमकं काय घडलं, गिलचा खुलासा

Web Title: Nitish kumar reddy mother call press conference india vs afghanistan 1st odi dharamshala 2026

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 14, 2026 | 03:31 PM

Topics:  

  • IND vs AFG
  • Nitish Kumar Reddy
  • viral video

संबंधित बातम्या

IND vs AFG: अभिषेक शर्माच्या वादळात अफगाणिस्तानचा उडाला धुरळा, केवळ 13.4 ओव्हरमध्ये ‘गेम खल्लास’
1

IND vs AFG: अभिषेक शर्माच्या वादळात अफगाणिस्तानचा उडाला धुरळा, केवळ 13.4 ओव्हरमध्ये ‘गेम खल्लास’

India vs Afghanistan: अफगाणिस्ताचा उडवला धुव्वा! भारताचे शिलेदार जोमात, जिंकण्यासाठी 157 धावांची गरज
2

India vs Afghanistan: अफगाणिस्ताचा उडवला धुव्वा! भारताचे शिलेदार जोमात, जिंकण्यासाठी 157 धावांची गरज

IND vs AFG 1st T20 Live: भारताचा डावपेच ठरला; श्रेयस अय्यरने टॉस जिंकून घेतला ‘हा’ निर्णय; वैभव-वॉशिंग्टनला प्लेइंग-11 मधून डच्चू
3

IND vs AFG 1st T20 Live: भारताचा डावपेच ठरला; श्रेयस अय्यरने टॉस जिंकून घेतला ‘हा’ निर्णय; वैभव-वॉशिंग्टनला प्लेइंग-11 मधून डच्चू

IND vs AFG: मैदानात उतरताच Vaibhav Sooryavanshi रचणार इतिहास; सचिन तेंडुलकरचा ‘हा’ विक्रम मोडणार? अफगाणिस्तानविरुद्ध मिळणार संधी?
4

IND vs AFG: मैदानात उतरताच Vaibhav Sooryavanshi रचणार इतिहास; सचिन तेंडुलकरचा ‘हा’ विक्रम मोडणार? अफगाणिस्तानविरुद्ध मिळणार संधी?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.