Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 21 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

बांग्लादेशी क्रिकेटपटूवर पोलिसांचा ‘अत्याचार’; Nayeem Hasan ला बेदम मारहाण; दोषींवर थेट…

बांग्लादेशी क्रिकेटपटू नईम हसनसोबत मारहाणीची घटना घडली आहे. त्याला पोलिसांनी मारहाण केल्याची घटना घडली आहे. आता या प्रकरणी कठोर कारवाई सुरू करण्यात आली आहे.

  • By तेजस भागवत
Updated On: Jun 13, 2026 | 04:42 PM
बांग्लादेशी क्रिकेटपटूवर पोलिसांचा ‘अत्याचार’; Nayeem Hasan ला बेदम मारहाण; दोषींवर थेट…
Follow Us
Follow Us:

पोलिसांनी बांगलादेशी क्रिकेटपटू नईम हसनला केली मारहाण
नईम हसन आहे बांग्लादेशच्या संघात फिरकीपटू
तीन पोलिस अधिकाऱ्यांवर करण्यात आई कारवाई

Naeem Hasan: सध्या बांग्लादेशचा क्रिकेट संघ ऑस्ट्रेलियाविरुद्ध एकदिवसीय सिरिज खेळत आहे. दरम्यान याच दरम्यान बांग्लादेशमधून एक मोठी बातमी समोर येत आहे. बांग्लादेशी क्रिकेटपटू नईम हसन याच्यासोबत एक दुर्दैवी घटना घडली आहे. त्याला पोलिसांनी मारहाण केली असल्याचे समोर येत आहे. त्यामुळे सगळीकडे एकच खळबळ उडाली आहे.

बांग्लादेशी क्रिकेटपटू नईम हसनसोबत मारहाणीची घटना घडली आहे. त्याला पोलिसांनी मारहाण केल्याची घटना घडली आहे. आता या प्रकरणी कठोर कारवाई सुरू करण्यात आली आहे. त्यामुळे बांग्लादेशमध्ये एकच खळबळ उडाली आहे. हे प्रकरण नक्की काय आहे त्याबाबत जाणून घेऊयात.

नेमके प्रकरण काय आहे?

१२ जून रोजी २६ वर्षीय  टेस्ट स्पिनर नईम हसन ढाका प्रीमियर लीगचा सामना खेळून एअरपोर्टवरुन आपल्या घरी परतत होता. त्यावेळेस पोलिसांनी त्याची रिक्षा अडवल्याचे समोर येत आहे. पोलिसांना त्याबाबत विचारणा केली असताना त्यांनी आक्रमकपणा घेतला. त्यावर नईम हसनने असा आरोप केला आहे की, पोलिसांवर त्याचा गळा पकडून त्याला जबरदस्तीने बाहेर काढल्याचा आणि लाठ्या-काठ्या व प्लास्टिक पाइपचा वापर करून अमानुष मारहाण केली. आपण ‘राष्ट्रीय क्रिकेटपटू’ असल्याचे वारंवार सांगूनही पोलिसांनी त्याकडे दुर्लक्ष केले असल्याचा आरोप त्याने केला आहे.

‘तू तुझे काम…’; Kane Williamson च्या निवृत्तीवर Virat Kohli भावुक; शेअर केली खास पोस्ट

ही घटना समोर येताच क्रिकेट विश्वात तीव्र संताप व्यक्त केला गेला. त्यानंतर प्रशासकीय कारवाई करण्यात आली आहे. या घटनेतील दोन पोलिसांचे तत्काळ निलंबन करण्यात आले आहे. या प्रकरणाच्या चौकशीसाठी तीन सदस्यीय समिती स्थापन करण्यात आली आहे. या घटनेची उच्चस्तरीय चौकशी केली जाणार आहे. बांग्लादेश क्रिकेट बोर्ड आणि खेळाडूंनी या घटनेचा निषेध नोंदवला आहे. सर्व खेळाडूंनी नईम हसनच्या पाठीशी उभे राहत या घटनेची निष्पक्ष आणि सखोल चौकशी करण्याची मागणी केली आहे.

‘मल्लखांब लव’ च्या संकल्पनेतून मराठी कलावंतांसह आंतरराष्ट्रीय मल्लखांब दिन साजरा होणार

बांगलादेशातील क्रिकेटपटू नईम हसन याला झालेल्या मारहाणीच्या घटनेची गंभीर दखल घेत चटगाव प्रशासनाने कडक पावले उचलली आहेत.  या प्रकरणात आता वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी कारवाई करण्यास सुरुवात केली आहे. कोणाचेही गैरवर्तन किंवा मनमानी खपवून घेतली जाणार नाही, असे पोलिसांनी स्पष्ट केले आहे.

Web Title: Police beaten bangladesh cricketer nayeem hasan crime sports news

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 13, 2026 | 04:38 PM

Topics:  

  • Bangladesh Cricket
  • Bangladesh Cricket Board
  • crime news

संबंधित बातम्या

सासवडमध्ये कायदा-सुव्यवस्थेचे धिंडवडे, कार आडवी लावून वकिलासह पत्नीला बेदम मारहाण; शहरात संताप
1

सासवडमध्ये कायदा-सुव्यवस्थेचे धिंडवडे, कार आडवी लावून वकिलासह पत्नीला बेदम मारहाण; शहरात संताप

शाहूनगर डोरेमॉन खून प्रकरणी मोठी अपडेट; पोलिसांनी आरोपींना तेलंगणातून घेतले ताब्यात
2

शाहूनगर डोरेमॉन खून प्रकरणी मोठी अपडेट; पोलिसांनी आरोपींना तेलंगणातून घेतले ताब्यात

आयटी इंजिनिअरने आधी पत्नीला संपवलं, नंतर स्वत:वरही वार केले अन्…; देहूगावातील घटनेनं खळबळ
3

आयटी इंजिनिअरने आधी पत्नीला संपवलं, नंतर स्वत:वरही वार केले अन्…; देहूगावातील घटनेनं खळबळ

माळेगावात घरासमोरील कंपाउंड पाडल्याने वाद चिघळला; पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल, आरोपींना अटक
4

माळेगावात घरासमोरील कंपाउंड पाडल्याने वाद चिघळला; पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल, आरोपींना अटक

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.