‘तू तुझे काम…’; Kane Williamson च्या निवृत्तीवर Virat Kohli भावुक; शेअर केली खास पोस्ट
दिनांक १५ जून रोजी दुपारी ४ ते रात्री ८ या वेळेमध्ये बीमानगर एज्युकेशन सोसायटी, शांती आश्रम बस डेपो समोर, बोरीवली पश्चिम येथे मल्लखांब कार्यशाळा आयोजित करण्यात आली आहे. मल्लखांब या खेळाला राज्य मान्यता मिळावी व राजकीय/ शासकीय पातळीवर सहकार्य मिळावे यासाठी आवाहन या उपक्रमाच्या माध्यमातून करण्यात येणार आहे.
राजकीय, सामाजिक, कला, क्रीडा क्षेत्रातील मान्यवर उपस्थित राहून सहभागी कलाकारांचा सन्मान व राष्ट्रीय खेळाडूंचा गौरव करणार आहेत. यासाठी खास माजी राज्यमंत्री अविनाश महातेकर आणि रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया व सीमा शिंदे नगरसेवीका या प्रसंगी बोलताना मल्लखांब या खेळाला राज्य खेळाचा दर्जा द्या असे त्यानी राज्य सरकारला कडे मागणी केली आहे
ENG W vs SL W: महिला T20 विश्वचषकाची दणदणीत सुरुवात! इंग्लंडचा श्रीलंकेवर विजय; मोडले अनेक विक्रम






