Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 22 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

नजर लागली! इंग्लंडविरुद्धच्या कसोटी सामन्याआधी महिला क्रिकेट संघाला मोठा धक्का; ‘ही’ खेळाडू बाहेर

भारतीय महिला क्रिकेट संघाला मोठा धक्का बसला आहे. प्रतिका रावल बाहेर पडल्याने सलामी फलंदाज म्हणून भारताने एक चांगला पर्याय गमावला आहे.

  • By तेजस भागवत
Updated On: Jul 08, 2026 | 09:44 PM
नजर लागली! इंग्लंडविरुद्धच्या कसोटी सामन्याआधी महिला क्रिकेट संघाला मोठा धक्का; ‘ही’ खेळाडू बाहेर
Follow Us
Follow Us:
  • भारत कसोटी संघातून प्रतिका रावल बाहेर
  • उद्यापासून सुरू होणार भारत-इंग्लंड कसोटी 
  • अनुभवी फलंदाज प्रिया पुनियाचा समावेश 
India Vs England Test Match: भारत अन् इंग्लंड पुरुष संघात सध्या टी 20 सिरिज आणि वनडे सिरिज खेळवली जात आहे. तसेच आता उद्यापासून म्हणजेच 10 जुलैपासून लॉर्ड्सच्या ऐतिहासिक मैदानावर भारत आणि इंग्लंड महिला क्रिकेट संघात एकमेव कसोटी सामना खेळवला जाणार आहे. मात्र, हा सामना सुरू होण्यापूर्वीच भारतीय महिला क्रिकेट संघाला एक मोठा धक्का बसला आहे.युवा सलामीवीर फलंदाज प्रतिका रावल संघाबाहेर पडली आहे.

दुखापतीमुळे प्रतिका रावल भारतीय संघायबाहेर गेली आहे. त्यामुळे भारतीय महिला क्रिकेट संघाला मोठा धक्का बसला आहे. प्रतिका रावल बाहेर पडल्याने सलामी फलंदाज म्हणून भारताने एक चांगला पर्याय गमावला आहे. तिच्या कारकिर्दीतील दुसरी कसोटी सामना खेळण्यासाठी ती उत्सुक होती. मात्र दुखापतीमुळे तिला बाहेर पडावे लागले आहे.

The stage is iconic. The challenge is immense. 👊 The Women in Blue are set for a red-ball showdown against England Women at Lord's. Watch #ENGWvINDW Test from 10th July, 3:30 PM onwards , LIVE on Sony Sports Network TV channels and Sony LIV. #SonySportsNetwork #SonyLIV pic.twitter.com/8Wbi2Okg63 — Sony Sports Network (@SonySportsNetwk) July 8, 2026

प्रतिका रावल दुखापतीमुळे संघाबाहेर गेली आहे. बीसीसीआयने तिच्या जागी अनुभवी फलंदाज प्रिया पुनियाचा समावेश केला आहे. भारतीय महिला क्रिकेट संघाचे मुख्य प्रशिक्षक अमोल मुजुमदार यांनी प्रतिका रावल कसोटी सामना खेळणार नसल्याचे स्पष्ट केले आहे. तिच्या जागेवर प्रिया पुनियाचा समावेश करण्यात आला आहे. भारत अन् इंग्लंडमधील हा सामना 10 ते 13 जुलै दरम्यान खेळवला जाणार आहे.

थेट तंबूत! Jos Butler कडून एकाच सामन्यात 5 डिसमिसलचा रेकॉर्ड; भारताच्या फलंदाजांची लावली वाट

प्रतिका रावलने याच वर्षी म्हणेच मार्च महिन्यात ऑस्ट्रेलियाविरुद्ध कसोटी क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते. त्यानंतर इंग्लंडविरुद्ध ती आपला दुसरी कसोटी सामना खेळणार होती. मात्र दुखापतीमुळे आता ती हा सामना खेळू शकणार नाहीये.  मात्र दुखापतीने घातलेल्या खोड्यामुळे तिची लॉर्ड्सवर खेळण्याची सुवर्णसंधी हुकली आहे. भारत अ संघाकडून प्रतिका रावलने शानदार फलंदाजी केली होती. तसेच इंग्लंड अ विरुद्ध तिने भारत अ संघाचे दोन सामन्यांमध्ये नेतृत्व देखील केले होते. नुकत्याच पार पडलेल्या महिला टी-२० वर्ल्ड कपमध्ये प्रतिका रावलला भारतीय संघात स्थान दिले गेले नव्हते. तिने अद्याप भारतासाठी इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये पदार्पण केलेले नाहीये.

‘…तर त्याला खेळवू नका’; Sanju Samson ला वगळताच अभिषेक नायरचे मोठे विधान

Jos Butler कडून एकाच सामन्यात 5 डिसमिसलचा रेकॉर्ड

विकेटकिपर जोस बटलरने एकाच सामन्यात विकेटकिपर म्हणून सर्वाधिक विकेट एकाच सामन्यात घेण्याचा विक्रम केला आहे. जोस बटलरने मेट प्रायरचा रेकॉर्ड मोडला आहे. 2007 मध्ये केपटाउनमध्ये साऊथ आफ्रिकेविरुद्धच्या सामन्यात प्रायरने एकाच वेळेस 4 जणांना स्टंपमागे आउट केले होते. आता या यादीत जोस बटलर दुसऱ्या स्थानावर पोहोचला आहे. पहिल्या स्थानावर न्यूझीलंडचा मिचेल आहे. त्याने एकाच सामन्यात 6 डिसमिसल केले होते.

 

Web Title: Pratika rawal out due to injury and priya punia enter test match against england

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 08, 2026 | 09:40 PM

Topics:  

  • India vs England
  • Indian Women Cricket Team
  • Pratika Rawal
  • Test cricket

संबंधित बातम्या

AUS vs BAN: ‘आँधी बनके आया हूँ…’ स्टार्कच्या झंझावातात बांग्लादेशचा उडाला धुरळा, 34 षटकात गुंडाळला गाशा
1

AUS vs BAN: ‘आँधी बनके आया हूँ…’ स्टार्कच्या झंझावातात बांग्लादेशचा उडाला धुरळा, 34 षटकात गुंडाळला गाशा

Joe Root: 149 वर्षाच्या कसोटी इतिहासात पहिल्यांदाच घडले, फिल्डरची कमालीची फिल्डिंग
2

Joe Root: 149 वर्षाच्या कसोटी इतिहासात पहिल्यांदाच घडले, फिल्डरची कमालीची फिल्डिंग

IND vs SL: मोठ्या फरकाने जिंकण्यास भारत सज्ज? किती धावा काढून होणार सुरक्षित, काय आहे रेकॉर्ड
3

IND vs SL: मोठ्या फरकाने जिंकण्यास भारत सज्ज? किती धावा काढून होणार सुरक्षित, काय आहे रेकॉर्ड

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.