Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 19 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

T20 World Cup Final च्या दिवशीच Prithvi Shaw ‘क्लीन बोल्ड’! गुपचुप उरकला साखरपुडा; पाहा कोण आहे त्याची ‘परफेक्ट पार्टनर’

Prithvi Shaw Engagement: टीम इंडियाचा धडाकेबाज फलंदाज पृथ्वी शॉ याने गुपचुप साखरपुडा उरकला असून सोशल मीडियावर या खास सोहळ्याचे फोटो शेअर करून चाहत्यांना सुखद धक्का दिला आहे.

  • By नितिन कुऱ्हे
Updated On: Mar 08, 2026 | 05:28 PM
T20 World Cup Final च्या दिवशीच Prithvi Shaw 'क्लीन बोल्ड'! गुपचुप उरकला साखरपुडा (Photo Credit- Instagram)

T20 World Cup Final च्या दिवशीच Prithvi Shaw 'क्लीन बोल्ड'! गुपचुप उरकला साखरपुडा (Photo Credit- Instagram)

Follow Us
Follow Us:
  • T20 World Cup Final च्या दिवशीच Prithvi Shaw ‘क्लीन बोल्ड’!
  • गुपचुप उरकला साखरपुडा
  • पाहा कोण आहे त्याची ‘परफेक्ट पार्टनर’
Prithvi Shaw and Akriti Agarwal Engagement: एककीकडे संपूर्ण देशाचे लक्ष अहमदाबादमध्ये होणाऱ्या टी-२० विश्वचषकाच्या अंतिम लढतीकडे लागलेले असतानाच, दुसरीकडे भारतीय क्रिकेट वर्तुळातून एक आनंदाची बातमी समोर आली आहे. टीम इंडियाचा (Team India) धडाकेबाज फलंदाज पृथ्वी शॉ (Prithvi Shaw) याने गुपचुप साखरपुडा उरकला असून सोशल मीडियावर या खास सोहळ्याचे फोटो शेअर करून चाहत्यांना सुखद धक्का दिला आहे. “मैदानावरील षटकारांपासून ते आयुष्यातील यशापर्यंत… ती माझी परफेक्ट इनिंग आहे!” अशा रोमँटिक कॅप्शनसह त्याने आपल्या आयुष्यातील नव्या डावाची घोषणा केली आहे.

कोण आहे पृथ्वीची होणारी पत्नी?

पृथ्वी शॉ याने आपली प्रेयसी आकृती अग्रवाल हिला अंगठी घालून साखरपुडा केला. या बातमीनंतर सोशल मीडियावर ‘आकृती अग्रवाल कोण आहे?’ अशी चर्चा रंगू लागली आहे. आकृती ही सोशल मीडियावरील एक प्रसिद्ध व्यक्तिमत्त्व (Influencer) असून इंस्टाग्रामवर तिचे ३.२ दशलक्षाहून अधिक फॉलोअर्स आहेत. मूळची लखनौची असलेली आकृती आता मुंबईत स्थायिक झाली आहे. नुकतेच तिने ‘त्रिमुखा’ या तेलगू क्राईम थ्रिलर चित्रपटाद्वारे अभिनय क्षेत्रात पदार्पण केले आहे.

IPL 2026 Auction च्या आधी बीसीसीआयने अचानक केला एक मोठा बदल… फ्रँचायझी गोंधळात! वाचा सविस्तर

अशी सुरू झाली प्रेमकहाणी

पृथ्वी आणि आकृती यांच्या अफेअरच्या चर्चा गेल्या वर्षभरापासून सुरू होत्या. मुंबईतील एका रेस्टॉरंटमधून बाहेर पडतानाचा त्यांचा एक व्हिडिओ व्हायरल झाला होता, ज्याने चाहत्यांचे लक्ष वेधून घेतले होते. त्यानंतर २७ ऑगस्ट २०२५ रोजी गणेशोत्सवाच्या निमित्ताने दोघांनी एकत्र फोटो शेअर केला होता. तेव्हापासून हे दोघे एकमेकांना डेट करत असल्याचे स्पष्ट झाले होते. आता साखरपुडा करून त्यांनी आपल्या नात्यावर अधिकृत शिक्कामोर्तब केले आहे.

पृथ्वी शॉची आंतरराष्ट्रीय कारकीर्द

कधीकाळी टीम इंडियाचा उगवता तारा मानल्या जाणाऱ्या पृथ्वी शॉची आंतरराष्ट्रीय कारकीर्द सध्या चढ-उतारांतून जात आहे. त्याने आतापर्यंत भारतासाठी खालीलप्रमाणे सामने खेळले आहेत:

  • कसोटी: ५ सामने (३३९ धावा)
  • एकदिवसीय (ODI): ६ सामने (१८९ धावा)
  • टी-२०: १ सामना

२०१८ ते २०२१ या कालावधीत त्याने तिन्ही फॉरमॅटमध्ये भारताचे प्रतिनिधित्व केले. मात्र, गेल्या काही काळापासून तो फॉर्म आणि फिटनेसमुळे भारतीय संघातून बाहेर आहे. आता वैयक्तिक आयुष्यात स्थिरावल्यानंतर पृथ्वी पुन्हा एकदा मैदानावर जोरदार पुनरागमन करेल, अशी आशा त्याचे चाहते व्यक्त करत आहेत.

IPL 2026 Auction : या तीन खेळाडूंवर होणार आज पैशांचा पाऊस, सरफराज खानला आयपीएल 2026 मध्ये कमबॅक करण्याची संधी मिळणार का?

Web Title: Prithvi shaw secretly got engaged and shared photos of the special ceremony on social media

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 08, 2026 | 05:28 PM

Topics:  

  • cricket news
  • Engaged
  • Prithvi Shaw
  • Team India

संबंधित बातम्या

SL W vs MAS W: चमारी अटापट्टूचा धमाका! मलेशियाला ८६ धावांनी लोळवलं; श्रीलंकेचे सेमीफायनलचे ‘तिकीट’ पक्के
1

SL W vs MAS W: चमारी अटापट्टूचा धमाका! मलेशियाला ८६ धावांनी लोळवलं; श्रीलंकेचे सेमीफायनलचे ‘तिकीट’ पक्के

१७ वर्षांखालील मुलींचा क्रिकेटमध्ये धमाका; एम. आर. नागवाणी संघ  तालुकास्तरावर विजय
2

१७ वर्षांखालील मुलींचा क्रिकेटमध्ये धमाका; एम. आर. नागवाणी संघ तालुकास्तरावर विजय

Prithvi Shaw: साखरपुड्यानंतर अवघ्या ६ महिन्यांत संपलं नातं; पृथ्वी शॉ-आकृती अग्रवाल झाले वेगळे, चीटिंगच्या आरोपांना मिळालं बळ
3

Prithvi Shaw: साखरपुड्यानंतर अवघ्या ६ महिन्यांत संपलं नातं; पृथ्वी शॉ-आकृती अग्रवाल झाले वेगळे, चीटिंगच्या आरोपांना मिळालं बळ

IPL 2027 Auction: कधी आहे IPL 2027 साठी खेळाडूंची खरेदी? ‘इतक्या’ वर्षानंतर भारतात होणार लिलाव
4

IPL 2027 Auction: कधी आहे IPL 2027 साठी खेळाडूंची खरेदी? ‘इतक्या’ वर्षानंतर भारतात होणार लिलाव

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.