भारताचा माजी सलामीवीर शिखर धवनकडून १२ जानेवारी रोजी त्याची प्रेयसी सोफी शाइसोबतच्या साखरपुड्याची घोषणा करण्यात आली आहे. शिखर धवनने त्याच्या इंस्टाग्रामवर ही घोषणा केली आहे.
‘लग्नानंतर होईलच फेम’ अभिनेत्री ज्ञानदा रामतीर्थकरने साखरपुड्याचे गोड क्षण आपल्या चाहत्यांसह शेअर केले आहेत. होणाऱ्या नवऱ्यासह ज्ञानदाने अंगठीचा फोटोही अत्यंत आनंदाने शेअर केलाय. काही वेळापूर्वीच ज्ञानदाने मेहंदीचे रील शेअर केले…
Gayatri Datar: अभिनेत्री गायत्री दातार ही प्रसिद्ध अभिनेत्री असून तिने 'तुला पाहते रे' या मराठी मालिकेतून प्रसिद्ध अभिनेता सुबोध भावे यांच्यासोबत काम केले होते.
वैजापूरमध्ये व्हिडिओ कॉलद्वारे लंडनमध्ये कार्यरत तरुणासोबत उच्चशिक्षित तरुणीचा अनोखा साखरपुडा पार पडला. आमदार रमेश बोरनारे यांच्या उपस्थितीत पारंपरिक विधी आणि आधुनिक तंत्रज्ञानाचा संगम दिसून आला.
अभिनेत्री तेजस्विनी लोणारी आता नुकतीच चर्चेत आली आहे, अभिनेत्रीने स्वतःचा गुपचूप साखरपुडा उरकून घेतला आहे. या बातमीने तिच्या चाहत्यांना आनंद झाला आहे. तसेच अभिनेत्री लवकरच शिवसेना नेत्याची सून होणार आहे.
दुबईची राजकुमारी शेखा महरा पुन्हा चर्चेत! पतीला घटस्फोट दिल्यानंतर तिने प्रसिद्ध रॅपर फ्रेंच मोंटानासोबत साखरपुडा केला आहे. जाणून घ्या तिच्या घटस्फोटाबद्दल आणि नवीन नात्याबद्दल सर्वकाही.