Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 10 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

PSL 2026 सुरु होण्यापूर्वीच PCB ला मोठा धक्का! सर्व ऑस्ट्रेलियन खेळाडूंची स्पर्धेतून माघार? सरकारकडून इशारा जारी

पाकिस्तान आणि अफगाणिस्तानमधील तणावामुळे PSL 2026 संकटात सापडली आहे. ऑस्ट्रेलिया सरकारने खेळाडूंना पेशावर प्रवासापासून दूर राहण्याचा इशारा दिला आहे.

  • By नितिन कुऱ्हे
Updated On: Mar 17, 2026 | 09:29 PM
PSL 2026 सुरु होण्यापूर्वीच PCB ला मोठा झटका! (Photo Credit- X)

PSL 2026 सुरु होण्यापूर्वीच PCB ला मोठा झटका! (Photo Credit- X)

Follow Us
Follow Us:
  • PSL 2026 सुरु होण्यापूर्वीच PCB ला मोठा झटका!
  • सर्व ऑस्ट्रेलियन खेळाडूंची स्पर्धेतून माघार?
  • सरकारकडून इशारा जारी
Pakistan Super League 2026 Crisis: पाकिस्तानची क्रिकेट लीग असलेल्या ‘पाकिस्तान सुपर लीग’ (PSL) २०२६ च्या आयोजनावर अनिश्चिततेचे ढग जमा झाले आहेत. येत्या 26 मार्चपासून या स्पर्धेचा थरार सुरू होणार असतानाच, पाकिस्तान आणि शेजारील देश अफगाणिस्तान यांच्यातील सीमावाद विकोपाला गेल्याने युद्धासारखी परिस्थिती निर्माण झाली आहे. या वाढत्या धोक्याच्या पार्श्वभूमीवर, ऑस्ट्रेलिया सरकारने आपल्या नागरिकांसाठी आणि खेळाडूंसाठी ‘ट्रॅव्हल ॲडव्हायझरी’ जारी केली असून, खेळाडूंच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

पेशावरमधील सामन्यामुळे सुरक्षेचा प्रश्न गंभीर

पीएसएलच्या वेळापत्रकानुसार 28 मार्च रोजी पेशावरमध्ये एक महत्त्वाचा सामना खेळवला जाणार आहे. पेशावर हे शहर अफगाणिस्तानच्या सीमेला लागून असल्याने तिथे दहशतवादी हल्ल्याचा किंवा युद्धाचा मोठा धोका असल्याचे मानले जात आहे. पेशावर झल्मी आणि रावळपिंडी यांच्यातील या सामन्यात अनेक ऑस्ट्रेलियन खेळाडूंचा समावेश आहे. विशेषतः अ‍ॅरॉन हार्डी (पेशावर) आणि जॅक फ्रेझर मॅकगर्क (रावळपिंडी) यांसारखे स्टार खेळाडू या संघात आहेत. ऑस्ट्रेलिया सरकारने आपल्या खेळाडूंना पेशावरला प्रवास न करण्याच्या स्पष्ट सूचना दिल्या आहेत.

🚨 NO AUSTRALIAN PLAYERS IN PSL 2026 !! 🚨 “Australia government warned players to not travel Pakistan amid ongoing Air strike in Afghanistan for PSL 2026 Season ”(Code Sports ) — Now ,Pakistan ex players will start new ” Randi Rona ” 🤯 over IPL pic.twitter.com/A8UuB7MF0Q — Kiara (@crickiara) March 17, 2026

‘कॅच इट’! ‘हीट मॅन’चा गगनचुंबी सिक्सर! शॉट मारताच फील्डरची मजा; Rohit चा Video Viral

पीसीबीकडून स्पर्धेच्या रद्द होण्याच्या चर्चा फेटाळल्या

दरम्यान, पीएसएल २०२६ रद्द होणार असल्याच्या चर्चांना पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने (PCB) पूर्णपणे पूर्णविराम दिला आहे. पीसीबीच्या अधिकाऱ्यांनी दावा केला आहे की, परदेशी खेळाडूंसाठी कडेकोट सुरक्षा व्यवस्था पुरवण्यात आली आहे. “आम्ही परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवून आहोत. जर परिस्थिती अधिक खालावली, तर खेळाडूंना तातडीने खासगी विमानाने सुरक्षित स्थळी हलवण्याची व्यवस्था करण्यात आली आहे,” असे पीसीबीने स्पष्ट केले. तसेच, अद्याप कोणत्याही खेळाडूने स्पर्धेतून अधिकृतरीत्या माघार घेतली नसल्याचेही त्यांनी नमूद केले आहे.

दिग्गज ऑस्ट्रेलियन खेळाडूंचे भवितव्य अधांतरी

यंदाच्या पीएसएलमध्ये ऑस्ट्रेलियाचे मोठे खेळाडू प्रथमच सहभागी होत आहेत. आयपीएल 2026 (IPL) मध्ये ज्या खेळाडूंना फ्रँचायझींनी पसंती दिली नाही, असे स्टीव्ह स्मिथ, डेव्हिड वॉर्नर, ग्लेन मॅक्सवेल आणि मार्नस लाबुशेन यांसारखे दिग्गज खेळाडू पीएसएलमध्ये खेळणार आहेत. जर ऑस्ट्रेलियन सरकारने खेळाडूंना पाकिस्तानातून परत बोलावले किंवा खेळाडूंनी स्वतःहून नाव मागे घेतले, तर पीएसएलच्या प्रतिष्ठेला आणि लोकप्रियतेला मोठा धक्का बसू शकतो.

पाकिस्तान क्रिकेटसमोर मोठे आव्हान

पाकिस्तानसाठी ही स्पर्धा केवळ क्रिकेटपुरती मर्यादित नसून, देशाची प्रतिमा सुधारण्यासाठी महत्त्वाची आहे. मात्र, सीमेवरील तणावामुळे परदेशी खेळाडूंमध्ये भीतीचे वातावरण आहे. आता ऑस्ट्रेलियन खेळाडू सरकारच्या इशाऱ्याकडे दुर्लक्ष करून खेळणार की मायदेशी परतणार, याकडे संपूर्ण क्रिकेट विश्वाचे लक्ष लागले आहे.

मोठी बातमी! M.Chinnaswamy स्टेडियमचा मार्ग मोकळा! IPL बाबत कर्नाटक सरकारचा ‘हा’ निर्णय

Web Title: Psl 2026 pcb shock australian players withdraw over security concerns

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 17, 2026 | 09:28 PM

Topics:  

  • Australia
  • pakistan
  • PCB
  • PSL 2026
  • Sports News

संबंधित बातम्या

पहिल्या गेममध्ये धक्का, पुढच्या दोन गेममध्ये धुमाकूळ! अश्मिता चलिहा बनली Korea Masters 2026 चॅम्पियन
1

पहिल्या गेममध्ये धक्का, पुढच्या दोन गेममध्ये धुमाकूळ! अश्मिता चलिहा बनली Korea Masters 2026 चॅम्पियन

इंडोनेशियात तिरंगा फडकावण्यासाठी पुण्याचा सार्थक चव्हाण सज्ज! Asia Road Racing मध्ये पुन्हा रचणार इतिहास?
2

इंडोनेशियात तिरंगा फडकावण्यासाठी पुण्याचा सार्थक चव्हाण सज्ज! Asia Road Racing मध्ये पुन्हा रचणार इतिहास?

Carrom Sports News: कॅरम स्पर्धेत पुणेकरांचा डंका! अभिजीत त्रिपणकर अन् आयुष गरुडची दुसऱ्या फेरीत धडक
3

Carrom Sports News: कॅरम स्पर्धेत पुणेकरांचा डंका! अभिजीत त्रिपणकर अन् आयुष गरुडची दुसऱ्या फेरीत धडक

Table Tennis: रोहित देसाईचा थरारक विजय! सुयोग पाटीलला नमवत पटकावले ‘प्लेअर्स कप २०२६’ चे विजेतेपद
4

Table Tennis: रोहित देसाईचा थरारक विजय! सुयोग पाटीलला नमवत पटकावले ‘प्लेअर्स कप २०२६’ चे विजेतेपद

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.