Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 28 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Snooker-बिलियर्ड्सच्या पटलावर पुना क्लब मॅजीशियन्स्‌‍चा दबदबा; सलग सामन्यांत ५-० असा दणदणीत विजय!

Snooker: दुसऱ्या एका लढतीत पुना क्लब किंग्ज्‌‍ संघाने जयराज ब्लास्टर्स संघाचा ५-० असा धुव्वा उडवला. या सामन्यात राजीव खांडके, पंकज परमार, प्रशांत राजघरीया, कुणाल वासवानी, गिरीष दामले आणि विशाल अरोरा यांनी उत्कृष्ट खेळ करत विजयात मोलाचे योगदान दिले.

  • By तेजस भागवत
Updated On: Sep 28, 2026 | 03:19 PM
Cue Sports Inter-Club League 2026

Cue Sports Inter-Club League 2026

Follow Us
Follow Us:
  • क्यु स्पोर्ट्‌स आंतरक्लब लीग मॅजीशियन्स्‌, लिजेंडस्‌, किंग्ज्‌ संघांची आगेकूच
  • पुना क्लब मॅजीशियन्स्‌ व किंग्ज्‌ संघांचा ५-० असा एकतर्फी विजय
  • डेक्कन जिमखाना क्लबच्या वतीने स्पर्धेच आयोजन 
पुणे/Cricket: डेक्कन जिमखाना क्लबच्या वतीने आयोजित ‘व्योहर-डेक्कन जिमखाना करंडक‌’ क्यु स्पोर्ट्‌‍स आंतरक्लब लीग २०२६ स्पर्धेत पुना क्लब मॅजीशियन्स्‌‍, आरसीबीसी लिजेंडस्‌‍ आणि पुना क्लब किंग्ज्‌‍ या संघांनी आपापल्या प्रतिस्पर्ध्यांवर मात करत विजयी आगेकूच केली. डेक्कन जिमखाना क्लब, आरसीबीसी क्लब, पुना क्लब आणि जयराज क्लबच्या बिलियर्डस्‌‍ व स्नुकर हॉलमध्ये या स्पर्धेतील लढती पार पडल्या.

पुना क्लब मॅजीशियन्स्‌‍ संघाने आरसीबीसी ऑल स्टार्स संघाचा ५-० अशा एकाच फरकाने सलग दोन सामन्यांत पराभव करत शानदार दुहेरी विजय मिळवला. या विजयात विग्नेश संघवी, दिनेश मेहतानी, कपिल पंजाबी, अनिल काकडे, अनिश केअरींग, अंगद सहानी आणि सुरज राठी या खेळाडूंनी चमकदार कामगिरी केली.

Asian Games 2026: उडी अशी की सगळे झाले अवाक्! Sarvesh Kushare ने घातली ‘रौप्य’पदकाला गवसणी

आरसीबीसी लिजेंडस्‌ची चुरशीच्या लढतीत बाजी

अत्यंत अटीतटीच्या झालेल्या लढतीत आरसीबीसी लिजेंडस्‌‍ संघाने डेक्कन जिमखाना ऐसेस संघावर ३-२ असा निसटता विजय मिळवला. पहिल्या लढतीत आरसीबीसीच्या झुबिन रजिस्ट्रारने सिध्दार्थ टेंबेचा १०७-७८ असा पराभव करत संघाचे खाते उघडले. दुसऱ्या सामन्यात डेक्कनच्या प्रशांत नातूने मजहर ताहेरबॉयला ४३-२९ असे पराभूत करून सामन्यात १-१ अशी बरोबरी साधली. आरसीबीसीच्या विजय नचानीने डेक्कनच्या मिहीर गोखलेचा १५१-१०९ असा पराभव करत आघाडी मिळवून दिली.

 ३-२ असा रोमहर्षक विजय मिळवला

डेक्कनच्या अर्चिन पळनीटकरने आरसीबीसीच्या रिशी रामय्याचा ४६-३५ असा पराभव करून सामन्यात पुन्हा २-२ अशी बरोबरी आणली. शेवटच्या निर्णायक लढतीत अंतिम दुहेरी लढतीत आरसीबीसीच्या वेदांत दोशी व पंकज सहानी जोडीने डेक्कनच्या समर खंडेलवाल व उदय पुंडे जोडीचा ५९-४८ असा पराभव करून संघाला ३-२ असा रोमहर्षक विजय मिळवून दिला.

Asian Games 2026: नेम असा धरला की थेट Silver चं जिंकलं! Isha Singh ची अभिमानास्पद कामगिरी

पुना क्लब किंग्ज्‌चा एकतर्फी विजय

दुसऱ्या एका लढतीत पुना क्लब किंग्ज्‌‍ संघाने जयराज ब्लास्टर्स संघाचा ५-० असा धुव्वा उडवला. या सामन्यात राजीव खांडके, पंकज परमार, प्रशांत राजघरीया, कुणाल वासवानी, गिरीष दामले आणि विशाल अरोरा यांनी उत्कृष्ट खेळ करत विजयात मोलाचे योगदान दिले.

Web Title: Q sports interclub leaguemagicians legends kings advance deccan gymkhana pune news

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 28, 2026 | 03:19 PM

Topics:  

  • pune news
  • Pune Sports News
  • Sports News

संबंधित बातम्या

ध्वनिप्रदूषणाची मर्यादा देऊनही पालन नाही; न्यायालयाचा आदेश मोडणाऱ्या मंडळांवर गुन्हे दाखल होणार?
1

ध्वनिप्रदूषणाची मर्यादा देऊनही पालन नाही; न्यायालयाचा आदेश मोडणाऱ्या मंडळांवर गुन्हे दाखल होणार?

पुण्यात विसर्जन मिरवणुकीत ध्वनी प्रदूषणाचा कहर! लक्ष्मी रस्त्यावर १०४.५ डेसिबलची नोंद; COEP चा अहवाल समोर
2

पुण्यात विसर्जन मिरवणुकीत ध्वनी प्रदूषणाचा कहर! लक्ष्मी रस्त्यावर १०४.५ डेसिबलची नोंद; COEP चा अहवाल समोर

बिग बॉस मराठी फेम दिव्या शिंदेवर गुन्हा दाखल; डॉक्टरकडे मागितली 5 लाखांची खंडणी, घरात घुसून पट्ट्यानेही केली मारहाण
3

बिग बॉस मराठी फेम दिव्या शिंदेवर गुन्हा दाखल; डॉक्टरकडे मागितली 5 लाखांची खंडणी, घरात घुसून पट्ट्यानेही केली मारहाण

Pune: गणेश विसर्जनात ‘१०८’ची आपत्कालीन सेवा कुठे अडकली? महिला पत्रकारासाठी रुग्णवाहिका मिळवताना धावपळ
4

Pune: गणेश विसर्जनात ‘१०८’ची आपत्कालीन सेवा कुठे अडकली? महिला पत्रकारासाठी रुग्णवाहिका मिळवताना धावपळ

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.