Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • IPL 2026 |
  • Gold Rate |
  • Ashok Kharat |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Ind vs WI 2nd Test :  यशस्वी जयस्वालचा दिल्लीत बोलबाला! डॉन ब्रॅडमनसह ‘या’ भारतीय दिग्गजाच्या यादीत झाला  सामील 

भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यात दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेतील दुसऱ्या सामन्यात भारताचा सलामीवीर यशस्वी जयस्वालने शानदार शतक झळकवले. यासह त्याने डॉन ब्रॅडमनसह सचिन तेंडुलकर यांच्या यादीत सामील झाला.

  • By लखन शोभा बाळकृष्ण
Updated On: Oct 10, 2025 | 04:19 PM
Ind vs WI 2nd Test: Yashasvi Jaiswal dominates Delhi! Joins 'this' list of Indian legends along with Don Bradman

Ind vs WI 2nd Test: Yashasvi Jaiswal dominates Delhi! Joins 'this' list of Indian legends along with Don Bradman

Follow Us
Close
Follow Us:

Yashasvi Jaiswal sets a record in Delhi Test : भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यात दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेतील दूसरा आणि शेवटचा सामना खेळला जात आहे. दिल्लीतील अरुण जेटली स्टेडियमवर  खेळला जात असलेल्या सामन्यात शानदार फलंदाजी करणाऱ्या यशस्वी जयस्वालने दमदार शतक झळकवले आहे. या शतकासह त्याने एक मोठी कामगिरी देखील केली आहे.

यशस्वी जयस्वालने २४ वर्षांच्या वयाच्या आधी सात किंवा त्याहून अधिक कसोटी शतके झळकावणाऱ्या काही निवडक खेळाडूंच्या पंक्तीत स्थान मिळवले आहे. या यादीत पहिले नाव म्हणजे ऑस्ट्रेलियाचे माजी महान क्रिकेटपटू डॉन ब्रॅडमन यांचे आहे. ब्रॅडमन यांनी २४ वर्षांच्या वयाच्या आधी १२ शतके झळकवण्याची किमया साधली आहे. तसेच मास्टर ब्लास्टर म्हणून ओळखला जाणारा सचिन तेंडुलकर यादीत क्रीडा जगात दुसऱ्या क्रमांकावर विराजमान आहे. सचिनने २४ वर्षांच्या वयाच्या आधी ११ शतके ठोकली होती. तर गारफिल्ड सोबर्स नऊ शतकांसह तिसऱ्या क्रमांकावर आहे. या यादीत यशस्वीसह पाच इतर खेळाडू चौथ्या क्रमांकावर विराजमान आहेत. यामध्ये यशस्वी जयस्वाल, जावेद मियांदाद, ग्रॅमी स्मिथ, अ‍ॅलिस्टर कुक आणि केन विल्यमसन या खेळाडूंचा समावेश आहे. या पाचही खेळाडूंनी २४ वर्षापूर्वी प्रत्येकी सात शतके झळकवण्याची किमया केली आहे.

 

हेही वाचा : Ind vs WI : KL Rahul ची मोठी झेप! विराट-रोहित जोडीच्या खास यादीत सामील; WTC मध्ये केला ‘हा’ कारनामा

२४ वर्षापूर्वी सर्वाधिक कसोटी शतके झळकावणारे निवडक खेळाडू:

  1. डॉन ब्रॅडमन (ऑस्ट्रेलिया) -१२
  2. सचिन तेंडुलकर (भारत) – ११
  3.  गारफिल्ड सोबर्स (वेस्ट इंडिज) – ९
  4. जावेद मियांदाद (पाकिस्तान) – ७
  5.  ग्रॅमी स्मिथ (दक्षिण आफ्रिका)-७
  6. अ‍ॅलिस्टर कुक (इंग्लंड)- ७
  7. केन विल्यमसन (न्यूझीलंड)-७
  8. यशस्वी जयस्वाल (भारत)- ७
यशस्वी जयस्वाल  हा २३ व्या वर्षी सर्वाधिक कसोटी शतके झळकावणारा दुसरा फलंदाज आहे. शिवाय, भारतीय संघाकडून २३ व्या वर्षी सर्वाधिक कसोटी शतके झळकावणारा यशस्वी जयस्वाल हा दुसराच फलंदाज आहे. यामध्ये सचिन तेंडुलकर पहिल्या स्थानी आहे.  त्याने २३ व्या वर्षी ११ कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक कसोटी शतके झळकावली आहेत. जयस्वाल सात कसोटी शतकांसह दुसऱ्या क्रमांकावर विराजमान आहे, तर रवी शास्त्री आणि दिलीप वेंगसरकर प्रत्येकी पाच कसोटी शतकांसह तिसऱ्या क्रमांकावर  कायम आहेत.

२३ वर्षांच्या वयापर्यंत भारताकडून सर्वाधिक कसोटी शतके झळकवनारे खेळाडू

  1. सचिन तेंडुलकर-११
  2.  यशस्वी जयस्वाल – ७
  3.  रवी शास्त्री – ५
  4.  दिलीप वेंगसरकर – ५
हेही वाचा : IPL 2026 चे बिगुल वाजले! संघ कोणाला करणार रिटेन? वाचा सविस्तर

 

Web Title: Rachala vikram in india vs west indies or second test match

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 10, 2025 | 04:19 PM

Topics:  

  • don bradman
  • Ind vs WI
  • Sachin Tendulkar
  • Test cricket
  • Yashasvi Jaiswal

संबंधित बातम्या

IPL 2026 मध्ये राजस्थान रॉयल्सचा दबदबा, पॉईंट्स टेबल, Orange Cap आणि Purple Cap सर्वच संघाच्या खिशात
1

IPL 2026 मध्ये राजस्थान रॉयल्सचा दबदबा, पॉईंट्स टेबल, Orange Cap आणि Purple Cap सर्वच संघाच्या खिशात

Rajasthan Royals च्या यशस्वी जयस्वालने केला मोठा रेकॉर्ड, पूर्ण केले 6 चे अनोखे शतक; ठरला चौथा मानकरी
2

Rajasthan Royals च्या यशस्वी जयस्वालने केला मोठा रेकॉर्ड, पूर्ण केले 6 चे अनोखे शतक; ठरला चौथा मानकरी

MI Vs RR Live: ‘यशस्वी-वैभव’ची बॅट तळपली अन् मुंबईचा ‘करेक्ट’ कार्यक्रम; पलटणचा दारुण पराभव
3

MI Vs RR Live: ‘यशस्वी-वैभव’ची बॅट तळपली अन् मुंबईचा ‘करेक्ट’ कार्यक्रम; पलटणचा दारुण पराभव

नादच खुळा! RR च्या रवी बिश्नोईने Gujrat Titans ची ‘टायटॅनि’क बुडवली; गिलच्या टीमचा 6 रन्सने पराभव
4

नादच खुळा! RR च्या रवी बिश्नोईने Gujrat Titans ची ‘टायटॅनि’क बुडवली; गिलच्या टीमचा 6 रन्सने पराभव

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.