Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

MI vs RCB : मुंबईविरुद्धच्या विजयानंतर BCCI चा दणका! रजत पाटीदारवर मोठी कारवाई, कारण आलं समोर.. 

वानखेडे स्टेडियमवर रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि मुंबई इंडियन्स  या दोन संघात सामना खेळवण्यात आला आहे. या सामन्यात आरसीबीने एमआयचा १२ धावांनी पराभव केला आहे. या सामन्यानंतर रजत पाटीदारला बीसीसीआयने दंड ठोठावला आहे.

  • By लखन शोभा बाळकृष्ण
Updated On: Apr 08, 2025 | 02:19 PM
MI vs RCB: BCCI's shock after victory against Mumbai! Big action against Rajat Patidar, reason revealed..

MI vs RCB: BCCI's shock after victory against Mumbai! Big action against Rajat Patidar, reason revealed..

Follow Us
Close
Follow Us:

MI vs RCB : काल वानखेडे स्टेडियमवर रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि मुंबई इंडियन्स  या दोन संघात सामना रंगला होता. या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने मुंबई इंडियन्सला १२  धावांनी धूल चारली.  एमआयला त्यांच्याच घरच्याच मैदानावर पराभूत करून आरसीबीने मोठा पराक्रम केला आहे. मुंबईचा कर्णधार हार्दिक पंड्याने नाणेफेक जिंकत प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. तर आरसीबीने प्रथम फलंदाजी करत २२१ धावांचे लक्ष्य मुंबईसमोर ठेवले होते. प्रतिउत्तरात मुंबई लक्ष्याचा पाठलाग करताना २०९ धावाच करू शकली. आयपीएल २०२५  च्या हंगामात आरसीबीचा हा तिसरा विजय ठरला. या विजयानंतर देखील बीसीसीआयने आरसीबीचा कर्णधार रजत पाटीदारला दंड ठोठावला आहे.

हेही वाचा : RCB vs MI : घरात सख्खा भाऊ, मैदानात पक्का वैरी..! तोंड उतरलेल्या हार्दिकची कृणालकडून मनधरणी, म्हणाला.. पहा व्हिडिओ

बीसीसीआयकडून दंड..

वानखेडे स्टेडीयमवर मुंबई विरुद्ध आरसीबी सामना खेळवण्यात आला. या सामन्यात आरसीबीने विजय मिळवला. आरसीबीने मुंबईयासमोर  २२२  धावांचे लक्ष्य दिले होते. कर्णधार रजत पाटीदारच्या नेतृत्वाखाली आरसीबी संघाने चांगला खेळ करून मुंबई इंडियन्सला पराभूत केले. मुंबई इंडियन्सविरुद्धच्या शानदार विजयानंतर देखील रजत पाटीदार अडचणीत आला आहे. ज्यामुळे बीसीसीआयने कठोर पाऊल उचलत कारवाई केली आहे. बीसीसीआयकडून मुंबई इंडियन्सविरुद्धच्या सामन्यादरम्यान रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरूचा कर्णधार रजत पाटीदार यांच्या संघाने स्लो ओव्हर-रेट राखल्याबद्दल त्याला दंड ठोठावण्यात आला. आयपीएल मीडिया म्हटले आहे की, ‘आयपीएलच्या आचारसंहितेच्या कलम २.२ अंतर्गत, जो किमान ओव्हर-रेट गुन्ह्यांशी संबंधित आहे, या हंगामात त्याच्या संघाचा हा पहिलाच गुन्हा असल्याने, पाटीदारला १२  लाख रुपयांचा दंड ठोठावण्यात आला.’

हेही वाचा : Under-19 World Cup 2026 : टांझानियाचा भीम पराक्रम! पहिल्यांदाच ठरला २०२६ च्या १९ वर्षांखालील विश्वचषकासाठी पात्र..

राजत पाटीदार सामनावीर पुरस्काराने सन्मानीत..

आरसीबीचा कर्णधार रजत पाटीदारने मुंबईविरुद्ध ३२  चेंडूत ६४  धावांची जबरदस्त खेळी केली. या खेळीबद्दल त्याला सामनावीराचा पुरस्कार देण्यात आला आहे. परंतु, पाच वेळा आयपीएल विजेत्या संघाविरुद्धच्या शेवटच्या ओव्हरमध्ये कृणाल पंड्याने जिगरबाज गोलंदाजी केली. त्याच्या या कामगिरीचे कौतुक केले आहे. उल्लेखनीय बाब अशी की,  आरसीबीचा मुंबई इंडियन्सविरुद्ध वानखेडेवरील विजय हा या  मैदानावर १० वर्षांत पहिलाच विजय होता.

दोन्ही संघाचे प्लेइंग ११

मुंबई इंडियन्स : विल जॅक, सूर्यकुमार यादव, रोहित शर्मा, रायन रिकेल्टन (यष्टीरक्षक),  नमन धीर,हार्दिक पांड्या (कर्णधार), तिलक वर्मा,  मिचेल सँटनर, दीपक चहर, ट्रेंट बोल्ट, जसप्रीत बुमराह, विघ्नेश पुथूर.

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू: फिलिप सॉल्ट,  रजत पाटीदार (कर्णधार), विराट कोहली, देवदत्त पडिक्कल, लियाम लिव्हिंगस्टोन, जितेश शर्मा (यष्टीरक्षक), टिम डेव्हिड, कृणाल पंड्या,   जोश हेजलवूड, भुवनेश्वर कुमार, यश दयाल.

 

Web Title: Rajat patidar has been fined by bcci after the win against mumbai mi vs rcb

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 08, 2025 | 02:19 PM

Topics:  

  • bcci
  • ICC
  • IPL 2025
  • MI vs RCB
  • Rajat Patidar
  • Virat Kohli

संबंधित बातम्या

PAK W vs BAN W: अरेरे! महिला विश्वचषकात बांगलादेशकडून पाकिस्तानचा पराभव;  ७ विकेट्सने चारली धूळ 
1

PAK W vs BAN W: अरेरे! महिला विश्वचषकात बांगलादेशकडून पाकिस्तानचा पराभव;  ७ विकेट्सने चारली धूळ 

USA Cricket : यूएसए क्रिकेटचा धक्कादायक निर्णय! आयसीसीकडून निलंबित झाल्यानंतर केला दिवाळखोरीसाठी अर्ज
2

USA Cricket : यूएसए क्रिकेटचा धक्कादायक निर्णय! आयसीसीकडून निलंबित झाल्यानंतर केला दिवाळखोरीसाठी अर्ज

RCB ला नवा मालक मिळाला? अदर पूनावालाचे नाव समोर; एक्सवरील ‘त्या’ पोस्टने उडाला गोंधळ 
3

RCB ला नवा मालक मिळाला? अदर पूनावालाचे नाव समोर; एक्सवरील ‘त्या’ पोस्टने उडाला गोंधळ 

अ‍ॅशले गार्डनरने रचला इतिहास! Women’s ODI World Cup मध्ये ‘हा’ पराक्रम करणारी ठरली क्रिकेट जगातील पहिलीच खेळाडू 
4

अ‍ॅशले गार्डनरने रचला इतिहास! Women’s ODI World Cup मध्ये ‘हा’ पराक्रम करणारी ठरली क्रिकेट जगातील पहिलीच खेळाडू 

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.