Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 26 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Cockroach Janta Party |
  • Lifestyles |
  • Ashadhi Ekadashi |
  • Maharastra |
  • IND VS ZIM
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

असला कसला न्याय? दोन वेळा IPL ट्रॉफी जिंकणाऱ्या पाटीदारला BCCI ने दिला डच्चू; Rajat ने केले असे काही…

ग्वाल्हेर चित्ता संघाची सुरुवात चांगली झाली नव्हती. या संघाने 41 रन्सवर आपल्या 3 विकेट गमावल्या होत्या. अशा वेळी रजत पाटीदारने संघाचा डाव सांभाळला. त्याने अन्य फलंदाजांसोबत महत्वाच्या भागीदाऱ्या केल्या.

  • By तेजस भागवत
Updated On: Jun 08, 2026 | 02:41 PM
असला कसला न्याय? दोन वेळा IPL ट्रॉफी जिंकणाऱ्या पाटीदारला BCCI ने दिला डच्चू; Rajat ने केले असे काही...

असला कसला न्याय? दोन वेळा IPL ट्रॉफी जिंकणाऱ्या पाटीदारला BCCI ने दिला डच्चू; Rajat ने केले असे काही...

Follow Us
Follow Us:

भारतीय संघात रजत पाटीदारची मिळाले नाही स्थान 
आरसीबीने पाटीदारच्या नेतृत्वर जिंकले दोनदा विजेतेपद 
भारतीय संघ इंग्लंड व आयर्लंडच्या दौऱ्यावर जाणार

BCCI /Team India: बीसीसीआयने नुकतीच इंग्लंड आणि आयर्लंड संघासाठी भारतीय संघाची घोषणा केली आहे. 15 वर्षीय वैभव सूर्यवंशीची या संघात निवड करण्यात आली आहे. तर भारतीय टी – 20 संघाचा कर्णधार म्हणून श्रेयस अय्यरला जबाबदारी देण्यात आली आहे. मात्र सलग दोन वेळेस कर्णधार म्हणून आयपीएल ट्रॉफी जिंकणाऱ्या रजत पाटीदारला स्थान देण्यात आले नाही. आता रजत पाटीदारने प्रत्युत्तर दिले आहे.

निवड समितीने राजत पाटीदारला भारतीय संघात स्थान दिले नाही. त्याच्या दुसऱ्याच दिवशी रजत पाटीदारने सर्वांचे लक्ष आपल्याकडे वेधून घेतले आहे. मध्यप्रदेश प्रीमियर लीगमध्ये ग्वाल्हेर चित्ताकडून खेळताना रजत पाटीदारने शानदार फलंदाजी केली. त्याने 30 बॉलमध्ये शानदार 65 रन्सची खेळी केली. आपली खेळादरम्यान राजत पाटीदारने 6 चौके आणि 4 सिक्सर लगावले.

ग्वाल्हेर चित्ता संघाची सुरुवात चांगली झाली नव्हती. या संघाने 41 रन्सवर आपल्या 3 विकेट गमावल्या होत्या. अशा वेळी रजत पाटीदारने संघाचा डाव सांभाळला. त्याने अन्य फलंदाजांसोबत महत्वाच्या भागीदाऱ्या केल्या. तसेच त्याच्या 65 रन्सच्या खेळीच्या जोरावर ग्वाल्हेर चित्ता संघाने 190 रन्स पर्यन्त मजल मारली. मालवा स्टैलियन्सच्या संघाला 190 रन्सचा पाठलाग करणे शक्य झाले नाही.

‘सरपंच’ इज बॅक! Shreyas Iyer सांभाळणार T20 चा कारभार ; इंग्लंड-आयर्लंडचे धाबे दणाणले

रजत पाटीदारच्या नेतृत्वात आरसीबीने सलग दुसऱ्यांदा आयपीएलची ट्रॉफी जिंकली आहे. रजत पाटीदारने आयपीएल 2026 मध्ये 500 पेक्षा जास्त रन्स केल्या आहेत. तरी देखील बीसीसीआयने इंग्लंड आणि आयर्लंड दौऱ्यासाठी भारतीय संघाल रजत पाटीदारला स्थान दिलेले नाही. त्यामुळे क्रिकेटविश्वात आश्चर्य देखील व्यक्त केले जात आहे.

Shreyas Iyer सांभाळणार T20 चा कारभार

भारतीय संघ लवकरच इंग्लंड आणि आयर्लंड दौऱ्यावर जाणार आहे. यासाठी बीसीसीआयने आणि निवड समितीने भारतीय संघाची घोषणा केली आहे. अपेक्षेप्रमाणे श्रेयस अय्यरला भारतीय टी 20 संघाचे कर्णधारपद सोपवण्यात आले आहे. त्यामुळे आता श्रेयस अय्यरच्या नेतृत्वात भारतीय संघ खेळताना दिसणार आहे. बीसीसीआयने श्रेयस अय्यरला कर्णधार म्हणून घोषित केले आहे. तर तिलक वर्माला उपकर्णधार म्हणून जबाबदारी दिली गेली आहे. सर्वात महत्वाचे म्हणजे 15 वर्षीय वैभव सूर्यवंशीला या संघात स्थान देण्यात आले आहे. टीम इंडिया इंग्लंड आणि आयर्लंडविरुद्ध टी – 20 सामना खेळणार आहे.

Virat Kohli: टीम इंडियाला मोठा झटका; अफगाणिस्ताननंतर इंग्लंड मालिकेलाही किंग कोहली मुकणार? रिपोर्टमुळे खळबळ

भारताचा संघ: श्रेयस अय्यर (कर्णधार ), तिलक वर्मा, संजू सॅमसन, इशान किशन, अभिषेक शर्मा, वैभव सूर्यवंशी, शिवम दुबे, नितीश कुमार रेड्डी, अक्षर पटेल, वॉशिंग्टन सुंदर, वरुण चक्रवर्ती, रवी बिश्नोई, मोहम्मद सिराज, अर्शदीप सिंग, हर्षित राणा, प्रिन्स यादव

Web Title: Rajat patidar make 65 runs mp league after bcci no chance for team india

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 08, 2026 | 02:36 PM

Topics:  

  • bcci
  • indian cricket team
  • Rajat Patidar

संबंधित बातम्या

Yash Thakur चे इंटरनॅशनल पदार्पण! श्रेयस अय्यरने सोपवली डेब्यू कॅप, वाचा कशी आहे कारकीर्द?
1

Yash Thakur चे इंटरनॅशनल पदार्पण! श्रेयस अय्यरने सोपवली डेब्यू कॅप, वाचा कशी आहे कारकीर्द?

खळबळ माजवणार! भविष्यात Vaibhav Suryavanshi नावाचे वादळ येणार; बॉलिंग कोच म्हणाले, ‘आता सध्या…’
2

खळबळ माजवणार! भविष्यात Vaibhav Suryavanshi नावाचे वादळ येणार; बॉलिंग कोच म्हणाले, ‘आता सध्या…’

धक्कादायक अन् भीषण! ICC World Cup 2027 मध्ये रोहित-विराटला डच्चू? अभिनव मुकुंदनुसार कशी असणार टीम?
3

धक्कादायक अन् भीषण! ICC World Cup 2027 मध्ये रोहित-विराटला डच्चू? अभिनव मुकुंदनुसार कशी असणार टीम?

IND Vs ZIM Live: अय्यर एक तरी सामना जिंकव रे! जाणून घ्या हरारेचा पिच रिपोर्ट अन्…
4

IND Vs ZIM Live: अय्यर एक तरी सामना जिंकव रे! जाणून घ्या हरारेचा पिच रिपोर्ट अन्…

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.