Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • Marathi News |
  • Gold Rate |
  • IND vs NZ |
  • Women's Premier League 2026
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Ranji Trophy 2026 : सरफराज खानचे निवडकर्त्यांना ‘शतकी’उत्तर! रणजी ट्रॉफीमध्ये तळपली बॅट; वाचा सविस्तर 

भारताचा स्टार फलंदाज सरफराज खानने रणजी ट्रॉफीमध्ये हैदराबादच्या राजीव गांधी आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर खेळला जात असलेल्या सामन्यात मुंबईकडून खेळताना त्याने हैदराबादविरुद्ध शतक ठोकले आहे.

  • By लखन शोभा बाळकृष्ण
Updated On: Jan 22, 2026 | 05:47 PM
Ranji Trophy 2026: Sarfaraz Khan gives a 'century' reply to the selectors! His bat shone in the Ranji Trophy; read the details.

Ranji Trophy 2026: Sarfaraz Khan gives a 'century' reply to the selectors! His bat shone in the Ranji Trophy; read the details.

Follow Us
Close
Follow Us:

Sarfaraz Khan scores a century in the Ranji Trophy : भारताचा स्टार फलंदाज सरफराज खानने रणजी ट्रॉफीमध्ये पुन्हा एकदा बॅटने विरोधकांचे तोंड बंद केली आहेत. हैदराबादच्या राजीव गांधी आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर खेळला जात असलेल्या सामन्यात मुंबईकडून खेळताना त्याने हैदराबादविरुद्ध शानदार शतक खेळी केली आहे. जिथे सरफराज खानने त्याच्या दमदार खेळीने त्याच्या संघाला मजबूत स्थितीत आणण्याचे काम केले.

 

 

हेही वाचा : PCB ची जाहिरात फसली! भारतीय क्रिकेटपटूंना डीवचण्याचा प्रयत्न अंगलट; चाहत्यांनी उडवली खिल्ली; पहा VIDEO

सरफराज खानची पुन्हा शतकी खेळी

हैदराबादने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आणि चांगली सुरुवात करण्यात यशस्वी देखील झाला. मुंबई संघाच्या फक्त ८२ धावांत तीन विकेट गेल्या. त्यानंतर सरफराज खानने डाव सावरला आणि शतक झळकवले. सरफराज खानने १२० चेंडूत १०० धावा केल्या. त्यामध्ये त्याने  नऊ चौकार आणि चार षटकार मारल्या. ज्यामुळे मुंबईला २५० धावांचा टप्पा पार करता आला.

सरफराज खान हा देशांतर्गत क्रिकेटमध्ये एक गुणी खेळाडू आहे. त्याच्या प्रथम श्रेणी कारकिर्दीची आकडेवारी सिद्ध करते की, ६१ सामन्यांमधील हे त्याचे १७ वे शतक ठरले आहे आणि त्यात १६ अर्धशतके लगावली आहे. हे आकडे सरफराजची सातत्याने मोठी धावसंख्या उभारण्याची क्षमता दाखवून देतात. त्याची सरासरी ६० पेक्षा जास्त राहिली आहे. मात्र, शानदार फॉर्ममध्ये असून देखील सरफराज खानला टीम इंडियामध्ये स्थान मिळवण्यासाठी संघर्ष करावा लागत आहे.

हेही वाचा : 37 वर्षीय विराट कोहलीच्या फिटनेसचे रहस्य काय? छोले भटुरे खाऊन ‘किंग’ कसं गाजवतो मैदान? वाचा सविस्तर

तिन्ही फॉरमॅटमध्ये फलंदाजी करताना

अलिकडेच सरफराज खान फॉर्म दर्शवितो की तो त्याच्या फॉर्मच्या शिखरावर आहे. डिसेंबरमध्ये, त्याने सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीमध्ये शतक ठोकले होते. त्यानंतर, ३१ डिसेंबर रोजी, त्याने विजय हजारे ट्रॉफीमध्ये गोवा विरुद्ध १५७ धावांची स्फोटक खेळी खेळली, ज्यामध्ये अनेक षटकारांचा समावेश होता. आणि आता, २२ जानेवारी रोजी, त्याने रणजी ट्रॉफीमध्ये हैदराबादविरुद्ध फक्त १२० चेंडूत त्याचे शतक पूर्ण केले. त्याच्या फॉर्म भारतीय संघात परतण्यासाठी  फायदेशीर ठरण्याची शक्यता आहे.

भारताचा ४८ धावांनी विजय

पहिल्या टी-२० सामन्यात भारताने प्रथम फलंदाजी केली. भारताकडून अभिषेक शर्माच्या ८४ धावा, रिंकू सिंगच्या नाबाद ४४ धावा, कर्णधार सूर्यकुमार यादव ३२ धावा आणि हार्दिक पंड्याने २५ धावांच्या जोरावर भारताने ७ गडी गमावून २३८ धावा केल्या. प्रतिउत्तरात न्यूझीलंडकहा संघ निर्धारित षटकात ७ गाडी गमावून १९० धावाच करू शकला. परिणामी, भारताने हा सामना ४८ धावांनी जिंकत मालिकेत १-० अशी आघाडी घेतली आहे.

Web Title: Ranji trophy 2026 sarfaraz khan scores a century against hyderabad in the ranji trophy

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 22, 2026 | 05:47 PM

Topics:  

संबंधित बातम्या

आता या स्पर्धेत दिसतील शुभमन गिल आणि रवींद्र जडेजा, 22 जानेवारी रोजी उतरणार मैदानात
1

आता या स्पर्धेत दिसतील शुभमन गिल आणि रवींद्र जडेजा, 22 जानेवारी रोजी उतरणार मैदानात

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.