Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 14 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

‘… अन् त्याला बेंचवर बसवले आहे’; Vaibhav Sooryavanshi वरून रवी शास्त्रींचा टीम इंडियाला घरचा आहेर

भारत नुकताच आयर्लंडविरुद्ध 2 सामन्यांची मालिका खेळून आला आहे. त्यात भारताचा पराभव झाला आहे. या दोन्ही सामन्यात वैभव सूर्यवंशीला खेळवले जाईल अशी अपेक्षा होती.

  • By तेजस भागवत
Updated On: Jul 02, 2026 | 08:21 AM
‘… अन् त्याला बेंचवर बसवले आहे’; Vaibhav Sooryavanshi वरून रवी शास्त्रींचा टीम इंडियाला घरचा आहेर
Follow Us
Follow Us:
  • भारत-इंग्लंड टी 20 सामना पावसामुळे रद्द 
  • पहिल्या सामन्यात वैभवला डेब्यू करण्याची संधी नाहीच 
  • कर्णधार श्रेयस अय्यरचे अर्धशतक झाले व्यर्थ 
India Vs England: काल भारत विरुद्ध इंग्लंड यांच्यातील टी 20 सिरिजमधील पहिला सामना खेळवण्यात आला. भारताने प्रथम फलंदाजी करताना 20 ओव्हर्समध्ये 189 रन्स केल्या. कर्णधार श्रेयस अय्यर आणि अभिषेक शर्माने शानदार अर्धशतक लगावले. मात्र पावसामुळे हा सामना रद्द करावा लागला. मात्र कालच्या सामन्यात देखील वैभव सूर्यवंशीला स्थान देण्यात आले नव्हते. आता यावरून भारताचे माजी मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी भारतीय टीम मॅनेजमेंटला (Gautam Gambhir) एक महत्वाचा सल्ला दिला आहे.

भारत नुकताच आयर्लंडविरुद्ध 2 सामन्यांची मालिका खेळून आला आहे. त्यात भारताचा पराभव झाला आहे. या दोन्ही सामन्यात वैभव सूर्यवंशीला खेळवले जाईल अशी अपेक्षा होती. मात्र मॅनेजमेंटने अभिषेक शर्मा आणि संजू सॅमसनवर विश्वास दर्शवला. मात्र आयर्लंडविरुद्ध आणि इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या सामन्यात संजू सॅमसन अपयशी ठरला आहे. तीनही सामन्यांमध्ये वैभव सूर्यवंशीला खेळवले गेले नाही. त्यामुळे आटा रवी शास्त्री यांनी मॅनेजमेंटला सल्ला दिला आहे.

IND vs ENG : पावसामुळे पहिला T-20 सामना रद्द; श्रेयस अय्यर आणि अभिषेक शर्मा यांची अर्धशतके ठरली व्यर्थ

काय म्हणाले रवी शास्त्री?

वैभव सूर्यवंशीला आयर्लंडविरुद्ध खेळवायला हवे होते. तिथले स्टेडियम लहान होते. पीच स्लो होते, तर त्याने चांगली खेळी केली असती. आता इंग्लंडविरुद्ध पण संधी मिळेल की माहिती नाही, मात्र लवकरात लवकर त्याला खेळवले पाहिजे. आयपीएलमध्ये त्याने सर्व वेगवान गोलंदाजांची धुलाई केली आहे आणि तुम्ही त्याला अजून बेंचवर बसवले आहे.

"Arrey, woh khelna chahiye tha yaar!" 👀 Ravi Shastri's brutally honest take on Vaibhav Sooryavanshi 💬 Watch #ENGvIND, 2nd T20I on 4th July, 6 PM onwards, LIVE on Sony Sports Network TV channels.#SonySportsNetwork #MamlaPersonalHai #ExtraaaInnings pic.twitter.com/0S9yMguEig — Sony Sports Network (@SonySportsNetwk) July 1, 2026

भारत इंग्लंड यांच्यातील पहिला सामना पावसामुळे रद्द झाला आहे. मात्र या सामन्यात देखील वैभव सूर्यवंशीला स्थान देण्यात आले नव्हते. आयर्लंडविरुद्ध देखील त्याला संधी देण्यात आली नाही. त्यावरून सोशल मिडियावरून चाहत्यांनी नाराजी व्यक्त केली होती. अनेक दीगगाक क्रिकेटपटू यांनी देखील त्याला खेळवायला हवे होते असे मत व्यक्त केले होते.

IND vs ENG Live Score : टीम इंडियाने इंग्लंडला दिले १९० धावांचे लक्ष्य! अभिषेक शर्मा आणि श्रेयस अय्यरची वादळी अर्धशतके

पावसामुळे पहिला T-20 सामना रद्द

भारत आणि इंग्लंड यांच्यातील पाच सामन्यांची टी२० मालिका सुरू झाली. पहिला सामना बुधवारी रात्री (भारतीय प्रमाणवेळेनुसार) चेस्टर-ले-स्ट्रीट येथील रिव्हरसाइड मैदानावर खेळला गेला. मात्र, पावसामुळे सामन्याचा निकाल लागू शकला नाही आणि सामना रद्द करण्यात आला. इंग्लंडच्या भूमीवर टी-२० आंतरराष्ट्रीय सामन्यात अर्धशतक झळकावणारा श्रेयस अय्यर हा पहिला भारतीय कर्णधार ठरला आहे. भारताचा नवीन टी-20 कर्णधार श्रेयस अय्यरसाठी आयर्लंड दौरा ही एक विशेष आठवण आहे. इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या टी-२० सामन्यातील त्याच्या अर्धशतकाने हे सिद्ध केले की तो कोणापेक्षाही कमी नाही. भारतीय कर्णधार श्रेयस अय्यरने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला.

 

Web Title: Ravi shastri angry statement about team india management not given chance to vaibhav sooryvanshi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 02, 2026 | 08:19 AM

Topics:  

  • Gautam Gambhir
  • India vs England
  • Ravi Shastri
  • Vaibhav Sooryavanshi

संबंधित बातम्या

IND vs SL: श्रीलंकेविरुद्ध टीम इंडिया हरली तरी Gautam Gambhir यांची खुर्ची कायम? BCCI चा मोठा निर्णय
1

IND vs SL: श्रीलंकेविरुद्ध टीम इंडिया हरली तरी Gautam Gambhir यांची खुर्ची कायम? BCCI चा मोठा निर्णय

Vaibhav Sooryavanshi: फक्त २ सिक्स आणि वैभव सूर्यवंशीचा होणार महारेकॉर्ड, अफगाणिस्तानविरूद्ध कहर!
2

Vaibhav Sooryavanshi: फक्त २ सिक्स आणि वैभव सूर्यवंशीचा होणार महारेकॉर्ड, अफगाणिस्तानविरूद्ध कहर!

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.