Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 10 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Nana Patekar |
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

दुबळ्या आयर्लंडने काढली भारताची लाज; T20 मालिका गमावताच भडकला R. Ashwin, म्हणाला…

भारतासाठी हा पराभव अनपेक्षित असला तरी परिस्थितीचा, कठोर वास्तवाचा धडा देणारा होता. भारतीय फलंदाजांना आयपीएलच्या फलंदाजीसाठी अनुकूल खेळपट्टीची सवय झाली आहे.

  • By तेजस भागवत
Updated On: Jun 29, 2026 | 02:21 PM
दुबळ्या आयर्लंडने काढली भारताची लाज; T20 मालिका गमावताच भडकला R. Ashwin, म्हणाला...

दुबळ्या आयर्लंडने काढली भारताची लाज; T20 मालिका गमावताच भडकला R. Ashwin, म्हणाला...

Follow Us
Follow Us:
  • आयर्लंडविरुद्ध हरताच रवीचंद्रन आश्विनची संतप्त प्रतिक्रिया
  • श्रेयस अय्यरच्या नेतृत्वात आयर्लंडकडून भारताचा पराभव 
  • आयर्लंडने भारताला दिला व्हाईटवॉश  
India Vs Ireland T20 Series: नुकतीच भारत विरुद्ध आयर्लंड यांच्यात दोन सामन्यांची ति 20 सिरिज पार पडली. या दोन्ही सामन्यांमध्ये आयर्लंडने भारताचा दणदणीत पराभव केला आहे. श्रेयस अय्यर कर्णधार म्हणून सुरुवातीलाच अपयशी ठरला आहे. दोन्ही सामन्यांत वैभव सूर्यवंशीला स्थान न दिल्यामुळे सोशल मिडियावर देखील संताप व्यक्त केला जात आहे. त्यातच आता भारताचा माजी फिरकीपटू आर. अश्विनने संतप्त प्रतिक्रिया दिली आहे.

भारत अन् आयर्लंडमध्ये दोन टी 20 सामन्यांची मालिका पार पडली. या दोन्ही सामन्यांमध्ये भारताचा पराभव झाला आहे. आयर्लंडने पहिला सामना 34 रन्सने तर दूसरा सामना केवळ 1 रन्सने जिंकला आहे. त्यामुळे भारताचा 2-0 असा पराभव झाला आहे. यावर आता आर. अश्विनने प्रतिक्रिया दिली आहे.

IND vs IRE: भारतीय संघाने घालवली लाज, आयर्लंडने रचला इतिहास; 3 दिवसात 2 पराभव

काय म्हणाला आर. अश्विन?

भारतासाठी हा पराभव अनपेक्षित असला तरी परिस्थितीचा, कठोर वास्तवाचा धडा देणारा होता. भारतीय फलंदाजांना आयपीएलच्या फलंदाजीसाठी अनुकूल खेळपट्टीची सवय झाली आहे. तिथे फटके मारणे सोपे असते. मात्र आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील कठीण खेळपट्टीवर फलंदाजी करताना अडचण येऊ शकते. तिथल्या खेळपट्टी आयपीएलच्या खेळपट्टीप्रमाणे चांगल्या नव्हत्या. भारतीय फलंदाजीतील अनेक खेळाडू आयपीएलमधील आले आहेत. जेव्हा ते इंटरनॅशनल क्रिकेट खेळतील तेव्हा त्यांची खरी कसोटी असणार आहे.

भारतीय संघाने घालवली लाज

आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये एक अशी मोठी उलथापालथ पाहायला मिळाली, ज्याची कोणी कल्पनाही केली नसेल. क्रिकेटमधील महासत्ता मानल्या जाणाऱ्या भारतीय संघाला आयर्लंडकडून टी-२० मालिकेत दारुण पराभव पत्करावा लागला. आयर्लंडने केवळ शानदार कामगिरी करत भारतीय संघाला पराभूत केले नाही, तर मालिकेत भारताला व्हाईटवॉश देत क्रिकेट इतिहासात एक नवीन सुवर्ण अध्याय लिहिला.

IND vs ENG: नव्याने सुरूवात! आता इंग्लंडला भिडणार Team India, पूर्ण शेड्युलची लिस्ट

क्रिकेटच्या इतिहासात पहिल्यांदाच आयर्लंडने भारताविरुद्ध टी-२० आंतरराष्ट्रीय द्विपक्षीय मालिका जिंकली आहे. या ऐतिहासिक विजयाने आयर्लंड संघाने हे सिद्ध केले की आधुनिक क्रिकेटमध्ये कोणत्याही संघाला कमी लेखणे महागात पडू शकते. आयर्लंडने दिलेल्या १५५ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना भारतीय संघ ९ गडी गमावून केवळ १५३ धावाच करू शकला आणि एका धावेने सामना गमावला. आयर्लंडने ही मालिका २-० ने जिंकली. यावेळीदेखील वैभव सूर्यवंशीला डावलले.

 

Web Title: Ravichandran ashwin angry statement about ireland beat team india 2 0 in t20 series

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 29, 2026 | 02:21 PM

Topics:  

  • ind vs ire
  • R Ashwin
  • Shreyas Iyer

संबंधित बातम्या

IND vs WI: वैभव सूर्यवंशी IN, संजू सॅमसन OUT! वेस्ट इंडिजविरुद्धच्या दुसऱ्या T20 मध्ये अशी असेल भारताची Playing 11?
1

IND vs WI: वैभव सूर्यवंशी IN, संजू सॅमसन OUT! वेस्ट इंडिजविरुद्धच्या दुसऱ्या T20 मध्ये अशी असेल भारताची Playing 11?

Shreyas Iyer चा ‘वन-मॅन शो’ ! शतक ठोकलं अन् ‘किंग’ कोहलीचा विक्रम मोडला; वेस्ट इंडिजविरुद्ध रचला इतिहास
2

Shreyas Iyer चा ‘वन-मॅन शो’ ! शतक ठोकलं अन् ‘किंग’ कोहलीचा विक्रम मोडला; वेस्ट इंडिजविरुद्ध रचला इतिहास

IND VS WI: आग ओकायला Team India चे बॅटसमन तयार; इंडिजविरुद्ध कुठे होणार दुसरा T20 सामना?
3

IND VS WI: आग ओकायला Team India चे बॅटसमन तयार; इंडिजविरुद्ध कुठे होणार दुसरा T20 सामना?

Shreyas Iyer: श्रेयस अय्यरच्या शतकीय खेळीने झाले अनेक रेकॉर्ड, आकड्यात जाणून घ्या भारताचा ऐतिहासिक विजय
4

Shreyas Iyer: श्रेयस अय्यरच्या शतकीय खेळीने झाले अनेक रेकॉर्ड, आकड्यात जाणून घ्या भारताचा ऐतिहासिक विजय

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.