Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • raj thackeray |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • crime news |
  • devendra fadnavis
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

IPL 2026 मध्ये गोलंदाज ठोकणार शतक! ‘स्विंग’चा बादशाह Bhuvneshwar Kumar करणार ‘हा’ विक्रम

RCB Vs SRH: यंदा भुवनेश्वर कुमार  'पर्पल कॅप'च्या शर्यतीतही आहे. त्याने आतापर्यंत 13 सामन्यांत 24 4विकेट्स घेतल्या आहेत.  त्याने आतापर्यंत 99 विकेट्स घेतल्या आहेत.

  • By तेजस भागवत
Updated On: May 22, 2026 | 06:54 PM
IPL 2026 मध्ये गोलंदाज ठोकणार शतक! ‘स्विंग’चा बादशाह Bhuvneshwar Kumar करणार ‘हा’ विक्रम
Follow Us
Close
Follow Us:

विराट कोहली नव्या रेकॉर्डपासून 58 रन्स दूर 
भुवनेश्वर कुमारने गाजवले आयपीएल 2026 
आजच्या सामन्यावर पावसाचे सावट

Tata IPL 2026 SRH Vs RCB Live Updates: थोड्याच वेळात सनरायझर्स हैदराबाद विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगलोरमध्ये सामना सुरू होणार आहे. दरम्यान यंदाच्या आयपीएलमधला हा दोन क्वालिफाय झालेल्या संघांमध्ये सामना होणार आहे. आरसीबीकडून सध्या भुवनेश्वर कुमार हा जबरदस्त फॉर्ममध्ये आहे. आज केवळ 1 विकेट घेतल्यावर भुवनेश्वर कुमार नवा रेकॉर्ड रचण्याच्या तयारीत आहे.

यंदाच्या हंगामात भुवनेश्वर कुमारने आरसीबीकडून भेदक आणि अचूक गोलंदाजी केली आहे. तो सध्या जबरदस्त फॉर्ममध्ये आहे. लवकरच भारतीय संघात एन्ट्री होण्याची शक्यता आहे. आज एसआरएचविरुद्ध भुवनेश्वर कुमार नवा रेकॉर्ड रचण्याच्या तयारीत आहे भुवनेश्वर कुमारने आपल्या संपूर्ण आयपीएल कारकिर्दीत आतापर्यंत 161 पेक्षा जास्त सामन्यांमध्ये गोलंदाजी केली आहे. पॉवर प्ले मध्ये तूफान गोलंदाजी करणारा भुवनेश्वर कुमार शेवटच्या ओव्हर्समध्ये तितकाच घातक ठरत आहे.

IPL 2026: नशिबाचा खेळ की कष्टाचं फळ? 4 संघ अन् जागा 1; प्लेऑफसाठी ‘कांटे की टक्कर’

यंदा भुवनेश्वर कुमार  ‘पर्पल कॅप’च्या शर्यतीतही आहे. त्याने आतापर्यंत 13 सामन्यांत 24 4विकेट्स घेतल्या आहेत.  त्याने आतापर्यंत 99 विकेट्स घेतल्या आहेत. जर का आजच्या सामन्यात भुवनेश्वर कुमारने 1 विकेट घेतली,तर तो नवा रेकॉर्ड रचणार आहे. त्याने आजच्या सामन्यात 1 विकेट घेतल्यावर डेथ ओव्हर्समध्ये 100 विकेट्स घेणारा पहिला भारतीय गोलंदाज ठरणार आहे.

प्लेऑफसाठी ‘कांटे की टक्कर’

आयपीएलच्या २०२६ च्या हंगामात शर्यत आता अत्यंत रोमांचक वळणावर पोहोचली आहे. तीन संघांनी आधीच प्लेऑफमध्ये प्रवेश निश्चित केला असून चौथ्या आणि अंतिम जागेसाठी चार संघांमध्ये जबरदस्त रस्सीखेच सुरू आहे. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु, सनरायझर्स हैदराबाद आणि गुजरात टायटन्स यांनी प्लेऑफमधील आपले स्थान मजबूत केले आहे. तर, राजस्थान रॉयल्स, पंजाब किंग्स, कोलकाता नाइट रायडर्स आणि दिल्ली कॅपिटल्स या संघाचे भवितव्य आता उर्वरित सामन्यांच्या निकालांवर अवलंबून आहे. गुजरातने चेन्नईवर मोठा विजय मिळवत टॉप-2 मध्ये स्थान जवळपास पक्के केले, तर चेन्नई सुपर किंग्स अधिकृतपणे स्पर्धेबाहेर पडली आहे.

Vinesh Phogat: WFI च्या भूमिकेवर न्यायालय नाराज; विनेश फोगाट प्रकरणात दिल्ली हायकोर्टाचे महत्त्वाचे निरीक्षण

रॉयस चॅलेंजर्स बंगळुरु सध्या १८ गुण आणि +१.०६५ च्या नेट रन रेटसह अव्वल स्थानी आहे. चेन्नईविरुद्धच्या शानदार विजयामुळे गुजरात संघ १८ गुण +०.६९५ वर पोहोचला आहे. तर हैदराबाद संघ १६ गुणांसह गुणतालिकेत तिसऱ्या स्थानावर आहेत. आरसीबीचा शेवटचा साखळी सामना सनरायझर्स हैदराबादविरुद्ध होणार आहे. हैदराबादचा पराभव करुन ते गुणतालिकेत आपले अव्वल स्थान कायम ठेवू शकतात . हा विजय त्यांना २० गुणांपर्यंत नेईल आणि क्वालिफायर १ मधील त्यांचे स्थान निश्चित करेल.

Web Title: Rcb bowler bhuvneshar kumar make news record taken 1 wickets against srh tata ipl 2026

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 22, 2026 | 06:54 PM

Topics:  

  • Bhuvneshwar Kumar
  • IPL 2026
  • RCB

संबंधित बातम्या

IPL 2026: नशिबाचा खेळ की कष्टाचं फळ? 4 संघ अन् जागा 1; प्लेऑफसाठी ‘कांटे की टक्कर’
1

IPL 2026: नशिबाचा खेळ की कष्टाचं फळ? 4 संघ अन् जागा 1; प्लेऑफसाठी ‘कांटे की टक्कर’

IPL 2026: मैदानात न उतरताही ‘थाला’चाच जलवा; MS Dhoni ने मोडली 18 वर्षांची परंपरा
2

IPL 2026: मैदानात न उतरताही ‘थाला’चाच जलवा; MS Dhoni ने मोडली 18 वर्षांची परंपरा

भयानक वादळ! IPL 2026 मध्ये रन्सचा पाऊस पडणार; SRH ला टॉप 2 मध्ये जाण्यासाठी थेट…
3

भयानक वादळ! IPL 2026 मध्ये रन्सचा पाऊस पडणार; SRH ला टॉप 2 मध्ये जाण्यासाठी थेट…

MS Dhoni निवृत्ती घेणार? CSK चा कर्णधार ऋतुराज गायकवाडने केले मोठे विधान; म्हणाला…
4

MS Dhoni निवृत्ती घेणार? CSK चा कर्णधार ऋतुराज गायकवाडने केले मोठे विधान; म्हणाला…

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.