Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • BMC Election 2026 |
  • PMC Election 2026 |
  • Nagpur Municipal Corporation Election 2026 |
  • Municipal Election |
  • Municipal Election Result 2026
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

IPL 2025 : ‘या खेळपट्टीवर १२३ चा स्ट्राईक रेट निराशाजनक’, भारताचा दिग्गज क्रिकेटपटू विराट कोहलीच्या खेळीवर संतापला

इंडियन प्रीमियर लीग २०२५ च्या अंतिम सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूकडून पंजाब किंग्जविरुद्ध अनुभवी फलंदाज विराट कोहलीने ३५ चेंडूत ४३ धावा केल्या. या खेळीदरम्यान त्याने ३ चौकार मारले.

  • By श्वेता झगडे
Updated On: Jun 03, 2025 | 10:24 PM
'या खेळपट्टीवर १२३ चा स्ट्राईक रेट निराशाजनक', भारताचा दिग्गज क्रिकेटपटू विराट कोहलीच्या खेळीवर संतापला

'या खेळपट्टीवर १२३ चा स्ट्राईक रेट निराशाजनक', भारताचा दिग्गज क्रिकेटपटू विराट कोहलीच्या खेळीवर संतापला

Follow Us
Close
Follow Us:

RCB vs PBKS IPL 2025 Final: इंडियन प्रीमियर लीग २०२५ च्या अंतिम सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (RCB) ने मंगळवारी (३ जून) पंजाब किंग्ज (पीबीकेएस) विरुद्ध ९ विकेटवर १९० धावा केल्या. मात्र अनुभवी फलंदाज विराट कोहलीने ४३ धावा केल्या, परंतु त्यासाठी त्याने ३५ चेंडू घेतले. त्याने १२२.८६ च्या स्ट्राईक रेटने धावा केल्या. विराटच्या या खेळीवर आता प्रतिक्रिया उमटत आहे.

याचदरम्यान आता भारतीय संघाचा माजी अष्टपैलू खेळाडू इरफान पठाण विराट कोहलीच्या या खेळीवर संतापला. त्याने नरेंद्र मोदी स्टेडियमच्या खेळपट्टीवर १२३ चा स्ट्राईक रेट निराशाजनक असल्याचे म्हटले. पठाणने कोहलीविरुद्ध पंजाब किंग्जच्या रणनीतीबद्दलही सांगितले. श्रेयस अय्यरच्या गोलंदाजांनी शॉर्ट आणि स्लो बॉलने कोहली फारसा टिकला नाही.

Shreyas Iyer चा अफलातून झेल! गगनाला भिडेलल्या चेंडूला क्षणात टिपले..

२०० पेक्षा कमी धावसंख्या

आयपीएलच्या या हंगामात अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर २०० पेक्षा कमी धावसंख्या करण्यात आले . मुंबई इंडियन्सने क्वालिफायर-२ मध्ये २०० पेक्षा जास्त धावसंख्या उभारली होती. पंजाब किंग्जने एक षटक शिल्लक असताना लक्ष्य गाठले. अशा परिस्थितीत, पहिल्यांदाच जेतेपद जिंकण्यासाठी आरसीबीचा धावसंख्या कमी ठरू शकतो.

They kept bowling short and slow balls to Virat Kohli. Strike rate of 123 after 35 balls on this pitch is disappointing. — Irfan Pathan (@IrfanPathan) June 3, 2025

१२३ चा स्ट्राईक रेट निराशाजनक

आरसीबीकडून सलामीला आलेल्या कोहलीने ३५ चेंडूत ३ चौकारांसह ४३ धावा काढल्या. तो १५ व्या षटकात बाद झाला. त्यानंतर आरसीबीचा धावसंख्या ४ बळींसाठी १३१ धावा असा होता. अजमतुल्ला उमरझाईने स्वतःच्या चेंडूवर कोहलीचा झेल टिपला. यानंतर, कोहलीला लक्ष्य करत पठाणने एक्सवर लिहिले, “त्याने विराट कोहलीला सतत शॉर्ट आणि स्लो बॉल टाकले. या खेळपट्टीवर ३५ चेंडूंनंतर १२३ चा स्ट्राईक रेट निराशाजनक आहे.”

जेमीसन-अर्शदीप यांनी ३-३ विकेट्स घेतल्या

पंजाब किंग्जच्या गोलंदाजांनी आयपीएल २०२५ च्या अंतिम सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूला ९ बाद १९० धावांवर रोखण्यात चांगली कामगिरी केली. पंजाब किंग्जकडून युजवेंद्र चहलने ४ षटकांत ३७ धावांत १ बळी घेतला. काइल जेमीसनने ४८ धावांत ३ बळी घेतले. भारताचा आघाडीचा टी-२० गोलंदाज अर्शदीप सिंगने ४० धावांत ३ बळी घेतले. त्याने शेवटच्या षटकात तीन बळी घेतले.

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचे पंजाब किंग्जसमोर १९१ धावांचे आव्हान; अय्यरसेना आयपीएल टायटलपासून एक पाऊल दूर

Web Title: Rcb vs pbks ipl 2025 final irfan pathan criticize virat kohli innings royal challengers bengaluru vs punjab kings

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 03, 2025 | 10:24 PM

Topics:  

  • cricket
  • IPL 2025
  • PBKS vs RCB
  • Sports

संबंधित बातम्या

विराटने दिला नकार, पण सुरक्षा कर्मचाऱ्यांनी एका चाहत्याला मारली कानशिलात! सामन्यादरम्यान झाला Video Viral
1

विराटने दिला नकार, पण सुरक्षा कर्मचाऱ्यांनी एका चाहत्याला मारली कानशिलात! सामन्यादरम्यान झाला Video Viral

बांगलादेशी खेळाडूंनी बीपीएलवर टाकला बहिष्कार, सामन्यापूर्वी स्टेडियममध्येच पोहोचले नाहीत प्लेअर्स! वाचा सविस्तर
2

बांगलादेशी खेळाडूंनी बीपीएलवर टाकला बहिष्कार, सामन्यापूर्वी स्टेडियममध्येच पोहोचले नाहीत प्लेअर्स! वाचा सविस्तर

हरभजन सिंगने सूर्यकुमार यादवबद्दल केले मोठे विधान, सांगितले कधी करणार कर्णधार फलंदाजीतून पुनरागमन
3

हरभजन सिंगने सूर्यकुमार यादवबद्दल केले मोठे विधान, सांगितले कधी करणार कर्णधार फलंदाजीतून पुनरागमन

U19 World Cup 2026 : भारतीय संघ वर्ल्डकप मिशनसाठी सज्ज! आयुष म्हात्रेने नाणेफेक जिंकले, करणार गोलंदाजी…
4

U19 World Cup 2026 : भारतीय संघ वर्ल्डकप मिशनसाठी सज्ज! आयुष म्हात्रेने नाणेफेक जिंकले, करणार गोलंदाजी…

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.