Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 8 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Table Tennis: रोहित देसाईचा थरारक विजय! सुयोग पाटीलला नमवत पटकावले ‘प्लेअर्स कप २०२६’ चे विजेतेपद

१५ वर्षांखालील मुलांच्या गटात दुसऱ्या फेरीत अव्वल मानांकित शारंग गवळीने साहिल भोरकरचा  ११-६, ११-७, ११-६ असा तर, आठव्या मानांकित नीरव मुळ्येने ध्रुव अग्रवालचा  ११-४, ११-३, ११-६ असा पराभव करून आगेकूच केली.

  • By तेजस भागवत
Updated On: Aug 08, 2026 | 04:22 PM
Table Tennis: रोहित देसाईचा थरारक विजय! सुयोग पाटीलला नमवत पटकावले ‘प्लेअर्स कप २०२६’ चे विजेतेपद
Follow Us
Follow Us:
  • रोहित देसाईला जिल्हा टेबल टेनिस स्पर्धेचे विजेतेपद
  • पुण्यात बालुफ ऑटोमेशन ‘प्लेअर्स कप 2026’ स्पर्धेचे आयोजन 
  • ‘शारदा स्पोर्ट्स सेंटर’ येथे सुरू होती टेनिस स्पर्धा 
पुणे: पुणे जिल्हा टेबल टेनिस संघटनेतर्फे आयोजित व माजी टेबल टेनिसपटू यांच्या वतीने पुरस्कृत बालुफ ऑटोमेशन ‘प्लेअर्स कप 2026 पुणे जिल्हा टेबल टेनिस अजिंक्यपद स्पर्धेत  ४० वर्षांवरील पुरुष गटात रोहित देसाई याने विजेतेपद संपादन केले. पुण्यातील  ‘शारदा स्पोर्ट्स सेंटर’ येथे सुरू असलेल्या या स्पर्धेत ४० वर्षांवरील पुरुष गटात अंतिम लढतीत दुसऱ्या मानांकित रोहित देसाई याने अव्वल मानांकित सुयोग पाटीलचा ९-११, ११-९, १०-१२, ११-७, ११-८  असा पराभव करून विजेतेपद पटकावले.

१५ वर्षांखालील मुलांच्या गटात दुसऱ्या फेरीत अव्वल मानांकित शारंग गवळीने साहिल भोरकरचा  ११-६, ११-७, ११-६ असा तर, आठव्या मानांकित नीरव मुळ्येने ध्रुव अग्रवालचा  ११-४, ११-३, ११-६ असा पराभव करून आगेकूच केली. चौथ्या मानांकित आर्यन वानखेडे याने अयान दाभोळकरवर ११-४, ११-३, ११-२ असा  विजय मिळवला.

निकाल : ४० वर्षांवरील पुरुष गट : उपांत्यपूर्व फेरी : 

सुयोग पाटील [१] वि. वि. संजय पटेल ११-७, ११-४, ११-६;

स्वानंद बेडेकर [४] वि. वि. ओंकार जोग ११-६, ९-११, १२-१०, ११-६;

मनोज फडके  वि. वि. जोगेश जैन ११-८, ११-५, ११-७;
रोहित देसाई[2] वि.वि.प्रदीप गुप्ता 11-8,11-6,11-6;

पुण्यात Table Tennis स्पर्धेचा थरार! श्रेयस माणकेश्वर, सई कुलकर्णी यांची बाजी; तर 60 वर्षांवरील गटात…

उपांत्य फेरी 
सुयोग पाटील [१]  वि. वि. स्वानंद बेडेकर [४] ५-११, ११-५, ६-११, ११-७, ११-९;
रोहित देसाई [२] वि. वि. मनोज फडके ११-५, ८-११, ११-६, ११-४;
अंतिम फेरी : रोहित देसाई [२] वि. वि. सुयोग पाटील [१] ९-११, ११-९, १०-१२, ११-७, ११-८;

१५ वर्षांखालील मुले : दुसरी फेरी :

शारंग गवळी [१] वि. वि. साहिल भोरकर ११-६, ११-७, ११-६
निवेद जैन  वि. वि. विहान घाटकर ११-८, ११-४, ११-८
एल्विस टॉम  वि. वि. अर्णव राजपूत ११-४, ११-४, ११-३
नीरव मुळ्ये [८] वि. वि. ध्रुव अग्रवाल ११-४, ११-३, ११-६
ऋग्वेद दांडेकर [५] वि. वि. अर्णव होनप ११-३, ११-८, ११-८

Table Tennis: पुण्याच्या खेळाडूंचा दबदबा! हरीश साळवी चॅम्पियन, प्रदीप गुप्ताचाही कडवा संघर्ष

अंगद भार्गवे  वि. वि. क्षितिज अवधानी १०-१२, ११-२, ८-११, ११-८, ११-८
आर्यन वानखेडे [४] वि. वि. अयान दाभोळकर ११-४, ११-३, ११-२

Web Title: Rohit desai thrilling victory defeated suyog patil to clinch the players cup 2026 title pune news

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 08, 2026 | 04:22 PM

Topics:  

  • pune news
  • Sports News
  • Table Tennis

संबंधित बातम्या

पुणे पोलिसांच्या ‘धिंड पॅटर्न’ला ब्रेक! अटक आरोपींचे फोटो-व्हिडिओ प्रसिद्ध करण्यासही बंदी
1

पुणे पोलिसांच्या ‘धिंड पॅटर्न’ला ब्रेक! अटक आरोपींचे फोटो-व्हिडिओ प्रसिद्ध करण्यासही बंदी

आनंदाची बातमी! पुणे जिल्ह्यातील 38 हजार 970 शेतकरी कर्जमुक्त; तब्बल 345 कोटी…
2

आनंदाची बातमी! पुणे जिल्ह्यातील 38 हजार 970 शेतकरी कर्जमुक्त; तब्बल 345 कोटी…

एफआरपीची चुकीची आकडेवारी देणाऱ्या कारखान्यांवर कारवाई करा; साखर आयुक्तांकडे मागणी
3

एफआरपीची चुकीची आकडेवारी देणाऱ्या कारखान्यांवर कारवाई करा; साखर आयुक्तांकडे मागणी

Maharashtra Breaking News Live Updates Today: प्रशांत किशोर यांच्या अटीमुळे राष्ट्रवादीत नव्या वादाची ठिणगी 
4

Maharashtra Breaking News Live Updates Today: प्रशांत किशोर यांच्या अटीमुळे राष्ट्रवादीत नव्या वादाची ठिणगी 

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.