Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Election 2025 |
  • Delhi Blast |
  • Bihar Election 2025 |
  • Ind vs SA Test |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Rohit Sharma Retirement : सिडनी टेस्टनंतर रोहित शर्मा घेणार संन्यास? ‘या’ दिवशी करणार टेस्ट करिअरला ‘अलविदा’

रोहित शर्माची कसोटी कारकीर्द लवकरच संपणार आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, टीम इंडियाचा कर्णधार सिडनीमध्ये आपल्या करिअरमधील शेवटची कसोटी खेळू शकतो. जर टीम इंडिया वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम फेरीत पोहोचली नाही तर सिडनी

  • By युवराज भगत
Updated On: Dec 30, 2024 | 04:04 PM
AUS vs IND 2nd Test After The Crushing Defeat Against Australia Rohit Sharma's Name has been Registered as a shameful Record, he is included in List of Kohli and Dhoni

AUS vs IND 2nd Test After The Crushing Defeat Against Australia Rohit Sharma's Name has been Registered as a shameful Record, he is included in List of Kohli and Dhoni

Follow Us
Close
Follow Us:

Rohit Sharma Retirement : भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया चौथ्या कसोटी सामन्यात टीम इंडियाचा दारुण पराभव झाला. भारतीय फलंदाजी पूर्णपणे फ्लॉप झाल्याचे पाहायला मिळाले. कर्णधार रोहित शर्मादेखील दोन्ही डावांमध्ये सपशेल अपयशी ठरला. मेलबर्न कसोटीत टीम इंडियाच्या पराभवानंतर मोठी बातमी येत आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, रोहित शर्मा लवकरच टेस्ट क्रिकेटला अलविदा करणार आहे. सिडनी कसोटीनंतर रोहित शर्मा निवृत्त होणार असल्याचा दावा केला जात आहे. सिडनी कसोटी ३ जानेवारीपासून सुरू होणार आहे. हा सामना पूर्ण पाच दिवस चालला तर 7 जानेवारी हा रोहित शर्माच्या कसोटी कारकिर्दीचा शेवटचा दिवस ठरू शकतो.
रोहितची सिडनीत शेवटची कसोटी?
BCCI आणि निवडकर्त्यांनी रोहित शर्माच्या निवृत्तीबद्दल बोलण्यास सुरुवात केली आहे. मात्र टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्मा निवडकर्त्यांची समजूत घालण्याचा प्रयत्न करीत आहे. रोहित शर्माला खरंतर वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपची फायनल खेळायची आहे, जर टीम भारतात पोहोचली तर तो मॅच त्याचा शेवटचा मॅच असू शकतो. ही शक्यता कमी असली तरी अशा परिस्थितीत सिडनी हा रोहितचा शेवटचा कसोटी सामना ठरू शकतो.

टीम इंडियाचा 184 धावांनी पराभव

मोठी गोष्ट म्हणजे रोहित शर्मावरील हा अहवाल मेलबर्न कसोटीतील पराभवानंतर लगेचच समोर आला आहे. मेलबर्न कसोटीत टीम इंडियाचा 184 धावांनी पराभव झाला. एक काळ असा होता की, टीम इंडियाला ही टेस्ट ड्रॉ करता आली असती. चहापानाच्या ब्रेकपर्यंत भारतीय संघाच्या केवळ 3 विकेट्स पडल्या होत्या पण यानंतर ऋषभ पंत खराब शॉट खेळून बाद झाला आणि त्यानंतर भारतीय डाव पत्त्याच्या घरासारखा कोसळला. यशस्वी जयस्वालने 84 धावांची खेळी केली.
रोहित शर्माची लाजिरवाणी कामगिरी
ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर रोहित शर्माचा परफॉर्मन्स अत्यंत खराब चालला आहे. या मालिकेत या खेळाडूला 3 सामन्यात केवळ 31 धावा करता आल्या. रोहितची फलंदाजीची सरासरी ६.२० आहे. रोहित क्रीजवर टिकून राहण्यासाठी झगडत आहे. मेलबर्न कसोटीत त्याचा एक निर्णय टीम इंडियाला महागात पडला. केएल राहुलला ओपनिंगमधून काढून टाकून त्याने ती जागा घेतली आणि ना तो चालला आणि ना केएल राहुल धावा करू शकला. तिसऱ्या क्रमांकावर खेळताना केएल राहुल दोन्ही डावात अपयशी ठरला. रोहित शर्माची फलंदाजी पाहता त्याच्याकडे कसोटी क्रिकेटमध्ये फारसा वेळ उरलेला नाही असे दिसते. त्यामुळेच आता त्यांच्या निवृत्तीच्या बातम्या येऊ लागल्या आहेत.

Web Title: Rohit sharma retirement after sydney ind vs aus 5th test rohit sharma will retire will he play the last match of his career on this day

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 30, 2024 | 04:04 PM

Topics:  

  • Australia
  • india
  • Jasprit Bumrah
  • KL. Rahul
  • Ravindra Jadeja
  • Rishabh Pant
  • Rohit Sharma
  • Virat Kohli

संबंधित बातम्या

Two Front War : ’88 तासांचे ट्रेलर पुरेसे’,भारताकडून पाकिस्तानला कठोर इशारा; ख्वाजा आसिफला सतावतेय नेमकी कशाची भीती?
1

Two Front War : ’88 तासांचे ट्रेलर पुरेसे’,भारताकडून पाकिस्तानला कठोर इशारा; ख्वाजा आसिफला सतावतेय नेमकी कशाची भीती?

India US Trade Agreement: भारत-अमेरिकेदरम्यान व्यापार करार लवकरच निश्चित होण्याची शक्यता; शेतकरी, मच्छीमार आणि लघु उद्योगांवर लक्ष
2

India US Trade Agreement: भारत-अमेरिकेदरम्यान व्यापार करार लवकरच निश्चित होण्याची शक्यता; शेतकरी, मच्छीमार आणि लघु उद्योगांवर लक्ष

Shaikh Hasina ICT News: ‘बांगलादेशातील शांतता आणि लोकशाहीसाठी…’; शेख हसीना यांच्या शिक्षेवर भारताची पहिलीच प्रतिक्रिया
3

Shaikh Hasina ICT News: ‘बांगलादेशातील शांतता आणि लोकशाहीसाठी…’; शेख हसीना यांच्या शिक्षेवर भारताची पहिलीच प्रतिक्रिया

“डॉक्टर शरीराला RDX बांधून स्वतःला उडवत आहेत, देश असुरक्षितेच्या हातात…, मेहबूबा मुफ्तींचा केंद्र सरकारवर हल्लाबोल
4

“डॉक्टर शरीराला RDX बांधून स्वतःला उडवत आहेत, देश असुरक्षितेच्या हातात…, मेहबूबा मुफ्तींचा केंद्र सरकारवर हल्लाबोल

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.