Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 23 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Rohit Sharma Record: रोहित शर्मा दुसऱ्या वनडेत रचणार इतिहास! केवळ ‘इतक्या’ धावा करताच वीरेंद्र सहवागचा विक्रम मोडणार

Rohit Sharma Record News: रोहित शर्माने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सलामीवीर म्हणून १६,००० हून अधिक धावा केल्या आहेत. पुढील सामन्यात तो भारतासाठी सर्वाधिक धावा करणारा सलामीवीर ठरू शकतो.

  • By नितिन कुऱ्हे
Updated On: Jun 17, 2026 | 03:21 PM
रोहित शर्मा दुसऱ्या वनडेत रचणार इतिहास! (Photo Credit- X)

रोहित शर्मा दुसऱ्या वनडेत रचणार इतिहास! (Photo Credit- X)

Follow Us
Follow Us:

 

  • रोहित शर्मा दुसऱ्या वनडेत रचणार इतिहास!
  • केवळ १० धावा करताच वीरेंद्र सहवागचा विक्रम मोडणार
  • वाचा संपूर्ण बातमी
IND vs AFG 2nd ODI: भारत आणि अफगाणिस्तान (IND vs AFG) यांच्यातील एकदिवसीय मालिकेतील दुसरा सामना १७ जून रोजी लखनौच्या एकाना क्रिकेट स्टेडियमवर खेळवला जाणार आहे. या सामन्यात टीम इंडियाचा स्टार फलंदाज रोहित शर्माकडे (Rohit Sharma) एक विशेष विक्रम प्रस्थापित करण्याची संधी आहे. तो आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सलामीवीर म्हणून सर्वाधिक धावा करणारा भारतीय फलंदाज बनू शकतो आणि दिग्गज माजी भारतीय फलंदाज वीरेंद्र सेहवागचा विक्रम मोडू शकतो.

१० धावा करताच रोहित शर्मा सेहवागचा विक्रम मोडणार

आतापर्यंत, रोहित शर्माने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सलामीवीर म्हणून ३५९ सामन्यांत १६,०१० धावा केल्या आहेत. याउलट, वीरेंद्र सेहवागने आपल्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीत सलामीवीर म्हणून ३३२ सामन्यांत १६,११९ धावा केल्या होत्या; त्यामुळे, सेहवागचा विक्रम मोडण्यासाठी रोहितला आणखी केवळ १०९ धावांची गरज आहे. जर रोहितने अफगाणिस्तानविरुद्धच्या दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात १० धावा केल्या, तर तो आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सलामीवीर म्हणून सर्वाधिक धावा करणारा भारतीय फलंदाज बनेल.

सचिन तेंडुलकर ‘या’ यादीत तिसऱ्या स्थानावर

आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सलामीवीर म्हणून सर्वाधिक धावा करणाऱ्या भारतीय फलंदाजांच्या यादीत सचिन तेंडुलकर तिसऱ्या स्थानावर आहे. सचिनने सलामीवीर म्हणून ३४६ सामन्यांत १५,३३५ धावा केल्या होत्या. दिग्गज फलंदाज सुनील गावस्कर चौथ्या स्थानावर असून, त्यांनी सलामीवीर म्हणून २०२ सामन्यांत १२,२५८ धावा केल्या आहेत. दरम्यान, शिखर धवन पाचव्या स्थानावर असून त्याने २६८ सामन्यांत १०,८६७ धावा केल्या आहेत.

Harmanpreet Kaur Record: हरमनप्रीत कौरने रचला इतिहास! पाकिस्ताविरुद्ध मैदानात उतरताच रोहित शर्माचा ‘महाविक्रम’ काढला मोडीत

आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सलामीवीर म्हणून सर्वाधिक धावा करणारे भारतीय फलंदाज

वीरेंद्र सेहवाग: १६,११९ धावा (३३२ सामने)
रोहित शर्मा: १६,०१० धावा (३५९ सामने)
सचिन तेंडुलकर: १५,३३५ धावा (३४६ सामने)
सुनील गावस्कर: १२,२५८ धावा (२०२ सामने)
शिखर धवन: १०,८६७ धावा (२६८ सामने)

पहिल्या एकदिवसीय सामन्यात रोहित शर्मा १६ धावा करुन बाद

एकदिवसीय मालिकेतील पहिल्या सामन्यात भारताने अफगाणिस्तानचा ७ गडी राखून पराभव केला. पावसामुळे सामना दोन्ही बाजूंसाठी २५ षटकांचा करण्यात आला. प्रथम फलंदाजी करताना अफगाणिस्तानने २४.५ षटकांत १९४ धावा केल्या. प्रत्युत्तरात, भारतीय संघाने २२.५ षटकांत ३ गडी गमावून हे लक्ष्य गाठले. रोहितला या सामन्यात विशेष प्रभाव पाडता आला नाही आणि १६ चेंडूंत १६ धावा करून तो बाद झाला. कर्णधाराला साजेसी खेळी करत शुभमन गिलने ६६ चेंडूंत नाबाद ८४ धावा केल्या; यात त्याने ११ चौकार आणि दोन षटकार लगावले.

क्रीजवर गोंधळानंतर Rohit Sharma रनआउट; हिटमॅन भडकला? मैदानात नेमकं काय घडलं, गिलचा खुलासा

Web Title: Rohit sharma set to make history in the second odi he will break virender sehwags record by scoring just 10 runs

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 16, 2026 | 08:21 PM

Topics:  

  • IND vs AFG
  • Rohit Sharma
  • Sports News

संबंधित बातम्या

Boxing: ३७० खेळाडू, चुरशीच्या लढती अन् पिंपरी-चिंचवडचा विजय; आकुर्डीत ‘थाई बॉक्सिंग’चा थरार
1

Boxing: ३७० खेळाडू, चुरशीच्या लढती अन् पिंपरी-चिंचवडचा विजय; आकुर्डीत ‘थाई बॉक्सिंग’चा थरार

याला म्हणतात पॅशन! निकेतची वादळी शतकी खेळी; Spartan Monsoon League मध्ये टायटन बुल्स्‌चा थरारक विजय
2

याला म्हणतात पॅशन! निकेतची वादळी शतकी खेळी; Spartan Monsoon League मध्ये टायटन बुल्स्‌चा थरारक विजय

कारंजा तालुकास्तरीय स्पर्धेत विद्यार्थ्यांनी मैदान गाजवलं! धावेकर विद्यालयाच्या पाच खेळाडूंची जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी निवड
3

कारंजा तालुकास्तरीय स्पर्धेत विद्यार्थ्यांनी मैदान गाजवलं! धावेकर विद्यालयाच्या पाच खेळाडूंची जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी निवड

Wrestling: जुन्नरमध्ये कुस्तीचा थरार! समर्थ क्रीडा संकुलातील ११ मल्लांची पुणे जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी निवड
4

Wrestling: जुन्नरमध्ये कुस्तीचा थरार! समर्थ क्रीडा संकुलातील ११ मल्लांची पुणे जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी निवड

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.