Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Champion Trophy 2025 : देशाला चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकून दिली, आता कुटुंबासह ‘हा’ खेळाडू मालदीवला घालवतोय वेळ, Photo Viral 

चॅम्पियन ट्रॉफीच्या अंतिम सामन्यात रोहित शर्माने  73 धावांची तडाखेबाज खेळी करून भारताचा विजय सोपा केला होता. या विजयानंतर रोहित शर्मा आपल्या कुटुंबासोबत मालदीवला फिरायला गेला आहे.

  • By लखन शोभा बाळकृष्ण
Updated On: Mar 15, 2025 | 06:17 PM
Champion Trophy 2025: Won the Champions Trophy for the country, now this player is spending time in Maldives with his family, Photo goes viral

Champion Trophy 2025: Won the Champions Trophy for the country, now this player is spending time in Maldives with his family, Photo goes viral

Follow Us
Close
Follow Us:

Champion Trophy 2025 : भारताने न्यूझीलंडचा पराभव करून चॅम्पियन ट्रॉफीवर आपले नाव कोरले आहे. दुबईत 9 मार्चला खेळवण्यात आलेल्या अंतिम सामन्यात भारताने न्यूझीलंडचा 4 गड्यांनी पराभव केला. कर्णधार रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली भारताने पूर्ण स्पर्धेत शानदार कामगिरी केली. अंतिम सामन्यात रोहित शर्माने  73 धावांची तडाखेबाज खेळी करून भारताचा विजय सोपा केला होता. या विजयानंतर रोहित शर्मा आपल्या कुटुंबासोबत मालदीवला फिरायला गेला आहे. रोहित आणि कुटुंबाचे फोटो सध्या व्हायरल होत आहेत.

चॅम्पियन ट्रॉफीच्या विजयानंतर रोहित शर्मासह टीम इंडिया मायदेशी परतली. आता आपल्या व्यस्त वेळापत्रकातून मुक्त होऊन रोहित शर्मा मालदीवमध्ये पोहोचला आहे. रोहित त्याची पत्नी रितिका सजदेह, मुलगी समायरा आणि मुलगा अहान शर्मासोबत मालदिवला गेला आहे. अनेकांनी त्याचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. यानंतर त्यांचे हे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले.

हेही वाचा : तू है तो, दिल धडकता है..! पत्नीच्या रोमँटिक मेसेजवर ‘यॉर्कर किंग’ बुमराह ‘क्लीन बोल्ड’; लग्नाच्या वाढदिवशी दिल्या खास शुभेच्छा

रोहित शर्माने शेअर केलेल्या फोटोंमध्ये तो वेगवेगळ्या लुकमध्ये दिसून येत आहे. ज्यामध्ये त्याची पत्नी आणि मुलेही त्याच्यासोबत आहेत. काही फोटोमध्ये रोहित शर्मा आपल्या मुलीसोबत समुद्र किनाऱ्यावर उभा आहे. दुसऱ्या फोटोमध्ये तो आपल्या संपूर्ण कुटुंबासह समुद्राजवळील एका रेस्टॉरंटमध्ये दिसून येत आहे. रोहित शर्माचे हे फोटो सोशल मीडियावर शेअर करताना चाहत्यांनी वेगवेगळे कॅप्शन देखील दिले आहेत.

Captain Rohit Sharma Latest Story On Instagram,Rohit is enjoying in the Maldives with his family.#RohitSharma pic.twitter.com/PU3TySyCUg

— 𝐊𝐫𝐢𝐬𝐡𝐧𝐚 𝕏 (@Krrishnahu) March 14, 2025

 22 मार्चपासून आयपीएल 2025 चा थरार…

आयपीएलचा 18 वा हंगाम  22 मार्चपासून सुरू होणार आहे. या हंगामातील  पहिला सामना रॉयल चॅलेंजर्स बंगलोर आणि कोलकाता नाइट रायडर्स यांच्यात खेळवला जाणार आहे. रोहित शर्मा सध्या मालदीवमध्ये कुटुंबासह वेळ घालवत आहे.  तेथून त्याला लवकरच परतावे लागणार आहे. त्यानंतर तो मुंबई इंडियन्स संघात सहभागी होणार आहे.  सध्या मुंबई इंडियन्सचे कर्णधारपद हे हार्दिक पांड्यांकडे असणार आहे.

हेही वाचा : IPL 2025 चा 18 वा सिझन पडणार फिका! हे स्टार खेळाडू स्पर्धेच्या सुरुवातीच्या सामन्यात खेळणार नाही

Captain Rohit Sharma enjoying his free time in Maldives with Ritika bhabhi and Sammy.🥹😍❤️ pic.twitter.com/rom1n3Qr0E

— 𝐑𝐮𝐬𝐡𝐢𝐢𝐢⁴⁵ (@rushiii_12) March 14, 2025

भारत तिसऱ्यांदा चॅम्पियन ट्रॉफी विजेता..

भारताने न्यूझीलंड संघाचा 4 विकेटने पराभव करून 12 वर्षांतर आयसीसी चॅम्पियन ट्रॉफी 2025 चे विजेतेपद आपल्या नावावर केले आहे. या विजयाने भारताने तिसऱ्यांदा आयसीसी चॅम्पियन ट्रॉफी जिंकली आहे.  भारताने 9 महिन्यांत सलग दुसऱ्यांदा ICC ट्रॉफी जिंकली आहे. या संपूर्ण स्पर्धेत भारत अजिंक्य राहीला असून  त्याने एकही सामना गमावला नाही. शेवटच्या सामन्यात भारताने सर्वोच्च कामगिरी करत विजयी ट्रॉफी उंचावली आहे.

Web Title: Rohit sharma went on a trip to maldives with his family after the champions trophy victory

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 15, 2025 | 06:17 PM

Topics:  

  • bcci
  • Captain Rohit Sharma
  • Champion Trophy 2025
  • ICC
  • IPL 2025

संबंधित बातम्या

BCCI जवानांच्या बलिदानापेक्षा वर आहे का? पाकिस्तानविरुद्ध क्रिकेट खेळण्यावरुन आदित्य ठाकरेंचा केंद्र सरकारला पत्राद्वारे सवाल 
1

BCCI जवानांच्या बलिदानापेक्षा वर आहे का? पाकिस्तानविरुद्ध क्रिकेट खेळण्यावरुन आदित्य ठाकरेंचा केंद्र सरकारला पत्राद्वारे सवाल 

IND VS PAK : Asia Cup २०२५ पूर्वी देशात गोंधळ! भारत-पाकिस्तान सामना रद्द होणार? सोशल मीडियावर चाहते आक्रमक
2

IND VS PAK : Asia Cup २०२५ पूर्वी देशात गोंधळ! भारत-पाकिस्तान सामना रद्द होणार? सोशल मीडियावर चाहते आक्रमक

Asia cup 2025 : ‘आशिया कपमधून बाहेर ठेवणे..’,अभिषेक शर्मा-संजू सॅमसनबाबत अजित आगरकरकडून मोठा खुलासा..  
3

Asia cup 2025 : ‘आशिया कपमधून बाहेर ठेवणे..’,अभिषेक शर्मा-संजू सॅमसनबाबत अजित आगरकरकडून मोठा खुलासा..  

Asia cup 2025 : ‘ती त्याची चूक, आमची चूक नाही..’, श्रेयस अय्यरला आशिया कपमधून डावल्यावर मुख्य निवडकर्त्यांची मोठी प्रतिक्रिया
4

Asia cup 2025 : ‘ती त्याची चूक, आमची चूक नाही..’, श्रेयस अय्यरला आशिया कपमधून डावल्यावर मुख्य निवडकर्त्यांची मोठी प्रतिक्रिया

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.